अध्याय 22

यहुद्यासने संग पौलन केलेला भाषण 1 पौलन आखणा, "येहुदी वडील मंडळी व मान्हे बधुस्व,मजवर आरोप करणाऱ्यासला मय उत्तर देत आस्तानी तुम्हु ऐका. 2 पौलला त्यास्ने इब्री भाषेम बोलतान जव्हा त्यास ऐक्या तव्हा ते शांत व्ह्यनत व त्याना ऐकू लगनत. मग पौलन त्यासाला आखणा. 3 "मय पण तुम्ह्ने सारखा एक यहुदी आसं. किली किला ने प्रांतम तार्स हे नगरम मान्हा जन्म व्ह्यना. पण मय येरुश्लेम मोठा व्ह्यना. आपले पूर्वजासला मोशेन दिलेलं नियम मय लहान आस्तानी शिकणा. गम्लीयेल माझे शिक्षक होते. देवना आज्ञापालन कारावानी मय हे नियम पाळता व ते नियम तुम्हु सगळजन पाळत असाल आशी मान्ही खातरी आसं. 4 म्हणी जे लोक येशूने संदेशवर तेवत असत त्यासाला मय आटक करवानी प्रयत्न करता. त्यासाला ठार करवानी कारण शोधता. जे वेळस मला संदेशवर विश्व्वास ठेवणार स्री व पुरुष सापडतात त्यावेळेस मय त्यासाला अटक करत्ता.५ 5 मुख्य याजक व यहुदी वडील वर्गाला हाय माहित आस.ते द्शिम्क या शहरातील त्यास्ने यहुदी सहकाऱ्यासला माने मार्फत पत्र देतत. तय जाई येशूवर विश्वासठेवणंऱ्यासला आटक करवानी अधिकार मला हे पत्रासमूळ मिळता. मग येरुश्लेमम शिक्षा व्हावी म्हणी मय त्यासाला कैद करी न्हेता. 6 म्हणून मय दिमिक्षला चालनाल दुपारी बाराने सुमारास दिमिक्ष जवळ येतानी आकाश महित तेजस्वी आसा प्रकाश मजवर उतरणा. 7 तो इतका तेजस्वी आसनाल कि मय जमीनवर पडना.मग आकाश महित कोणीतरी मान्हे बरोबर बोलतानी वाणी मय ऐक्ना. शौला,शौला तू मला दुखः देवानी करता आसा कजा करस. 8 मय उत्तर दिन्हा "प्रभू, तू कोण आसस ?त्यान उत्तर दिन्हा, “तू ज्याला दुख देत आसस तोच मय नासोरी येशू आसं.” 9 जे पुरुष मान्हे बरोबर प्रवास करतत त्य्यासालाही ता प्रकाश दिसणा.पण वाणी का बोलणी हाय त्यासाला समजणा नाहा. 10 नंतर मय विचारणा "प्रभू मय का करवानी आशी तुन्ही इच्छा आसं? प्रभून मला आखणा " उठ व दिमिक्ष येथे जा. 11 तू काय करावे व माझी काय आसं हाय एक वक्ती तुला आखी. त्यानंतर मला काही दिसना नाहा कारण ते तेजस्वी प्रकाशमूळ मय आंधळा व्ह्यनाल. मन्ही जे पुरुष मान्हेबरोबर आस्नलत त्यास मला हातला धरी दिमिक्ष येथे लीध्या. 12 हनन्या नावना एक वक्ती मला भेटवानी वन्हा. तो य्ह्डी नियम पाळणारा व देवना आदर करणारा आसनाल. 13 दिमिक्ष मधील सगळ यहुदी त्याने बद्दल चांगल बोलतत. तो मान्हे जवळ वन्हा व आखणा "शौला मान्हे मित्रा, परत जोवानी लाग.”मला लगेच दिसावणी लागणा.व तो मान्हे जवळ उभा आसं आसा मय जोयन्हा. 14 नंतर त्य्यान आखणा, “जे देवणी उपासना आपल पूर्वज करतत व आपण करत असत ते देवन तुला निवडणा आसं व तुन्ह का करवानी या बद्दल तो तुला आखी. त्यान तुला मसीहा असलेल्या नीतिमान येशून दर्शन दिन्हा आसं. 15 तो स्वता तुन्हे बरोबर बोलना आसं ता तुन्ह ऐक्ना आसं त्यास पहिन तुन्ह जा काही एकन ा आस व जोयन्हा आस ता तू लोकासला आख्वा हे त्यांनी ईच्छा आसं. 16 म्हणी आता उशीर करू नको! उठ मला तुला बाप्तिस्मा देऊ दे आन तुन्हे पापानि क्षमा देवन करावा म्हणी तू प्रभू येशुत्याव प्रार्थना कर. 17 नंतर मय येरुश्लेम परत गया. एक दिवस मय मंदिरने आंगणम गया. व तय प्रार्थना करत आस्तानी मला दृष्टांत व्हाय्ना. 18 प्रभून मला आखणा "उथी रहू नको. लगेच येरुश्लेम सोडी जा कारण मान्हे बद्दल तू लोकासला आखन्नास तर ते विश्वास ठेवणार नाहा. 19 पण मय त्याला आखणा, “प्रभू तुजवर विश्वास ठेवणारे लोकास्ला सापडवने साठी मय बरेच सभास्तानम गया आसं. हाय तासाला माहित आस. 20 जे तुजवर विश्वास ठेवत आशे लोकासला मय सापडी तुरुंगम टाकता. स्तेपन्न तुन्हे बद्दल लोकास्ला आखाना म्हणी त्याला मारी टाक्या हाय त्यासाला आठवाय. ते वेळेस मय स्वाता तय उभा ऱ्हहित सगळा काही जोता.व ते जा काही करतत त्याला मान्यता देता. 21 त्याला जे लोकं मारतत त्यास्न कपड मय सांभाळता. पण प्रभून आखणा, “नाहा तू उथी रहू नको.!येरुश्लेम सोड कारण मय तुला उथीन दूर इतर लोकास्ने गटसत्याव जे यहुदी नाहा आशास्त्याव पाठवत रहित. 22 प्रभून पौलला य्हुद्यासने लोकास्स्त्याव पाठवणार हाय पौल लोकासला आखेपर्यन्त लोक त्याना ऐकतत. पण नंतर लोक ओरडवाणी लागणत,”त्याला ठार मारा. 23 तो जिवंत रव्हानी पात्र नाहा.''ते ओरडत आस्तलात त्यास त्यान आंगवरच कपड आन्ग्माहीन काढी हवाम आणि धूळम फेक्वा लगनत कारण त्यासाला लय राग येयेल आस्तोल. 24 म्हणीन पौलला तुरुंगम टाकवा आशी आज्ञा पुढार्यास दिध्या.यहुदी लोकासला एव्हडा राग येहि असा पौलन नेमक का कर्नोल यानी माहिती पौलत्याहीन मिळवण्याकरता त्याला फटक मारा असा त्यान सैनिकसला आख्या. 25 नंतर त्यास त्यान हात वढ़ि धार्या व ते बांध्या कारण त्यासाला त्याने पाठीवर फटक मारवानी आस्तलात.पण पौल त्यान्या जवळ असलेल्या सैनिकासला आखणा.''तुम्हु जर मला फटक माऱ्या तर तुम्हु कायदाना भंग करत रहित कारण मय एक रोमी नागरिक आस व तुम्हु मला आजून दोषी ठरवीत नाहा.'' 26 जव्हा सैनिकास ता आयक्या .त्यान अधिकारीसत्याव जायी ही बातमी दीध्या.त्यान अधिकार्यासला आखणा,''ह्यो माणूस रोमी नागरिक आस.त्याला फटक मरवानी अधिकार तुम्हु आम्हाला देणार नहात न ? 27 जव्हा अधिकार्यास हाय आयक्या तव्हा त्याला आश्चर्य वाटणा.तो स्वतः तुरुंगम जायी पौलला आखणा,''तू खरोखर रोमी नागरिक आसस का. ? 28 पौलन हा असा उत्तर दीना.तव्हा अधिकारीन आखणा ''मय सुद्धा रोमी नागरिक आस रोमी नागरिक व्हावान्यासाठी मह्य लय पैसा दीना.पौलन त्याला आखणा,''पण मय जन्म;त नागरिक आस.सैनिक त्याला फटक मारणार आस्तलत व प्रश्न विचारणार आस्तलत.पण पौल का आखत रहित हाय त्यास आयक्या तव्हा त्यास त्याला सोडी दीध्या. 29 अधिकार्यासलाही भिती वाटवानी लागनी कारण पौल ह्यो ररोमी नागरिक आस हाय त्याला कळना व सैनिकासला पौलना हात बांधवानी आदेश दिल्यामुळ त्यान कायदान भंग करेल. 30 यहुदी लोक पौलवर आरोप कजा करतत हाय अधिकार्याला माहित करी लेवानी आस्ताल म्हनीन त्यान दुसर्या दीवस पौलन्या बेडया काढवानी सैनिकासला आखणा त्याने मुख्य याजक व इतर यहुदी न्यायसभाने सदस्यासला एकाच ठिकाणी बोलाव्या.त्यानंतर त्या ठिकाणी तो पौलला ली गया व त्यासान्या समोर उभा कऱ्या .