अध्याय 17

थेस्सलनी का येथे पौल 1 नंतर ते अंफपुली व अपुल्लोनिया यासामधून जाई थेस्सलनीकाला गयत . ता यहुद्यासना सभास्थान आसनाल. 2 तय पौलने आपले परिपाठाप्रमाणे त्यासात्याव जाई तीन शब्बाथ त्यास्ने ब्रोर्ब शास्त्रवरून वादविवाद कऱ्या . 3 त्यान शास्त्राना उलगडा करी आसा प्रतिपादन करणा की , ख्रिस्तान दुख सोसावा व मेलेले महित परत उठवा यान्हा आगत्य आसनाल , आन जे येशुनी मय तुम्ह्ने पुढ घोषणा कर तोच तो ख्रिस्त आसं . 4 तव्हा त्यास्ने पैकी काही जनासनी खातरी व्हई ते पौल व सिला यासाला मिळनत ; आन भक्तिमान हेल्लेणी यास्ना मोठा समुदाय त्यासाला मिळणा . त्याजमं प्रमुख स्त्रिया काही थोड्या थोडक्या नसनल्यात . 5 परंतु यहुद्यास हेवान आपलेबरोबर बाजारन काही गुंड लोकं घेऊन व घोळका जमवी नगरमं घबराट निर्माण कऱ्या , आन यासोनने घरवर हल्ला करी त्यासाला लोकासत्याव बाहेर काढी आणवानी खटपट करू पाहीनत ; 6 परंतु त्यास्ना शोध लागणा नाहा तव्हा त्यासं यासोनला व कित्येक बंधूसला नगरने अधिकारीत्याव ओढत ल्ही आरडाओरड करत आखणत , ज्यांस जगनी उलटापालट कऱ्या ते येथेही वनत आसत ; 7 त्यासाला यासोनन आपले घरमं ल्हीना आसं , आन हे सर्वजण कैसरने हुकुमने विरुद्ध वागत , म्हणजी येशू म्हणी दुसराच कोणी राजा आसं आसा आखत . 8 हाय ऐकी त्यासं लोकासला व शहरने अधिकाऱ्यांसला खवळून सोड्या . 9 मग त्यासं यासोनना व इतरासना जामीन ल्ही त्यासाला सोडी दिले . 10 नंतर बंधूजणास पौल व सिला यासाला लागलाच रातोरात बिरुयाला पाठव्या . ते तय पोहचल्यावर यहुदयासने सभास्थानमं गयत . 11 तेथील लोक थेस्सलनीकातले लोकासपेक्षा मोठे मनन आसनलत ; त्यासं मोठे उत्सुकतान वचनना स्वीकार कऱ्या , आन ह्या गोष्टी आशाच आसत की का हे विषयी ते शास्त्रमं दररोज शोध करत गयत . 12 त्यातील आनेकास व बरेच प्रतिष्ठीत हेल्लेणी स्त्रिया व पुरुष यासं विश्वास ठेव्या . 13 तरीपण पौल देवना वचन बिरुयामं पण आखत आसं हाय थेस्सलनीकातले यहुद्यासला समजणा , तव्हा त्यासं तिकडही जाई लोकासला खवळी चेतवले . 14 ते वरून बंधूजणास पौलला समुद्रात्याव जावानी लागलाच पाठव्या ; आन सिला व तीमथ्य हे तयच रहीनत . 15 तव्हा पौलला पोहचवणारास त्याला अथनैपर्यंत नेले , आन सिला व तीमथ्य यासं आपल्यात्याव होई तितका लवकर यावा आशी त्यास्नी आज्ञा ल्ही ते निघनत . 16 पौल अथनैला त्यास्नी वाट पाहत असता , ता शहर मूर्तीस भरलेला आसं आसा पाही त्याने मनना संताप व्ह्यना . 17 हेमूळ ते सभास्थानमं यहुदयासबरोबर व भक्तिमान लोकासबरोबर आन बाजारमं जे त्याला आढळत त्यास्नेबरोबर दररोज वाद घालत आसं . 18 तव्हा एपिकुरपंथी व स्तोयिकपंथी यास्ने पैकी कित्येक तत्वज्ञासं त्याला विरोध कऱ्या . कित्येक आखणत , हाय बडबड्या का बोल ? दसर आखणत , हाय परका दैवतासनी घोषणा करणारा दिसय ; कारण येशू व पुनरुत्थान हे विषयीने सुवार्तानी तो घोषणा करत आसे . 19 नंतर त्यासं त्याला धरी अरियपगावर नेऊन आख्या , तुम्हू दिलेली हि शिकवण का आसं हाय आम्हाला समजी सांगाल का ? 20 कारण तुम्हू आम्हाला अपरिचित गोष्टी शिकवत आसत ; त्यान्हा आर्थ का हे समजी घ्यावा आशी आम्ह्नी इच्छा आसं . 21 काहीतरी नवलविशेष सांगितले ऐकलेशिवाय सर्व अथनैकर व तय राहणार परक लोकं यास्ना वेळ जात नसं . 22 तव्हा पौल अरियपागाने मध्यभागी उभा रही आखणा : आहो अथनैकरासहो , तुम्हू सर्व बाबतीमं देवदेवतासला फार मान देणारं आसत आसा मला दिसय . 23 कारण मय फिरता फिरता तुम्हन्या पूज्य वस्तू पाह्तानी , अज्ञात देवला हे अक्षर लिहलेली वेदी मला आढळनी . ज्यास्ना तुम्हू आज्ञानान भजन करत ता मय तुम्हाला जाहीर कर . 24 जे देवन जग व अवघा निर्माण करणा तो स्वर्गाना पृथ्वीना प्रभू आशी हातान बांधलेले मंदिरमं रहाय नाहा ; 25 आन त्याला काही उणा आसं , म्हणी माणसासने हातून त्यान्ही सेवा घडावी आसाही नाहा ; कारण जीवन , प्राण व सर्वकाही तो स्वतः सर्वासला देय ; 26 आन त्यान एकापहिन माणसासनी सर्व राष्ट्र निर्माण करी त्यासं पृथ्वीने सबंध पाठीवर राहावा आसा करणा आसा ; आन त्यास्ना नेमलेला समय व त्यास्ने वस्तीने सीमा त्यान ठरवणा आसं ; 27 आशेसाठी की , त्यास देवना शोध करवा , म्हणजी चाचपडत चाचपडत त्याला कसा तरी प्राप्त करी घ्यावा . तो आपले पैकी कोणापहिनही दूर नाहा ; 28 कारण आपुन त्यान्हे ठाई जगत , वागत व आहो . तसाच तुम्ह्ने कवीपैकीही कित्येकास आखलेला आसं की , आपुन वास्तविक त्यान्हा वंश आसत . 29 तर मग आपुन देवना वंशज असतानी मनुष्याने चातुर्यान व कल्पनान कोरलेला सोना , रुपा किवा पाषाण , यास्ने आकृतीने सारखा देव आसं आसा आपल्याला वाटता कामा नये . 30 आज्ञानने काळत्याव देवन डोळझाक करणा , परंतु आता सर्वास सर्वत्र पश्चाताप करवा आशी तो माणसासला आज्ञा कर . 31 त्यान आसा एक दिवस नेमेल आस की , जे दिवस तो आपण नेमलेले मनुष्यानेद्वारा जगना न्यायनिवाडा नितीमत्वान करणार आसं ; त्यान त्याला मेलेलेमहीन उठवी हे विषयीना प्रमाण सर्वासला पटवना आसं . 32 तव्हा मृतासने पुनरुत्थानविषयी ऐकी कित्येक थट्टा करू लागणत . कित्येक आखणत , हे विषयी आम्हू तुम्ह्ना परत आणखी ऐकू . 33 इतका झाल्यावर पौल त्यासामहीन निघी गया . 34 तरी काही माणसास त्याला चिकटी रही विश्वास ठेव्या ; त्यात दिओनुस्य अरियपगकर , दामारी नावनी कोणी स्त्री व त्यास्ने बरोबर इतर कित्येक आसनलत .