इफिस येथे बाप्तिस्मा करणारे योहानना शिष्य 1 मग आसा व्ह्यना की , अपुल्लो करिंथा असता पौल वरचे प्रांतमधून जाई इफिसला पोहचणा ; तय कित्येक शिष्य त्याला आढळनत ; 2 त्यासाला तो आखणा , तुम्हू विश्वास ठेव्या तव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळणा का ? त्यास त्याला आख्या , पवित्र आत्मा आसं की काय हे आम्हू ऐकेलही नाहा . 3 तो त्यासाला आखणा , तर तुम्हू कसला बाप्तिस्मा घेतला ? ते आखणत , योहानना बाप्तिस्मा . 4 पौलन आखणा , योहान पश्चातापना बाप्तिस्मा देत आसं ; तो लोकासला आखत आसे की , मान्हेमागून येणारावर म्हणजी येशूवर तुम्हू विश्वास ठेवावा . 5 हाय ऐकी त्यासं प्रभू येशूने नावन बाप्तिस्मा घेतला ; 6 आन पौलन त्यासावर हात ठेवणा ; तव्हा त्यासावर पवित्र आत्मा वन्हा ; ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागनत व ईश्वरी संदेश देऊ लगनत . 7 ते सगळ सुमारे बारा पुरुष आसनलत . इफिस येथे पौल 8 नंतर तो सभास्थानमं जाई देवने राज्याविषयी वादविवाद करत व प्रमाण पटवत निर्भीडपणान तीन महीन बोलत गया . 9 मग कित्येकजण कठोर व विरोधी व्हई लोकाससमक्ष ते मार्गानी निंदा करू लागनत , तव्हा त्यान्ह त्यासामहित निघी शिष्यासला वेगळा करणा , आन तुरन्नने पाठशाळामं तो दररोज वाद विवाद करू लागणा . 10 आसा दोन वर्ष चाललेमूळ आशियामं राहणारे सर्व यहुदी व हेल्लेणी लोकांस प्रभुना वचन ऐक्या . 11 देवन पौलने हातून असाधारण चमत्कारही घडवना ; 12 ते आस की , रुमाल किंवा फडक त्याने आंगवरून आणि रोग्यासवर घाल्या म्हणजी त्यास्न रोग दूर होत आसत व दृष्ट आत्म त्यासामहीन निघी जात आसत . 13 तव्हा कित्येक पंचाक्षरी फिरस्ते यहुदी , दृष्ट आत्म लागलेलं लोकासवर प्रभू येशुना नाव उच्चारी म्हणू लागणत , जे येशुनी पौल घोषणा कर त्यान्ही मय तुम्हाला शपथ घाल . 14 एक यहुदी मुख्य याजक स्किवा याला सात मुलग आसनलत , ते आसं करत आसनलत . 15 त्यासं दृष्ट आत्मानं उत्तर दिन्हा , येशूला मय ओळख व पौलनी मला माहिती आसं ; पण तुम्हू कोण आसत ? 16 मग जे माणूसला दृष्ट आत्मा लागलेला आसनाल त्यान त्यासावर उडी मारी दोघास हटवना आन त्यासावर इतकी जरब बसवणा की ते घायाळ व्हई उघडनागड ते घर महित पळी गयत . 17 मग इफिसमं राहणार यहुदी व हेल्लेणी हे सर्वासला हाय कळना , तव्हा ते भयभीत व्ह्यनत आन प्रभू येशूने नावना महिमा व्ह्यना . 18 विश्वास ठेवणारे लोकासपैकी पुष्कळ जणास यी आपलं कृत्य उदारपणान पदरात घेतली . 19 जादूटोणा करणारासपैकी बरेच जणास आपलं पुस्तक जमा करी सर्वासने देखत जाळी टाख्या ; आन त्याने किंमतनी बेरीज कऱ्या तव्हा ती पन्नास हजार रुपय व्ह्यनी . 20 हे प्रमाण प्रभुने सामर्थ्याना वचन वाढत जाई प्रबळ व्ह्यना . 21 हाय झाल्यावर मासेदोनीया व अखया हे प्रांतमहित यरुशलेमला जावा आसा पौलन आपले मनमं निश्चय करी आखणा , तय गेल्यावर मला रोम शहरही पहिला पाहिजे . 22 मग आपली सेवा करणारापैकी तीमथ्य व एरास्त हे दोगासला मासेदोनियायास पाठवी तो स्वतः काही दिवस आशिया प्रांतमं रहीना . 23 हे सुमारास ते मार्गाने विषयी बरीच खळबळ उडनी . 24 कारण देमेत्रिय नावना कोणी एक सोनार अर्तमी देवीने रूपना देव्हारा करी कारागिरासला बराच कामधंदा मिळवि देत आसं . 25 त्यान त्यासाला व इतर तसलेच कारागीरासला एकत्र जमवी आखणा , गड्यासहो हे धंदामं आपल्याला पैस मिळत हाय तुम्हाला ठाऊकच आसं . 26 तुम्हू पाहत व ऐकत की , हातान केलेलं देव हे देवच नाहा आसा हे पौलन केवळ इफिसमंच नाहा तर बहुतेक सर्व आशिया प्रांतम बोली व पुष्कळ लोकासने मनमं भरी त्यासाला फितवना आसं . 27 हेमूळ हे आपले धंदानी बदनामी व्हवानी धोका आसं ; इतकाच नाहा ; तर जे महादेवी अर्तमिनी पूजा सर्व आशिया प्रांत किंबहुना जग सुद्धा कर तिन्हा देऊळ क:पदार्थ ठरणाना व तिन्हा स्वतःना महत्व नष्ट होवानी धोका आसं . 28 हाय ऐकल्यावर ते क्रोधाविष्ट व्हई ओरडू लागणत की , इफिसकरासनी अर्त्तमी थोर ! 29 इतकामं नगरमं गोंधळ उडणा ; आन पौलन वाटमधलं सोबती , मासेदोनियाकर गायस व अरिस्तार्ख , यासाला पकडी त्यासाला ओढत ओढत ते एकजूटन नाटकगृहामं धावून गयत . 30 तव्हा गर्दीमं जावा आसा पौलने मनमं आसनाल , पण शिष्यास त्याला जाऊ दिले नाहा . 31 शिवाय आशिया प्रांतने अधिकाऱ्यांपैकी कित्येकजण त्यान मित्र आसनलत , त्यासही त्याला निरोप पाठवी आग्रह कऱ्या की , नाटकगृहामं जाई स्वतःना जीव धोकामं घालू नका . 32 तव्हा कोणी काही कोणी काही आशा आरोळ्या मारू लागनत ; लोकासना एकच गोंधळ उडणा ; आन आपुन कशाला जमलं आसत हाय बहुतेकासला कळना नाहा . 33 मग आलेक्साद्राला यहुदी लोकास पुढ केल्यावर कित्येकास त्याला बाहेर ओढ्या ; तव्हा आलेक्साद्र हातान खुणवी लोकासनी समजूत घालू पाहता ; 34 परंतु तो यहुदी आसं आसा समजल्यावर , सुमारे दोन तास पर्यंत , इफिसकरासनी अर्तमी थोर , आशी सर्वासनी एकच आरोळी व्ह्यनी . 35 मग नगरना शिरस्तेदार लोकासला शांत करी आखणा , आहो इफिसकरासहो, महान अर्तमीना देऊळ व आकाशमहित पडलेल्या मूर्ती , यास्ना इफिसनगर हाय संरक्षक आसं , हाय ज्याला ठाऊक नाहा आसा कोण माणूस आसं ? 36 ह्या गोष्टी निर्विवाद आसत म्हणी तुम्हू शांत असावा , काही उतावळी करू नका . 37 कारण जे माणस तुम्हू येथे आणेल आसत ते देवळ लुटणार किंवा आपले देवनी निंदा करणार नाहात . 38 म्हणी देमेत्रीय व त्यान्हे सोबतीन कारागीर यास्ना कोणाशी वाद असलेमूळ न्यायगृह उघडा आसं व न्यायधीश आस ; त्यास्ने पुढ त्यासं एकमेकासवर फिर्यादी करवा ; 39 पण हे पलिकड तुम्ह्नी काही मागणी आशी तर तीन्हे बद्दल कायदेशीर सभामं ठरवला जाई . 40 हे दंगलना कारण का यान्हा जबाब आपल्याला देता येणासारखा नसलेमूळ आजने प्रसंगवरून आपल्यावर बंड केल्याना आरोप येवानी भय आसं . 41 आसा बोली त्यान सभा बरखास्त करणा.