अध्याय २३

1 यहुदी महासभा सभासदसड जोत पोलन आखणा मान्हे यहुदी भावा ओ मान्हे जीवनभर मी देवना सन्मान करणा आस व तेन्हे विरुद्ध काहिच आ योग्य वागणा आस मला वाट नाहा. 2 हाय एैकि मुख्ययाजक हनन्या पोलने शेजारी उभा असणारा मानुसला पोलने थोबाडंम मारवानी आख्या. 3 मोशेने नियम शास्र प्रमाण तू मान्हा न्याय .करस पण तू स्वत तो नियम मोडस कारण मजवर गुन्हा साबितना होता तू मला मारवानी आज्ञा करस. 4 तो माणूस पोलने शेजारी उभा अस्ताल तेस तेला आख्या ''देवना सेवक विरुद्ध तू बोलस का तो आम्हाना मुख्य याजक आस. 5 पोलन त्या लोकसला आखणा मान्हे यहुदी भावास ओ महे जा बोलना तेंही मला क्षमा करा करण मला मारवणी आज्ञा देणारा मुख्य याजक आस्तांल तो मला माहित नस्ताल जर मला माहित रहता तर मय वाईट बोलता नाहा करण आपला यहुदी नियम शास्त्रम आपला अधिकारी विरुद्ध वाईट बोलू नको आसा लिहेल आस. 6 यहुदी धर्मसभाम काही परूशी व काही सदुकी हे पौलाला महित अस्ताल म्हणून धर्म सभाम तो मोठ्यान आखणा मन्हे भावास ओ मन्हा जन्म पसून मय परुशी आस व एक दिवस देव मेलेसला जिवंत करी हाय मन्हा विश्वासने साठी मन्हे वर दावा लावलेला आस. 7 हाय बोलना आयकी परुशी व सदुकी मेलेलंसन्या पुन्हा उठ्वणी विषयी वाद करू लागंनत. 8 सदुकी मेलेलं उठत नाहा आसा विश्वास ठेवत व देवदूत किवा आत्मा नाहा हायी ते मानत .परुशी मात्र हायी सर्व आस आसा विश्वास . 9 यान्हे मूळ तेसाम फुट पडनी व ते आपल्यामच मोठा वाद करवानी लागनत परुशास पैकी कोणी शिक्षक उठी उभ रहीनत .तेसने पैकी एक न आखणा .आम्हाला ह्या मानुसम काही चूक दिस नाहा कदाचित आत्मान किवा देवदूतसन मानुसने संग बोलना करणा आसई तर .तो जा बोल ता सत्य आस तव्हा परुशी व सदुकी ते एकमेकावर खवळनत व मारणार होयंत . 10 तव्हा सरदार घाबरी गया कि ते पौलला फाडी टाखीत व तेन्हे तूकड करीत म्हणून तेन्ह शिपायसला आखणा की पौलला महासभा महित बाहेर झेल्म परत ली जा. 11 ते रातीला यशु मान्हे जवळ उभा आस पौलन जोयन्हा प्रभून त्याला आखणा ''हिम्मत धर तू य्रुश्लेम म मान्हे विषयी लोकसला आखनास तसाच तू रोमने शहरं म मान्हे विषयी लोकसला आखले पाहिजे.'' 12 दुसरे दिवस काही यहुदी जे पोलना द्वेष करत आस्तलत एकत्र ई तेसन पोलना खून कसा करवानी ह्याने विषयी विचार कऱ्या व तेसन आसी शपत लिद्या कि जो पर्यंत ते पौलला मारत नाहा तो पर्यंत ते खणार पिणार नाहा तेस देवला आख्या जर आम्हु हाय वचन मोड्यातर आम्हु शापम. 13 पौलना खून करवानी साठी चाळीस पेक्षा ज्यास्त लोक आस्तलत 14 ते मुख्य याजक व यहुदी वडील मानसस जाई आख्या ''आम्हु देवने समोर आशी शपत लिद्या कि पौलला मारल्या वाचून आम्हु काहीच खाणार पिणार नाहा. 15 आम्हु तुन्हाला विनती करत कि तुम्ह्च सरदारला आखी पौलला खाली बोलवा .सरदारला आखा की महासभला आणखी चौकशी करवानी आस तो येत आस तोच आम्हु .त्याला मारी ठाखवानी दबा धरू. 16 पौलने भासास्न तेसना विचार एैकना व पौलतेव झेल्म जाई हायी बातमी त्याला आखणा. 17 हायी बातमी एैकी पौलन एक शिपायस्ने आधिकारीला बोलवी आख्या कुरुपया ह्या तरूनला सरदार तेव लिजा कारण ह्या तरुणला सरदारला काही आख्वनी आस. 18 शिपायस्ने अधिकारी ते तरुणला सरदार तेव ली गयत व सरदारला आख्या झेल मधल्या पौलन मला बोलवी आख्या की ह्या तरुनला कृपया सरदार तेव लिजा याला काहीतरी तुम्हांला आख्वानी आस. 19 सरदारन तरुणला हात धरी बाजूला लीगया व विचारणा ''तू मला काय आखस. 20 ते तरुण आखणा उद्या काही यहुदी पौलला महासभा म बोलवणार आसत ते पौलला काही प्रश्न विचारव वाणी आसत पण ता खरा नाहा. 21 ते जा आखीत ता करू नको कारण चाळीस पेक्षा जास्त यहुदी मानस पौलला महासभा जातान तेला मारी टाकवानी साठी दबा धरी बसलेला असणार पौलला मेल्य शिवाय ते खाणार पिणार नाहा तेसन देवने समोर शपत लिद्या आस .ते तयार आसत व आता ते आखईत व तुम्ह मान्य व्हावा म्हणून ते थाबी आसत. 22 सरदारन तरुणला आखणा ''तेसनी हायी योजना तू मला आखीत ती दुसरस ला आखू नको ''मग त्या तरुणला तेन्ह पाठवी दिना. 23 मग सरदारन तेसने दोन शिपायस न्या आधीकार्यासला बोलवी तेसला आख्या दोनशे शिपायसनी तुकडी बरोबर जवानी साठी ल्या. 24 सत्तर घोड्स्वर व दोनशे भालेकरी तुम्ह सर्व आज रात्री नऊ वाजता निघा कैसरीया नगरला जा पौलला बसवानी साठी घोडा ध्या व तेला सुरक्षित महारज फेलिक्स तेसने महाल म पोहचवा. 25 मग सरदारन राज्यपलला पत्र लीव्हानी सुरवात करणा ता आसा. 26 सन्मानीय राज्यपाल साहेब फेलिक्स महाशेय .मी क्लोडियस लीसियेसना तुम्हाला सलाम. 27 पौल नाव ना होय माणूस मी तुम्हा तेव पाठवत रहित .काही यहुदी मानस ह्याला धरी मारी ठाखनार आस्तलत त्या वेळेला कोणी एक तरुण न मला आखणा कि होय रोमी आस म्हणून मी व मान्हे शिपायस्न यान्हीई सुटका कऱ्या. 28 मला यहूदासन यन्हेवर लावलेला दोष समजी लेवणी इच्छा असतील म्हणून तेला मी यहुदसन्या महासभा म लीगया व हे मानुसला विचारलेल प्रश्न व तेन्ह दिलेलं उत्तर मी एैकना. 29 ज्यान्हे विषयी ते तेला दोष लावत ते तेसने यहुदी नियम विषयी आस .पण पौलन कोणताच रोम नियम मोडण नाहा .म्हणून आपल्या अधिकाऱ्यास्न त्याला काही शिक्षा करू नाहा व तेला झेल्म नाहा टाकवा. 30 कोणी एकन मला आखणा कि काही यहुदी ह्याला मारी टाकवाणी योजना करत आसत .म्हणून ह्याला मी तुम्हा तेव पाठव ह्यानेसाठी कि याला योग्य न्याय मिळावा जे यहुदी यान्हेवर दोष लावतत्त तेसाला सुद्धा कैसर्या तेव तुम्हा तेव यी यान्हे वरना दोष तुम्हाला आखवानी आख्या आस 31 शिपायासन सरदारने आखणा त्या प्रमाण कऱ्या तेस पौलला ली रात्रीने वेळेला खाली अंत्रीपात्रीस तय लिद्या. 32 दुसरे दिवस पायदळ शिपायस्नी तुकडी य्रुश्लेमला परत वनत .पण घोड्स्वर पौलला ली पुढ गयत. 33 ते कैसर्या या शहरं म पोह्चंत तेसन राज्यपालला पत्र दिध्या व पौलला तेन्हे समोर सादर कऱ्या 34 राज्यपाल न पत्र वाचना आनी पौलला आखणा ''तू कोणत्य प्रांताना आसस /पौल न उतर दिना ''मी किल्कीया प्रांताना आस. 35 तव्हा राज्यपाल न आखणा तुझवर दोषारोप करणार लोक जव्हा इहित तव्हा मी तुन्हा प्रश्न उत्तर . एैकसू व तुन्हा न्याय करसू . तव्हा तेन्हे आज्ञा करणा की हेरोद राजान बाधलेला महालम पौलला राखणदार ठेवा