सलाम 1 प्रिय तीत मय पौल देवना सेवक आणि येशू ख्रिस्तना प्रेषित देवने लोकसला तेज्वर आनिक विश्वास ठेवाणी मदत करवानी काम मय कर आम्हा सगळसला देवन तेन्हे लोक म्हणून निवडणा आस. आणि मय तेसाला मदत करत रहित. की कशा प्रकार तेस देवला कसा संतुष्ट करावा. 2 तेन्हे लोक शिकू शकत की. तेस कोणते प्रकार रव्हा कारण तेसना पूर्ण विश्वास आस की. देव तेसाला सार्वकालिक जीवन दिहीच. देव खोटा बोल नाहा जेगने निर्माण होवानी आगोदर तेन्ह आम्हाला सार्वकालिक जीवन ना अभिवचन दिन्हा आस. 3 तेन्हे नंतर योग्य वेळी तेन्हा वचन सहज समज वाणी शक्य करणा कारण तेन्ह मला संदेश ना विश्वासू समज ना. मय हाय सर्व देवने आज्ञा पाळवाणी साठी करत रहित. जेन्ह आम्हाला तारण दिना. 4 तीत तु मला मान्हे पोऱ्याने सारखा आसस कारण आम्हु दोघ हि येशू ख्रिस्त वर विश्वास ठेवत. देव जो बाप आणि ख्रिस्त येशू जो आम्ह्ना तारणारा यान्ही दया तुव्हावर सर्व दिवस देही. आणि तो तुला शांती देही. वडिलासनी निवणूक 5 हेच कारणे साठी महे तुला क्रेत हे बेटवर सोडित ; म्हणुन तो कार्य आपुरा आसनाल तो तु पूर्ण करवानी. आणि तेज प्रमाण काही वडील जे विश्वास नरस ने गट प्रत्येक शहरं म आसत तेसावर नेमावा. जसा महे तुला करवानी आखणा त्या प्रमाण. 6 आता प्रत्येक पुढारी बद्धल तेला कोन्हीही दोष लावलेला नसावा. त्याला एकच बायको आसवानी पाहिजे. तेन्ह लेकर देववर विश्वास ठेवणार आसवानी पाहिजे. लोकसना तेन्हे लेकरस बद्धल आसा विचार आसवानी पाहिजे की ते पाप व आज्ञा भंग करणार नाहा. 7 प्रत्येक जन जो देवने लोकसला चालव तो जसा देवने घरनी देखरेक कर. तेन्हे साठी ते व्यक्तींनी प्रतिष्ठा चांगली आसवानी आवश्क आस. तो गर्विष्ठ नसावा. तो लवकर राग येणारा नसावा. आणि कोणताच कारण नसतांना खूप वेळ राग धरणारा व दारू पिणारा नसावा. 8 तेन्हे ऐवजी तो. इतरसला पाहुणचार करणारा असावा आणि चांगल्या गोष्टीस्नि आवड धरणारा आसावा. तो स्वत्ताहा संयमी आणि सत्य बोलणारा आसावा, आणि काही लोकसला खरे . पणाम वागवनारा असावा. 9 तेन्ह नेहमी काही करवाणी आदुगर देवाने बध्दल विचार करवा आणि पापला चुकवाणी ज्या सत्य गोष्टी आम्हु तेसाला शिकव्या त्याजवर वळवानी, जे मानस हे प्रमाण वागत नाहा ते लोकसनी योग्य सुधारनुक करवाणी. 10 मय या गोष्टी तुम्हाला आखत रहित, कारण आस भरपूर लोक असत जेसला कोणानाच नियंत्रण नको पाहिजे. विशेष जे लोक ख्रीस्तान्या सगळ्या अनुयासला आस आखत की तुम्ह सुंता करवाणी पाहिजे. ते जे आखत त्याला महत्व नाहा. ते लोकसला मूर्ख बनवत आणि तेसाम चुकीन्या गोष्ठीस्तेव विश्वास ठेवानी मन वळवत. 11 तुन्ह जे पुरीढासला नेमणा आसस. तुम्ह या चुकीना शिक्षण विश्वास नारेसला देणाऱ्या लोकसला थाबवले पाहिजे. तेसाला आसा शिकवणी कोणताही अधिकार नाहा लोकस्न पैसा देवाणी या साठी ह्या गोष्ठी ते शिकवत. हायी लय लज्यास पद आस. सगळ्या कुठूब सना चुकीना शिक्षण स्वीकार वाणी कारण ते बनत रहित. 12 एक त्रेतीय माणूस. कोणीतरी तेसन्या लोकसला आसा शिकव जो संदेष्टा अस्ताल तेन्ह आखणा. त्रेतीय ते एकमेसला खोटा बोलत ते एक धोका दायक रानटी जनवर सारख आसत. ते आळशी आशी खूप खादड आसत. 13 जा तेन्ह आखणा ता सत्य आस. तर तेसनी प्रभावी पण सुधारनुक कर म्हणजे ते योग्य गोष्टीस्वर विश्वास देवने बद्दल योग्य गोष्टी शिकीत. 14 ह्या लोकस तेन्हा वेळ मूर्ख पणान यहुदी गोष्टी स्तेव वळू नाहा आणि ज्या आज्ञा मानसस पहित वन्या आसत देव पहित नाहा ते लोक सत्य पहित माघ फिरंत. 15 जर एखादाला पापी विचार नाहा आणि पापी इच्छा ही नाहा, तर त्याला सगळा काही चांगला आस आसा वाट पण जर कोणी पापी; येशूवर विश्वास ठेव नाहा. तर त्याला सगळा काही अशुध्द बनव. पण हे लोक घाण रितीन विचार करत. आणी वाईट काम करत. 16 ते आखत देव आम्हाला माहित आस. पण तेसाला माहित नसतांना ते आसा आखत पण इतरस्ने साठी ते तीरस्कारणे कारण आसत. ते देवने साठी काहीच चांगला करू शकत नाहा आणी तेस देवणी आज्ञा मोडया आस.