1 हे भावानो मी तुम्हाले या प्रकारे गोष्टी नाय करू शकलो, जस आत्मिक लोकाय संग पण शारीरिक लोकाय संग अन् त्याईच्या तून जे ख्रीस्तात हात हे लेकर हात 2 म्या तुम्हाले दुध पाजल अन्न खाऊ घातल,काऊन कि तुम्ही त्याले खौऊ नाई शकले,पण आता प्रर्यंत नाई खाऊ शखले, 3 काऊन कि जत पर्यंत शरीरात हा,याच्यासाठी कि ज्वा तुमच्यात दह्ब अन् भांडण हात त काय तुम्ही शरीरिक नाई,?अन् माणसाच्या रितीवर नाई, चालत,? 4 याच्या साठी जवा एक म्हणते मी पौलूस चा आहे अन् दुसरा कि मी अपोल्लूस चा आहे, त काय तुम्ही माणूस नाई, 5 अपोल्लूस काय हाय ,?अन् पौलूस काय,?फक्त सेवक/दास ज्याईच्या पासून तुम्ही विश्वास केला, जस सगळ्याइले प्रभून देल, 6 म्या लावल अपुल्लोस न सीच्या/बरोबर ठेवल,अन् देवाण वाढवल 7 याच्या साठी कि न लावणारा काही आहे अन् न सिचने वाला परंतु देव जो वाढवणारा आहे, 8 याच्या साठी जवा एक म्हणते मी पौलूस चा आहे अन् दुसरा कि मी अपोल्लूस चा आहे, त काय तुम्ही माणूस नाई, लावणारा व अन् सिच्ने/सभालणारा, वाला दोघ एकच हात पण हर एक माणूस आपल्या हि परिश्रमा नुस्वार आपलीच कमाई त्याले भेटीन, 9 काऊन कि आम्हीं देवाचे मदत करणारे आहो,तुम्ही देवाचे वावर अन् देवाची रचन आहा, 10 देवाण त्या अनुग्रहाच्या अनुस्वार जे मले देलेल आहे म्या बुद्धीमान राज्य मिश्रीची नाई, निव टाकली, अन् दुसरा त्याच्या वर डोळा ठुते, पण हर एक माणूस चौकस राहो, किं तो कसा त्याच्यावर डोळा ठेऊ शकते, 11 काऊन कि त्या निव ले सोडून जे पडलेली आहे, अन् तो येशू ख्रिस्त आहे कोणी दुसरी निव नाई टाकू शकत, 12 अन् जर कोणी त्या निव वर सोन या चांदी या लय मग गोटे कात या गवत या फूस साचा रद्दा ठेवते, 13 त सगळे काम प्रगट होऊन जातीन, काऊन कि तो दिवस त्याले सांगीन, म्हणून तो आगी संग प्रगट होईन, अन्न थे आग हरे काच काम पिन कि ते कस हाय, 14 ज्याचं काम त्याच्यावर बनलेलं हाय, स्थिर राहीन त्यालेच मजुरी भेटीन, 15 अन् जर कोणाचा काम जउन जाईन त त्याले नुकसान होईन,पण तो स्वत वाचून जाईन पण जळत जळत, 16 काय तुम्हाले नाई मालूम कि तुम्ही देवाचा मन्दिर आहा,अन् देवा चा आत्मा तुमच्यात वास करते? 17 जर कोण देवाच्या मन्दिरले नाश केल त देव त्याले नाश करीन काऊन कि देवाचा मन्दिर पवित्र आहे अन् ते तुम्ही आहा, 18 कोनो स्वताले धोका नाई देवाव जर तुमच्यातून कोणी, या संसारात कोणी स्व्तले ज्ञानी समजते तो मूर्ख बनाव कि ज्ञानी होऊन जाव, 19 काऊन कि या संसाराचा ज्ञान देवाच्या समोर मूर्खता आहे, जस लीव्लेल आहे कि, तो ज्ञानी याईले त्याईच्या चतुराईत फसउन देईन, 20 अन् मंग प्रभू ज्ञानी यायची चिंतायले जाणतो, कि व्यर्थ आहे, 21 याच्यासाठी कि माणसावर कोणी घमंड नाई करावं, कौन कि सर्व काही तुमचच आहे 22 काय पौलूस काय अपुल्लोस काय कैफा काय जगत काय जीवन काय मरण काय वर्तमान,काय भविष्यकाळ सगळ काही तुमचच आहे, 23 अन् तुम्ही ख्रिस्ताचे आहा,अन् ख्रिस्त देवाचा आहे.