परराष्ट्रीयमधलं ख्रिस्ती व मोशेना नियमशास्त्र 1 तव्हा काही जनास यहुदीयातून उतरी बंधूजनासला आशी शिकवण दिली की , मोशेन लावी दिलेल्या परिपाठप्रमाण तुम्ह्नी सुंता झालेवाचून तुम्ह्ना तारण होणा शक्य नाहा. 2 तव्हा पौल व बार्णबा यास्ना त्यास्ने संग बराच मतभेद व वादविवाद झाल्यावर आसा ठरवानी वन्हा की , पौल व बार्णबा यासं व त्यास्ने पैकी इतर काहीस हे वादसंबंधन यरुशलेममधलं प्रेषित व वडीलवर्ग यासात्याव जावा . 3 मग मंडळीन त्यास्नी बोळवण केल्यावर ते फेनिके व शोमरोन याजमहित गयत , आन परराष्ट्रीय देवाकडे वळलाना सविस्तर वर्तमान आखी त्यासं सर्व बंधूजनासला फार आनंदित कऱ्या . 4 नंतर ते यरुशलेमला पोहचल्यावर तेथील मंडळी , प्रेषित व वडीलवर्ग यासं त्यास्ना आगत स्वागत कऱ्या , तव्हा आपुन देवने सहवासमं असतानी त्यान जा जा घडवना ता त्यासं आख्या . 5 तरीपण परुशी पंथातील कित्येक विश्वास ठेवणार पुढ व्हई आखणत , त्यास्नी सुंता झालीच पाहिजे व मोशेना नियमशास्त्र पाळवानी त्यासाला आज्ञा केलीच पाहिजे . यरुशलेम येथील धर्मसभा 6 मग प्रेषित व वडीलवर्ग हे प्रकरणना विचार करवानी जमनत . 7 तव्हा पुष्कळ वादविवाद झाल्यावर पेत्र उभा राही त्यासाला आखणा : बंधूजनहो , तुम्हाला ठाऊक आसं की , मान्हे तोंडून सुवार्ता ऐकी परराष्ट्रीयास विश्वास ठेवावा म्हणी आरंभीने दिवस पहिन तुम्हाम देवन मान्ही निवड करणा ; 8 आन ह्र्दय जाणणारे देवन जसा आपणास तसा त्यासालाही पवित्र आत्मा दी त्यास्ने विषयी साक्ष दिन्हा . 9 त्यान त्यास्न अंतकरण विश्वासन शुद्ध करी त्यासामं व आपल्यामं काही भेद ठेवना नाहा . 10 आसा आस्तानी जा जोखड आपलं पूर्वज व आपुनही वाहवानी समर्थ नसनलत ता शिष्यासने मानवर घाली तुम्हू देवनी परीक्षा कजा पाहता ? 11 तर मग त्यास्ने प्रमाण आपलाही तारण प्रभू येशूने कृपान होईल आसा आपला विश्वास आस . 12 तव्हा सर्व लोकं गप्प रहीनत , आन बार्णबा व पौल यासं आपले द्वारा देवन परराष्ट्रीयासमं जे जे चिन्हे व अद्भुते करणा त्यासना केलेला वर्णन त्यासं ऐकी ल्हीद्या . 13 मग त्यासना भाषण संपल्यावर याकोब आखणा : बंधूजनहो , मान्हां ऐका . 14 परराष्ट्रीयासमहीन आपले नावनेकरता काही लोकं काढी घ्यावा म्हणी देवन त्यास्नी भेट कशी घेतना , हाय शिमोनान आखलेला आसं ; 15 आन ह्यच्याशी संदेष्टासने उक्तीनाही मेळ बसं . आसा शास्त्रलेख आसं की , 16 हे नंतर मय परत येईन , व दावीदना पडलेला डेरा पुन्हा उभारसू आन त्यानी भगदाड बुजवी तो पुन्हा नीट करीन ; 17 हे साठी की , शेष राहिलेले माणसास , व जे राष्ट्राला मान्हां नाव देवानी वन्हा आसं ते सर्वास प्रभुना शोध करवा ; 18 हे जे त्याला युगादीपहिन माहित आसं ता करणारा प्रभू आसा आख. 19 तव्हा मान्हां तर मत आसा आसं की , जे परराष्ट्रीयासपहिन देवत्याव वळत त्यासाला त्रास देऊ नाहा ; 20 तर त्यासाला आसा लिही पाठवावा की , मूर्तींना अमंगळपण , जारकर्म , गळा दाबी मारलेले प्राणी व रक्त हे पहिन तुम्हू अलिप्त असा . 21 कारण प्राचीन काळपहिन दर शब्बाथ दिवस सभास्थानमं मोशेना पुस्तक वाची दाखवी त्यान्ही घोषणा करणारं लोकं प्रत्येक नगरमं आसत . 22 तव्हा पौल व बार्णबा यास्ने बरोबर आपल्यामहित निवडलेलं माणस, म्हणजी बंधूजनासमधलं प्रमुख बार्शब्बा म्हटलेला यहूदा व सिला यासाला अंत्यूखियाला पाठ्व्या तर बरा व्हई असा सर्व मंडळीसह प्रेषित व वडील यासाला वाटना ; 23 त्यास्ने हाती त्यासं आसा लिही पाठव्या : अंत्यूखिया , सुरिया व किलीकीया येथील परराष्ट्रीयातले बंधूजण यासाला प्रेषित व वडीलवर्ग हे बंधूजणासन सलाम . 24 आम्ह्ने पैकी काहीसं जाई आपले बोलावनान तुम्हाला घोटाळामं पाडी त्रास दिद्या आसा आम्ह्ने कानी आलेला आसं ; पण त्यासाला आम्हू तसा करवानी आखलेला नासणाल . 25 म्हणी आम्ह्ना एकमत झाल्यावर आम्हाला हाय योग्य वाटना की , 26 आपले प्रभू येशू ख्रिस्ताने नावने करता जीववर उदार झालेलं आपलं प्रिय बंधू बार्णबा व पौल यास्ने बरोबर काही निवडलेलं माणस तुम्हात्याव पाठवावा . 27 हे करता यहूदा व सिला यासाला आम्हू पाठवेल आसं ; ते स्वतः ह्या गोष्टी तुम्हाला तोंडी आखहीत . 28 कारण पुढ दिलेले जरुरीने गोष्टीस शिवाय तुम्हावर जास्त ओझा लाद्वा नाहा आसा पवित्र आत्माला व आम्हाला योग्य वाटना ; 29 ते म्हणजी मूर्तीला अर्पिलेल पदार्थ , रक्त , गळा दाबी मारलेलं प्राणी व जारकर्म हाय तुम्हू वर्ज्य करवा ; हे पहिन स्वतःला जपाल तर तुम्हना हित होईल . क्षेमकुशल आसो . 30 त्यासाला पाठवी दिल्यावर ते अंत्यूखियाला गयत आन त्यासं सर्व मंडळीला जमवी ता पत्र सादर कऱ्या . 31 त्यातला बोध वाची त्यासाला आनंद व्ह्यना . 32 यहूदा व सिला हे स्वतः संदेष्ट आसनलत , म्हणी त्यासं पुष्कळ बोली बंधूजनासला बोध कऱ्या व स्थिरवनत . 33 तय ते काही दिवस राहिल्यावर ज्यास त्यासाला पाठव्याल त्यासात्याव जावणी बंधूजणास शांतीन पाठवी दिद्या ; [ 34 परंतु सिलाला तय आणखी राहावानी बरा वाटना . ] 35 आन पौल व बार्णबा इतर पुष्कळ जणासने बरोबर प्रभुना वचन शिकवत व सुवार्तानी घोषणा करत अंत्यूखियाला राहीनत . 36 मग काही दिवसानंतर पौलन बार्णबाला आखणा . जे जे नगरमं आपण प्रभूने वचननी घोषणा कऱ्या तय परत जाई बंधूजणासला भेटी ते कसं आसत हाय पाहूया . 37 बार्णबानी इच्छा असनेल की , ज्याला मार्कही आखत ते योहानला बरोबर घ्यावा ; 38 परंतु पौलला वाटना की , पंफुल्याहून जो आपल्यला सोडी गयाल व आपले बरोबर काम करवानी वन्हा नाहा त्याला सोबतीला घेणे योग्य नाहा . 39 हे वरीन त्यासामं तीव्र मतभेद उपस्थित होई ते एकमेकास पहिन वेगळ व्ह्यनत आन बार्णबा मार्काला ल्ही तारवामं बशी कुप्रास गयत ; 40 पौलन सिलाला निवडी ल्हीना आन बंधूजनास त्याला प्रभूने कृपावर सोपवल्यावर तो तेथून निघना , 41 आन मंडळ्यासला स्थैर्य देत देत सुरिया व किलीकीया हेमधून गयत .