1 पवित्र जन होण्याकरता बोलावलेलं रोम शहर मधलं देवनं प्रियजन हे सर्वसला प्रेषित व्ह्वानीसाठी बोलावण्यात आलेला देवने सुवार्तानेसाठी वेगळा केलेला ख्रिस्त येशुना दास पौल ह्यासपहिन. 2 हे सुवार्ताने विषयी देवन पवित्र शास्त्रामं आपले संदेष्टासने द्वारा पूर्वीच वचन दिलेला आसनाल. हि सुवार्ता त्यान्हा पुत्र येशू आपला प्रभू यानेविषयी आसं. 3 तो देहदृष्टी दावीदने वंशम जन्मना, 4 व पवित्रतेणे आत्माने दृष्टीन तो मृतासने पुनुरूथानने द्वारा पराक्रमनं देवना पुत्र आसा निश्चित ठरणा. 5 त्यान्हे द्वारा आम्हाला कृपा व प्रेषितपद हे मिळनत; आशेसाठी का, त्यानेनावनेसाठी सगळे राष्ट्रासमं विश्वासनं आज्ञा पालन व्हावा. 6 त्यासापैकी तुम्हूपण येशू ख्रिस्तानं व्ह्वानेसाठी बोलावलेलं आसत; 7 ते तुम्हाला देव जो आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यासपहीत कृपा व शांती आसो. 8 पहिले प्रथमच तुम्ह्ने सगळासने विषयी येशू ख्रिस्ताने द्वारा मय आपले देवना आभार मानं; कारण तुम्ह्ना विश्वास जगजाहीर होत आसं 9 तुम्ह्नी आठवण मय निरंतर करं. म्हणजी मय आपले प्रार्थनामं सर्वदा विनंती करं का, कसाही करी आता तरी देवणी इच्छा असल्यास तुम्हाकड मान्हा याना व्हावा म्हणी मान्हा मार्ग मोकळा व्हावा; 10 यान्हे विषयी देव मान्हा साक्षी आसं. ते देवनी सेवा मय आपले आत्मानं त्यान्हे पुत्राने सुवार्ताने काममं करं. 11 तुम्हू स्थिर व्हवा म्हणी मय तुम्हाला काही आध्यात्मिक कृपादान द्यावा, यान्हेसाठी तुम्ह्नी भेट ल्हेवानी मला फार उत्कंठा आसं; 12 म्हणजी मय तुम्ह्ना सानिध आशी तुम्ह्ने व मान्हे आशे परास्परासने विश्वासने योगानं तुम्हा उभयंतास, मला तुम्ह्नेविषयी व तुम्हाला मान्हेविषयी ऊत्तेजन प्राप्त व्हावा. 13 बंधूसहो, इतर परराष्ट्रीयासमं मला जशी फलप्राप्ती व्ह्यनी तशी तुम्हामंपण व्हावी म्हणी तुम्हात्याव येवानी मह्य बरेच वेळा बेत करणा, पण आतापर्यंत मला आडथळा वन्हां, यानेविषयी तुम्हू आजान आसावा आशी मान्ही इच्छा नाहा. 14 हेल्लेंणी व बर्बर, ज्ञानी व आज्ञानी, यासना मय ऋणी आसं. 15 हे प्रमाणं रोम शहरमं राहणारे तुम्हाला पण सुवार्ता आखवणी मय आगदी उस्तुक आसं. 16 कारण मला सुवार्तानी लाज वाटं नाहा; कारण विश्वास ठेवणारे प्रत्येकाला प्रथम यहुद्याला मग हेल्लेण्याला तारणने साठी ती देवना सामर्थ आसं, 17 कारण तिजमं देवना नितीमत्व विश्वासनं विश्वासने साठी प्रगट व्ह्यना आसं; नित्तीमान विश्वासव्हार जगही हे शास्त्रलेख प्रमाणं हाय आसं. 18 वास्तविक जे माणसं आनितीने सत्य दाबी ठेवत त्यास्ने आभक्तीवर व अनीतीवर देवनां क्रोध स्वर्गामहित प्रगट व्हय. 19 कारण देवने विषयी प्राप्त होणारा ज्ञान त्यासामं दिसी येय; कारण देवनं ता त्यासाला दाखवी दिन्हा आसं. 20 कारण सृष्टीने निर्मितीपहीत त्यान्ह्या अदृष्य गोष्टी म्हणजे त्यान्हा सनातन सामर्थ व देवपण हे निर्मिलेल्या पदार्थवरीत ज्ञात व्हई स्पष्ट दिसत आसत; आशेसाठी का, त्यासाला कसलीही सबब ऱ्हवा नाहा. 21 देवला ओळखी सुद्धा त्यासं देव म्हणी त्यान्हां गौरव कऱ्या नाहा किवा देवनां आभार मान्या नाहा; पण ते आपले कल्पनास्वार शून्यवत व्हयनत आन त्यास्ना निर्बुद्ध मन अंधकारवार भरी गया. 22 स्वताला शहाणा आखता आखता ते मूर्ख बननत, 23 आन अविनाशी देवने गौरवनी, नाशवंत मनुष्य, पाखरं चतुष्पाद पशु व सरपटणारे प्राणी यासने प्रतिमाने रुपशी त्यासं आदलाबदल कऱ्या. 24 यान्हेमूळं ते आपले मनने वासनामं आसतानी देवनं त्यासाला अशुद्धतेने स्वाधीन करणा; आसा का, त्यासने देहानी त्यासा त्यासामचं विटंबना व्हावी. 25 त्यासं देवने खरेपणानी लबाडीशी आदलाबदल कऱ्या, आन निर्माणकर्ताने ऐवजी निर्मितासनी भक्ती व सेवा कऱ्या; तो निर्माणकरता तर युगानयुग धन्यवादीत आसं आमेन. 26 हे कारणनेमुळे देवनं त्यासाला दुर्वासनासने स्वाधीन करणा; त्यासामधल्या स्त्रियासं शरीरना नैसर्गिक उपभोग सोडी विपरीत आचरण कऱ्या. 27 तसाच पुरुषासं पण स्त्रियासना नैसर्गिक उपभोग सोडी परस्परे कामसंतप्त व्हई पुरुषासं पुरुषासने संग अनुचित कर्म कऱ्या आन त्यासं आपले भ्रांतीने प्रतिफळ आपले ठाई भोग्या. 28 आणखी जे आर्थी देवणी जाणीव ठेवानी ते मान्य व्ह्यनत नाहा, ते आर्थी देवनं त्यासाला अनुचित काम करवणी विपरीत मनने स्वाधीन करणा. 29 सर्व प्रकारणी अनीती, दृष्टपणा, लोभ, वाईटपणा ह्यास ते भरलेले आशी, हेवा, खून, कलह, कपट, कुबुद्धी ह्यासवार पुरेपूर भरलेलं आसनलत. 30 ते चाहाडखोर, निंदक, देवला तिटकारा असलेलं, उद्धट, गर्विष्ठ, बडाइखोर, कुकर्मकल्पक, मातापिताची आवज्ञा करणारं, 31 निर्बुद्ध, वचनभंग करणारं, ममताहीन, निर्दयी आसं आसनलत. 32 जे हे रितीनं वागत ते मरणास पात्र आसत, हाय देवना निर्णय त्यासाला माहित आशीपण ते स्वताच गोष्टी करत असत, एवढाच नाहा तर त्या करणारनासला संमती देतत.