अध्याय २

1 अन् हे भावानो जवा मीदेवाचा भेध आयक्त तुंच्या पाशी आलो,त वचन व ज्ञानची उत्तमतेच्या संग नाई आलो, 2 काऊन कि म्या हे नेमून घेतल कि तुमच्या मन्धात येशू ख्रिस्त व क्रुसावर चढवलेल्या ख्रीस्ताले सोडून अन् कोण्या गोष्ट नाही मालूम 3 अन् मी कमजोरी अन् भयासंग ली लट लठ कापत तुमच्या संग रायतो, 4 अन् माह्य वचन अन् माह्या प्रचारात ज्ञानाच्या गोती नाहीत, पण आत्मा अन् समर्थेच प्रमाण होत, 5 याच्या साठी कि तुमचा विश्वास माणसाच्या ज्ञानावर नाई, पण देवाच्या समर्थेवर निर्भर आहे, 6 तरी पण शिद्ध लोकाईत आम्हीं ज्ञान सांगतो, पण या संसाराचा अन् या संसाराचा नाश होणारे हाकिमाच ज्ञान नाही, 7 पण आम्ही त्या देवाच ते गुप्त ज्ञान सांगत रायतो, ज्याले देवाण सनातनाच्या आपल्या गौरवा साठी ठेवलं, 8 जयान या संसाराच्या हाकीमाय तून कोणच नाई ओड्खलं कौन कि जर मालूम झाल अस्तत तेजोमय देवळे क्रुसावर नाई, चढवल असत, 9 पण अस लीव्लेल हाय कि जे डोयान नाई पायल अन् कानांन नाई आयकल अन् जे गोष्टी माणसाच्या दिमाकात नाई,चढली ते हे होत,जे देवाण आपल्या प्रेम करणाऱ्या साठी तैय्यार करून ठेवली, 10 पण देवाण त्याईले आपल्या आत्म्याच्या द्राव्रेआमच्यावर प्रगट केल,काऊन कि आत्मा सगळ्या गोष्टीले पण देवाच्या गूढ गुप्त गोष्टीले पण जाचते, 11 माणसातून कोण कोण्या माणसाची गोष्ठी जाणते केवळ माणसाच्या गोष्टी कोणी नाई, जंत फक्त देवाचा आत्मा, 12 पण आम्हाले संसाराची आत्मा नाई,पण हे आत्मा भेटला,जे देवाच्या ईकून कि आम्ही त्या गोस्तिले जाणू जे देवाण आम्हाले डेली, 13 ज्याले आपण माणसाच्या ज्ञानाची सिखावलेल्या गोष्टीत नाई,अन आत्मान सिखवलेल्या गोष्टीतून आत्मिक गोष्टी आत्मिक गोष्टी संग मिळून गिळून सांगतो, 14 पण शरीरिक माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी ग्रहण नाई,करत काऊन कि ते त्याच्या दुस्ठीत बेंकार गोष्टी हात अन् नाई तो त्याईले जणू शकत कौन कि त्याची जाच आत्मिक रितीन होते, 15 आत्मिक जन सगळ काही जाचते अप तो स्वता जाचू नाई शकत 16 काऊन कि प्रभूचा मन कोण जाणलं कि त्याले सिख्वाव ?पण आमच्यात ख्रिस्ताच मन हाय,