अध्याय २

1 ख्रिस्त शिष्यास साजेसी वागणूक पण तीत तु देवने बद्धल सत्य गोष्टी शिकवले पाहिजे. म्हणजे लोक विश्वास ठेवीत. 2 व वृद्ध पुरुषस सर्वदा स्व;ता मर्यादाम पाहिजे व तेस आस जगले पाहिजे, जेणे करी लोक इतर मार्गम तेसना आदर कर्हीत आणि तेस शाहानाने वाणी बोलले पाहिजे. तेस हि देवने विषयी सत्य गोष्टीस्वर विश्वास ठेवले पाहिजे दुसरस्वर खरोखर प्रीती करा आणी खंड पडू न देता ह्या गोष्टी करा. 3 तसाच प्रत्येक वृद्ध स्रीयास आपण देवना आदर करत. आसा प्रत्येकला दाखवावा. त्या दुसरे लोकस बद्धल वाईट बोलणाऱ्या आणी दारू पिणाऱ्या नसाव्या. पण तीस दुसरीसला जा चांगला आस ता शिकवले पाहिजे. 4 तीस प्रत्येक मार्गम तरून स्रीयासला शहाण पणन्या गोष्टी तेस्ने स्व;ता ने पतीवर आणी पोऱ्हासवर प्रेम करवानी शिकले पाहिजे. 5 वृद्ध स्रीयास तरुण स्रीयासला चांगला विचार करवानी शिकवले पाहिजे. कोणते पण पुरुष ने बरोबर. वाईट कृत्य करू नाहा, आणी घरमहिले व पतीने तेसाला आखलेला काम करवानी. तीस ह्या सगळ्या गोष्टी करवानी पाहिजे म्हणजे देवनी वचन नी निंदा होणार नाहा. 6 आणी तरुण पुरुषास समंधी, तेसाला शिकव चागला संयमी आसा. 7 जसा तीत मान्हा पुत्र नेहमी इतर लोकसला दाखव की तू किती चांगला करस, ता तेसाला दाखव तु खरे पणान विश्वास नाऱ्यासला देवने विषयी शिकवस सत्य आणी चांगला काय आस. 8 लोकसला शिकव कोणी टीका करू नाहा म्हणून जर कोणी तुला विरोध कर. तर दुसरे लोकसला तेन्ही लाज वाठी. म्हणून तेन्ह आम्ह्ने बद्धल काहीच वाईट आखु नाहा. 9 आम्ह्ने भावास बद्धल आणी तेस्ने कुट्ब विषयी जो दास आस तेस तेस्ने अधिकाऱ्याने आधीन रऱ्हा शक्य होई तेवडा तेस तेस्ने अधिकाऱ्यासला संतुष्ट करावा आणी तेस्ने विरुद्ध बोलू नाहा. 10 तेस तेस्नी अधिकाऱ्या पहिन कोणती ही गोष्ट चोरी ठेवु नाहा तेस तेसन्या संग विश्वासू आसवानी पाहिजे. आणी तेस प्रत्येक गोष्ट केले पाहिजे. सगळसला आसा चालवा की तेस आम्हू जे देवने बद्धल शिकवत त्या बद्धल देवना गौरव करावा. 11 तिता जा सगळा मी तुला लीवन्हा आस हायी सुद्धा तेजम आसू दे. आणी प्रत्येकाला माहित आस की देवणी इच्छा आस की तेस्ना तारण होवा हाय तेन्हा दान आस. 12 हाय तारण नी दया आम्हाला तयार करऱ्ह जर आम्हू देवन मुल आसत तर आम्हू जगिक इच्छाला नाहा म्हणवा ही आम्हाला चागल्या गोष्टी व चागल्या मार्गान ली जावानी मदत करअ, प्रमाणिक आसा. सत्यपणा आसू द्या , आणी सगळ स बरोबर सारखच वागी देवला आम्हू. आम्ह्ने विचारम आणी कृतीम जगम रहत असताना ठेवा. 13 तेच प्रमाण तो आम्हाला शिकवकशा प्रकार निशित पणान देवनी भविष्याम वाट जवानी, आणी हाय आसा. जो आम्हाला अत्यंत आनंदित बनव तो म्हणजे येशू मसीहा आम्हाला तारणारा आणी सामर्थ शाली देव आस जो मोठे वैभवन परत इही. 14 तेन्ह स्वत;च मरण ने व्दारा आम्हाला नियम पहिन किंमत मोजी मुक्त करीत, म्हणून आम्हाला आनंदी व धन सम्पन, मालकी असणारा शुध्द लोक बनवणा आस ज्या लोकस्ना मोठा आनंद जा चागला आस ता करवनी आस. 15 तीत ह्या चागल्या गोष्टीस बद्धल बोल जे प्रकार महे वर्णन करणा आस तसा अधिकार पूर्वक विनंती कर आणी तुन्हे अधिकार आपले भाऊस ला व बहिणीस बरोबर करवानी साठी आवश्क यस्ना वापर कर. जा तुन्ह आखनास त्यान्हे त्याला कोणताही कलंक लावू नको.