अध्याय १८

करिंथ येथे पौल 1 ते नंतर तो अथेनै सोडी करीथास गया . 2 तव्हा पंत येथील अक्विल्ला नावना कोणी एक यहुदी त्याला आढळना . सर्व यहुद्यास रोम शहर सोडी जावा आशी क्लोद्यान आज्ञा केल्यामूळ तो आपली बायको प्रिस्कील्ला हिनेसह इटालीहून नुकताच आलेला आसनाल ; त्यासात्याव तो गया. 3 आन त्यास्ना व यान्हा व्यवसाय एक असलेमूळ तो त्यास्नेजवळ रहीना आन त्यासं मिळी तो चालव्या ; त्यास्ना व्यवसाय राहुट्या करवानी आसनाल . 4 तो दर शब्बाथ दिवशी सभास्थानमं वाद विवाद करी यहुद्यासनी व हेल्लेण्यासनी खात्री करी देत आसे . 5 सिला व तीमथ्य हे मासेदोनियावरून आले तव्हा , येशू हायच ख्रिस्त आसं , आशी यहुद्यासला साक्ष दी वचन सांगणामं पौल गढी गेलेला आसनाल ; 6 परंतु ते त्याला आडवी अपशब्द बोलू लागणत तव्हा त्यान आपलं वस्त्र झटकी त्यासाला आखणा , तुम्ह्ना रक्त तुम्ह्ने माथावर ; मय निर्दोष आसं ; आतापहिन मय परराष्ट्रीयासत्याव जाणार . 7 मग तेथून निघी सभास्थानने लगत ज्यास्ना घर आसनाल आसा कोणी तीत युस्त नावना देवभक्त आसनाल , त्याने घर तो गया . 8 तव्हा सभास्थानना अधिकारी क्रिस्प ह्यान आपले सर्व घरानासह प्रभूवर विश्वास ठेवणा , आन ता ऐकी पुष्कळ करिंथकरास विश्वास ठेव्या व बाप्तिस्मा घेतला . 9 तव्हा प्रभून रात्री पौलला दृष्टांतमं आखणा , भिऊ नको ; बोलत जा , उगा राहू नको , 10 कारण मय तुन्हे बरोबर आसं , आन तुन्हा वाईट करवानी कोणी तुझवर येणार नाहा ; कारण हे नगरमं मान्हा पुष्कळ लोक आसत . 11 तो त्यासामं देवना वचन शिकवत दीड वर्ष रहीना . 12 नंतर गल्लीयो हा आखया प्रांतना अधिकारी असता , यहुद्यास एकोपा करी पौलवर उठी त्याला न्यायसनने पुढ आणून आख्या , 13 हाय माणूस लोकासला नियमशास्त्राविरुद्ध देवला भजवानी चिथव . 14 तव्हा पौल बोलवानेसाठी तोंड उघडणार इतकामं गल्लीयोन यहुद्यासला आखणा , आहो यहुद्यासहो , हाय प्रकरण गैरशिस्त वर्तनना अथवा दुष्कृत्यना असता तर मला तुम्ह्ना म्हणना मनवर घेवाणी कारण झाला आसता ; 15 परंतु हाय वाद शब्दना , नावना किंवा तुम्ह्ने नियमशास्त्राना आसं तर तुम्ह्ना तुम्हूच पाही ल्या ; हे गोष्टीसनी पंचायत मला नको . 16 आसा आखी त्यान त्यासं न्यायसनपहिन हाकी लावणा . 17 तव्हा सर्वास सभास्थानना अधिकारी सोस्थनेस याला धरी न्यायसनने समोर मार दिला , पण गल्लीयोन हे पैकी कोणतेही गोष्टीनी पर्वा करणा नाहा . 18 पौल सुरियाला परत येय हे नंतर पौल तय बराच दिवस राहिल्यावर बंधूजणासना निरोप ल्ही तारवामं बशी सुरिया देशमं गया . त्यानेबरोबर प्रिस्कील्ला व अक्विल्ला हे गयत . त्यान्हा नवस आसनाल म्हणी त्यान किख्रियाम आपले डोकान केस कात्री घेतनत . 19 मग इफिस नगरमं आल्यावर त्यान त्यासाला तय सोडणा ; आन स्वतः सभास्थानमं जाई यहुद्यासने बरोबर वाद विवाद करणा . 20 नंतर त्यान आणखी काही दिवस राहावा आशी ते विनंती करत असताही तो कबूल व्ह्यना नाहा ; 21 तर त्यास्ना निरोप घेतानी , देवनी इच्छा असल्यास तुम्हात्याव मय परत येईन आसा आखी तो तारवामं बशी इफीसमहित निघणा . 22 मग कैसरीयास पोहचल्यावर तो वरती गया आन मंडळीना निरोप ल्ही अंत्यूखियाला खाली गया . 23 तय काही दिवस रही तो निघणा , आन क्रमाक्रमान गलतिया प्रांत व फ्रूगिया यातील सर्व शिष्यासला स्थैर्य देत फिरणा. 24 तव्हा अपुल्लो नावना एक मोठा वक्ता व शास्त्रपारंगत आलेक्साद्रीयाकर यहुदी इफीसास वन्हा . 25 त्याला प्रभूने मार्गविषयीना ज्ञान मिळालेला आसनाल ; आन तो आत्मान आवेशी आसल्यामुळ येशूविषयीन्या गोष्टी नीट आखी शिक्षण देत आसं ; तरी त्याला केवळ योहानना बाप्तिस्मा माहित आसनाल . 26 तो सभास्थानमं निर्भीडपणे बोलू लागणा , तव्हा प्रीस्कील्ला व अक्विल्ला यासं त्याना भाषण ऐकी त्याला जवळ बोलावी ल्हीद्या व त्याला देवना मार्ग आधिक स्पष्टपणे दाखव्या . 27 नंतर त्यान अखया प्रांतमं जावानी बेत करणा , तव्हा बंधूजणास त्याला उत्तेजन दिले आन त्याना स्वागत करणाविषयी शिष्यासला लिहले ; तो तय पोहचल्यावर ज्यास कृपाने द्वारा विश्वास ठेवेल आसनाल त्यासाला त्यान फार सहाय्य करणा . 28 कारण येशू हायच ख्रिस्त आसं , आसा शास्त्र वरून दाखवी तो मोठे जोरदारपणाण सर्वासमक्ष यहुद्यासना खंडन करत असे .