1 माणूस आपल्याले ख्रिस्ताचा सेवक अन् देवाच्या भेदाचे भंडारी समजतात, 2 मंग तोच भंडारीत हे गोष्ट पहिल्या जाते कि, विश्वास योग्य निघाला पाहिजे, 3 पण माह्या नजरित हे लयच लायनी गोष्ट आहे, कि तुम्ही या माणसाचा कोणी न्याई,मले प्ररखिन पण मी स्वताच स्वताले नाई, प्ररखत 4 काऊन कि माह्या मन तुले कोण्या गोष्टीत गुनेगार नाई ठहरवत पण मी त्याच्यात निर्दोष नाई, ठहरत काऊन कि माह्या प्रर्खणारा प्रभू आहे. 5 अन् जर पर्यंत प्रभू नाई, येईन, वेळेच्या पयले कोणाचा न्याय नोक करू, तोच त अंध्राटली लपेल गोष्ट उजीळात दाखवीन, अन् मनातल्या इचेले प्रगट करीन तवा देवाच्या इकून सगळ्या यची तुती/ प्रशंसा होईन, 6 हे भावानो म्या या गोष्टीत तुमच्या साठी आपल्या इकून अपुल्लोसकी गोष्ट आयकली, त्या कथेच्या रितीवर आहे.याच्या साठी कि तुम्ही आमच्या पासून हे सिखा कि, लिवल्या शिवाय पुढे नोक जाऊ, अन् एकाच्या पकशात विरड अन् दुसऱ्या च्यात गर्व नोक करू, 7 काऊन कि मायात व दुसर्यात कोण भेद करीन, ?अन् तुया पाशी काय आहे, जे त्या दुसऱ्या च्या पासून नाई भेट्ल, त तू असा घमंड कायले करत,की नाई भेटल, 8 तुम्हीत तुप्त होऊन गेले,तुम्ही धनी पण होऊन गेले तुम्ही माया शिउवाय राज्य केल,पण चांगल होत कि तुम्ही, राज्य करता कि आम्ही पण तुमच्या संग राज्य केल असत, 9 माह्या विचारण देवाण आम्ही पेरीतांना सगळ झाल्यावर त्याईच्यावर न्याई ठरवल, आहे ज्यायची मऱ्याची आज्ञा झाली आहे, काऊन कि आम्हीं जगत अन् स्वर्ग-दूत अन् माणसा साठी तमाशा झालो. 10 आम्ही ख्रिस्ता साठी मूर्ख झालो पण तुम्ही ख्रीस्तात बुद्धिमान आहा, तुम्ही आदर पायता पण आम्ही नीर आदर होतो, 11 आम्ही या वेळे पर्यंत उपाशी व ताहानलेले अन् भोगये आहो,अन् कोम्भे खात अन् इकले तिकले फिरत अन् आपल्याच हाताचे काम कौन परिश्रम करतो, 12 लोक बेकार म्हणतात आम्ही आशीर्वाद देतो, ते सतावतात अन् आम्ही सहन करतो, 13 ते बदनाजोर्यान म्हणतात करतात,आम्ही विनंती करतो आम्हीं आज प्रेयंत कचर व सगळ्या वस्तूची चूर चार च्या सारखा ठहरलो, 14 मी तुम्हाले लज्जित कऱ्यासाठी ह्या गोष्ठी नाई लिवत पण आपल्या प्रेमळ ल्क्रू जाणून त्यैले सांगतो, 15 कावून कि जर ख्रिस्तात जर तुम्हाले सिखवणार दहा हजार तर असले तरी तुमचे बाप लय नाहीत याच्या साठी कि ख्रिस्त येशुत सुवार्ता च्या पासून मी तुमचा बाप आहो. 16 व तुम्हाले विनंती करतो कि माया सारखी चाल चला , 17 याच्या साठी कि मी,तीमुथीयुस ले जो पराभूत माह्या प्रिय आहे,विश्वास योग्य पोरगा आहे, तुमच्या पाशी पाठवल्या गेला,अन् तो तुम्हाले ख्रीस्तात माह्य चरित्र आठवण करीन,जस कि मी हर -एक जागी जाऊन मंडली ले उपदेश देतो, 18 कितीक त असे फुगले कि मी तुमच्या पाशी यायचं नाई, 19 पण जर प्रभू ची इच्छा असलीत मी तुमच्या पाशी लवकर येईन,अन् त्या फुगलेल्या गोष्ठी ले नाई पण त्याईच्या सामर्थ्या ले जाणून घेईन, 20 काऊन कि देवच राज्य गोष्टीत नाई, पण सामर्थेत आहे, 21 तुम्ही काय म्हणता,?कि काय मी काडी घेऊन तुमच्या पाशी येऊ,या प्रेम या नम्रता च्या आत्म्याच्या संग?