अध्याय 20

मासेदोनिया,हेल्ल्हास प्रांत व त्रोवस मय पौल 1 एफीस मधले लोकास दगल थाबवल्यावर पौलन विश्वास नार्यासला येकठ्कानी बोलवणा 'आन त्यास कायम प्रभूयेशूवर विश्वास थिव्या असी इच्छा धरया 'त्याने नतर लगेच त्यान त्यांना निरोप ल्हीना आन मासेदोनीयाम्न निघी गया. 2 तय पोह्चल्यावर तहेले विश्वास नार्यसला सतत प्रभूवर विश्वास ठिवा असा आखणा 'तो गीरिकला गया.' 3 तो गीरिकम तीन महिना रहेना 'आन मग त्यान जहाजान सिरीयाला जावानी योजना तयार करणा 'पण त्यान असा एकना की बरच येहुदी त्याला ठार मारवानी योजना तयार करीत म्हणी तो तहीन निघी परत मासेदोनीया मार्र्ग्न गया.' 4 जे लोक त्याने बरोबर येरुस्लेमन प्रवास करत रहीनल 'त्याजम पुराना पोऱ्या सोपुत्र 'बीरुयाकर थेसल निकम्ध्ल अरीस्तार्ख आन सुकुद गायस द्र्बेकर तीम्म्त ग्ल्तीय्य देसम्हीन 'आन टायर्स आन त्रोफीम जा आशिया महीन अस्ताल .' 5 जे सात लोक पौल आन आमने पुढ जहाजन मासेदोनियाला गयेत 'ते आमने आधी पोह्चना आन त्रोवास हे ठीकान्वर त्यास आमनी वाट जोद्द्या.' 6 पण पोल आन मय फील्प हे शहरप्हीन लाब प्रवास करत रहेणाल 'यहुदियाने बेखमीर भभाकरणे सनला आम्हू त्रोवासला जावानी जहाज धरया .पाच दिवसणे प्रवासणे नतर आम्ही त्रोवासला गयेत आन ते सगळासला भेटनत जे आम्ह्ने पुढ गयेत नतर आम्हू त्रोवासला सात दिवस रहीनत. 7 रविवारी सध्याकाळी आम्हू सगळ विश्वासनार प्रभू भोजनाला एक ठिकाणी जमनत पौल विश्वास नार्यासने सग निम्मेरात पोह्तर बोलत रहीणाल 'कारण त्याला दुसरे दिवस त्रोवासला जावानी असताल.' 8 आम्हू जे खोलीम बसंल तय भरपूर दीव [बत्या ]असतल 9 युतुख नवना एक तरुण तय असताल तो एक उघडे खिडकीने फळीवर बसनाल जसा पौलना भाष्यन जास्त वेळ चालना 'युतुखला जास्त झोप लागणी 'आन सेवट तो झोपणा 'आन तो खिडकी महीन बाहेर पडणा 'काही विश्वासनार्यास लगेच त्याला खाली जाई जोद्द्या 'पण ता मरी गय्या. ' 10 पौलपन खाली गया 'त्याला त्याजवर बहाळ टाकणा आन त्याला कुशीम लिन्हा त्याने नतर त्यान तय असणारे लोकासला आखणा 'काळ करूनका ''ता परत मरान महीन जीवत व्हई. 11 नतर पौल दुसरास नेसग परत वरचे माडीवर गया 'आन त्यान जेवान करणा .पहाट पर्यंत त्यासाने संग बोलत रयनाल . 12 मग तो गया द्सरास ते तरुणला ल्ही गयत . आन तो जिवंत व्हायना म्हणी त्यास्ला खूप आनंद व्हाय्ना. 13 मग आम्हू जहाजक गयत. पण पौल आम्ह्ने संग त्रौौवासम जहाजम बसणा नाहा. कारण त्याला, रस्तान आसोसला जावानी आसतल. बाकीन आम्हू दुसर सगळ जहाजन आसोसला निघ्नात . 14 पौल आम्हाला त्रोवासम सामील व्हाय्ना. आन मग आम्हू जहाजम पुढ मिलीताला निघनात. 15 मिलीताला पोह्च्न्त लगेच दुसरे दिवस आम्हू निघनत आन कीर्योस नावने बेटावर गयेत. दुसरे दिवस आम्हू सामुस बेटम गयत दुसरे आम्हू मिलीतला पोह्चना . मिलीतूस हाय इफीसने दक्षिणला आसतल. 16 आन पौलनि आशियाम जास्त दिवस थांबवाणी इच्छा नस्तेल म्हणी त्याला इफीसम जावानी नास्ताल. पेंटीकोस्टने सनने व्रेळेस येरुशलेम आस्वा अशी पौलनि ईच्छा आस्तेल . आन सनना दिवस जवळ वनात . 17 मग त्यान मिलेतहून इफिसला निरोप पाठवी मंडळीने वडीलासला बोलवी ल्हीना. 18 जव्हा तो वडील त्याला भेटवावाणी वान्हां . तव्हा त्य्यान त्यासाला आखणा , आशियाने भागमहीन तुमाह्क वन्हां. ते पहिले दिवस पहिन तर शेवटने दिवस पर्यंत मय तुम्ह्ने संग कसा वागणा हाय तुम्हू जोईत . 19 मय प्रभू येशुनी सेवा किती ली नम्रतेन करणा आन मय कसा आस्स्रु ढळणा .हाय तुम्हाला महित आस . तसाच विश्वासनारे यहुदीस मला जीवच मारवानी किती तरी वेळा प्रयेत्न कऱ्या त्याने मूळ मला किती छळ सहन करवा लागणा हाय तुम्हाला माहित आस. 20 आन जव्हा मयं तुम्हाला देवना संदेश दिन्हा तव्हा तुम्न्हे उपयोगनि गोष्ट तुम्हापहिन राखी ठेवना नाहा . मय तुमने घर गया आन तुम्हाला सगळा काही शिकवणा . 21 मय यहुदियासला आन गैर यहुदीयासला संदेश दिन्हा कि त्यास आपले पापमय जीवन शैली महीन वळवा आन प्रभूवर विश्वास ठेवावा. 22 आता मय येरुशलेम जात रहित कारण पवित्र आत्मान मला स्पष्ट दाखवीत, म्हणी मय त्याने आज्ञाना पालन करीक ठिकाणी तुम्हू लाक्षाम ल्ह्या जर कोण्ह मला आसा संदेश देतान ऐकेल आशी येसुवर विश्वास न ठेवता मरणे, तर ती मन्ही चूक रहनार नाहा. 23 केवळ इतका कळ की , बंधन व संकट मान्ही वाट पाहत आसत ; हे विषयी पवित्र आत्मा मला नगरोनगरी साक्ष देत आसं . 24 मय तर आपले प्राणनी किंमत एवढी पण कर नाहा , हे साठी की , मय आपली धाव आन देवने कृपानी सुवार्ता निश्चित अर्थान आख्वानी जी सेवा मला प्रभू येशू पहिन प्रप्त व्ह्यनी आसं ती शेवटास न्यावी . 25 आन आता पाहा , ज्यासामं मय राज्यनी घोषणा करत फिरणा ते तुम्हा कोणाणेही दृष्टीला मान्हां तोंड परत पडणार नाहा , हाय मला ठाऊक आसं . 26 म्हणी आजने दिवस मय तुम्हाला खात्रीपूर्वक आख की , मय सर्वासने रक्ताविषयी निर्दोष आसं ; 27 कारण देवन जी योजना करणा ती मय तुम्हाला आखणा . 28 पुढारयासस्व तुम्हू कायम देवन विश्वासम आन आज्ञा पाळणाम वाढले पाहिजे. त्य्याच प्रमाण पवित्र आत्मान जे विश्वासनारे तुम्हालल त्यास्ने काळजी तुम्हू लील्ही पाहिजे. स्वाताकड ध्यान द्या त्य्याच प्रकारे विश्वासणारे मांडळीक ध्यान द्या. जसा मेंढपाळ आपले मेढरासकलक्ष देय देवन त्यासला त्याने पोर्याने वंदस्तभवरचे वाहते रक्तान विकत लिहत. 29 मला माहीत आस मय हे ठिकाणी वरीन गेल्यावर जे चूकीन शीक्षण देत तुम्हक ईत आन चूकीने सीक्षन द्वरे लोकासला बिघडवईत ते ब्याकर लाड्गासने सारख रहित 'जस मेढसला ठार मारत . 30 तुम्हास महित काही पुढारी निघ्यीत जा चुकीना सीक्ष्न ता विश्वास नार्यासला दित ते द्वारे काहीस ता शदेस एकी त्यासना अनुयायी व्हई '. 31 तर ज्वो कोणीही प्रभुणे वचानवर विश्वास ठेवाणी थांबू नका ता दिवस आठवा जव्हा तीन वरशे दिवस रात्र आध्यत्मिक नेत्रास महे तुम्हाला प्रभुणे बरोबर विश्वासम रह्वानी शिकवनी. 32 आता मय जात असतान देवने जवळ माग की त्यान तुमना रक्षण करवा आन तुम्हाला विश्वासम टिकी ठेवा 'ज्यानेसाठी आम्हू पात्र न्स्त्ल 'तुम्हू जा स्धेस महे आखीत त्याजवर विश्वास ठेव्यातर तुम्हू मजबूत व्हाल आन देव तुमाला कायेम चागल्या गोष्टी दीही 'जा द्यावानी अभिवचन त्यान दित त्या त्याने ताब्याम आसत.' 33 महे स्वत'नेसाठीकोनानच पेसासना किवा चागले कपडा सना लोभ धरणा नाहा.' 34 तुम्हाला स्वताला माहीत आस की मय आन माने सोबतीस्न्या गरजा पूर्ण कर्वानीसाठी महे 'हे हातांन कसट करी पेसा कमवणा. 35 जा काही महे करणा 'ता तुम्हाला माहीत आस 'तेच प्रकारे आम्हू जास्त कष्टकर्वाकी जे द्वारे दुसरे गरजवतला मद्द करवा ह्या गोष्टी प्रभू येशून आम्हाला आखीत त्या ल्क्षम ठेवा लिहिल्याने पेक्षा देणा जास्त क्षेस्ट आस. 36 जव्हा पवूलन बोलवानी संपवना 'तव्हा त्यान गुडघा टेकी ते सगळा सनेसग प्रार्थना करणा . 37 ते लय रड्तत 'आन त्यास पौलने गळाम गळा घाली त्याना मुका लीद्या. ' 38 ते लय दुःखी व्ह्यंत कारण त्यान असा आखणा की मय तुम्ह्ने नजरला कधीच पडणार नाहा 'मग ते सगळाजन जहाज पण पोह्चनत त्याने सग गयेत.