1 अत पर्यंत आय्क्याले आल कि, तुमच्यात व्यविच्यार होते अन असा व्यविच्यार जो अन्याजातीत नाई,होत कि एक माणूस आपल्या बापाच्या बायकोले ठुते, 2 अन् तुम्ही शोक नाई करत, अन् असं काम्क्रणारे तुमच्या मनधातून निघुन जातात,अन घमंड करतात, 3 मीत शरीराच्या भावनेन दूर होतो,पण आत्म्याच्या भावनेनतुमच्या संग राऊन अस काम करणाऱ्याच्या विषयात ये आज्ञा डेली होती, 4 ज्वा कि तुम्ही व माही आत्मा आमच्या प्रभू येशूच्या सामर्थेच्या संग एखटा हा,त असा माणूस आपल्या प्रभू येशूच्या नावान 5 शरीराच्या विनाश्या साठी शैतानाच्या हाती देऊन द्यायचं कौन कि तुयाची आत्मा येशू ख्रिस्ताच्या दिवशी तारण पाईल, 6 तुमच घमंड कारण चांगल नाई,काय तुम्हाले नाई मालूम कि कि थोडस खमीर भिजवलेल्या पिठाले खमीर करून टाकते, 7 जून खमीर काढून स्व्तले शुद्ध करा, कि नवीन भिजवलेल पीठ बनलं पाहिजे काऊन कि तुम्ही अख्मेरी आहा, कौन कि आमचा पण फसह जो ख्रिस्त आहे बलिदान झाला, 8 व या आपण सनाले आनद करू, नाई त जुन्या खमीर अन् न बेकार अन् दुष्टता च्या ख्मिरण पण खरा अन् स्त्यान अख्मेरी भाकरीन, 9 म्या तुम्हाले आपल्या पत्रात लिवल कि, व्यविच्याराची संगत करू नोक, 10 हे नाई कि तुम्ही बिलकुल या जगाचे व्यविच्यारी ,लोभ करणारे अंधार करणारे मूर्ती पूज्य करणाऱ्याची संगत नाई, कराव,काऊन कि या दशेत तुम्हाले त जगातूनच जाव लागते, 11 मह्य म्हणन हे आहे कि जर कोणी भाऊ म्हणून व्यविच्यार ,लोभी ,मूर्ती पूज्या करणारे शा देणारे,पेणारे अंधार करणारे हात त त्याच्या संग संगत करू नोको,पण अश्या माणसा संग जेवण पण नाई करयच , 12 काऊन कि मले बाहेर ल्याचा न्याय कऱ्याच काय काम ,?काय तुम्ही अंदर वाल्यायचा न्याय नाई ,करत काय ? 13 पण बाहेर वाल्यायचा न्याय देव करते, म्हणून तुम्ही अशाय्ले आपल्या मन्धातून काढून टाका,