1 नंतर त्यान देवने व कोकराने राजसनमहित निघलेली, नगरीने मार्गमहीन वाहणारी, जीवनने पाणीनी स्फटिकने सारखी नितळ नदी मला दाखवना. 2 नदीने दोन्ही बाजूला बारा जातीन फळ देणारा जीवनना झाड आसनाल, ता दर महिनाला आपला फळ देय, आन ते झाडन पान राष्ट्रसने आरोग्यने साठी उपयोगी पडत. 3 पुढ काहीही शापित असणार नाहा; तर तिजमं देवना कोकराना राजसन आसही; आन त्यान्ह दास त्यान्ही सेवा करहीत. 4 ते त्यान्हा मुख पाहीत व त्यान्हा नाव त्यान्हे कपाळवर आसही. 5 पुढ रात्र असणार नाहा, आन त्यासं दिवानी अथवा सूर्याने प्रकाशनी गरज नाहा; कारण प्रभू देव त्यासावर प्रकाश पाडही; आन ते युगानयुग राज्य करहीत. समाप्ती 6 नंतर त्यान्ह मला आखणा : हे वचन विश्वसनीय व सत्य आसत; आन संदेष्टासना आत्मासना देव जो प्रभू त्यान्ह ज्या गोष्टी लवकर घडी पाहिजेत, त्या गोष्टी आपले दासासला कळवानेसाठी आपले दूतला पाठवना आसं. 7 पाहा, मय लवकर येय. हे पुस्तकमधला संदेशवचन पाळणारा तो धन्य. 8 हाय ऐकणारा व पाहणारा मय योहान आसं. जव्हा मय ऐकना व पाहीना तव्हा हाय मला दाखवणारे देवदूतला नमन करवानेसाठी मय त्यान्हे पाया पडणा; 9 परंतु त्यान मला आखणा, आसा करू नको; मय तुन्हे सोबतीना, तुन्ह बंधू संदेष्ट व हे पुस्तकमधलं वचनं पाळणार लोकं यास्ने सोबतीना दास आसं; नमन देवला कर. 10 पुन्हा तो मला आखणा, हे पुस्तकमधलं संदेशवचनं शिक्का मारी बंद करू नको; कारण वेळ जवळ आलेली आसं. 11 दुराचारी माणूस दुराचार करत राहो. मलीनतान वागणारा माणूस स्वतःला मलीन करत राहो; नीतिमान माणूस नैतिक आचरण करत राहो; पवित्राचरणी माणूस स्वतःला पवित्र करत राहो. 12 पाहा, मय लवकर येय; आन प्रत्येकाला ज्याने त्याने कृत्यासप्रमाण देवाणी मान्हेजवळ वेतन आसं. 13 मय अल्फा व ओमेगा, म्हणजी पहिला व शेवटला, आदी व अंत आसा आसं. 14 आपल्याला जीवनने झाडवर अधिकार मिळवा व वेशीमहित नगरीमं आपला जाणा व्हावा म्हणी ते आपलं झग धूत ते धन्य. 15 कुत्र, चेटकी, जारकर्मी, खून करणारं, मूर्तीपूजक, लबाडीनी आवड धरणार, व लबाडी करणार सर्व लोकं बाहेर रहित. 16 हे गोष्टीसने विषयी साक्ष देवानीसाठी मय येशून आपले दूतला मंडळीसने साठी पाठवना आसं. मय दावीदना अंकुर आसं व त्यान्हा संतानही, मय पहाटना तेजस्वी तारा आसं 17 आत्मा व वधू हाय आखत, ये. ऐकणारा म्हणो, यर. आणि तान्हेला येवो; ज्याला पाहिजे तो जीवनना पाणी फुकट घेवो. 18 हे पुस्तकमधील संदेशवचनं ऐकणारे प्रत्येकाला मय निश्ययपूर्वक आखं की, जो कोण्ही याजमं भर घाली त्यजवर हे पुस्तकमं लिहलेल्या पीडा देव आणही; 19 आन जो कोणी हे संदेशने पुस्तकमधील वचनमहित काही काढी टाकही त्यान्हा वाटा हे पुस्तकमं वर्णिलेल्या जीवनने झाडमहित व पवित्र नगरीमधून देव काढी टाकही. 20 हे गोष्टीसने विषयी साक्षी देणारा आखं, होय; मय लवकर येय. आमेन. ये. प्रभू येशू, ये. 21 प्रभू येशूनी कृपा सर्व जनासबरोबर आसो.