रोमन सुभेदार पिलातने समोर येशू १५

1 मग पहाट व्हताच वडील व शास्री ह्यासने बरोबर् मुख्य याजक व सबंध न्यायसभा ह्यास मसलत करी येशूला बांधी लीजायी पिलातने स्वाधीन कऱ्या. २ 2 तव्हा पिलातन त्याला विचारना, तू यहुद्यासना राजा आसस का? त्यान्ह त्याला उत्तर दिन्हा तुम्हू आखत तसाच. ३ 3 मुख्य याजक त्याजवर पुष्कळ आरोप ठुवत आसनलत. 4 पिलातन त्याला परत विचारणा, कजा? तू काही उत्तर देत नहास? जो ते तुजवर कितीतरी आरोप ठुवत रहित. 5 तरी येशून आणखी काही उत्तर दिन्हा नहा;ह्याजवरून पिलातला आश्चर्य वाटणा. 6 सणने दिवसम लोक जे एखादे कैदयानि त्यासा त्याव मागणी करतत त्याला तो त्यासने करता सोडी देता. 7 तव्हा बंडामधला कित्येक खुनी बंडखोरासने बरोबर बांधी ठेवलेला बरब्बा नावना कोणी एक माणूस आसनाल. 8 लोकसमुदाय पुढ यी पिलातला विनंती करवानि लागणा का, आपण आपले रिवाजाने प्रमाण करावा. 9 त्यान्ह त्यासाला उत्तर दिन्हा, तुमन्हे करता मय यहुद्यासने राजाला सोडवा अशी तुमनी इच्छा आस का? 10 कारण मुख्य याजकास त्याला हेवान धरी दिध्या आस हाय त्यान्हे लक्षांम येवा लागणा. 11 परंतु त्याला सोडवानी ऐवजी आमने साठी बर्बबाला सोडा असा माघना करवानी मुख्य याजकास लोकसमुदायला चिथव्या. 12 तव्हा पिलातन त्यासाला परत विचारणा, मग ज्याला तुम्हू यहुद्यासना राजा आखत त्यान्हा मय का करावा? 13 त्याला वधस्तंभवर खिळी टाका;अशी त्यास परत आरोळी कऱ्या. 14 तव्हा लोकसमुदायला खुश करवा हे हेतून पिलातन बरब्बाला त्यासने करता सोडी दिन्हा, 15 आन येशूला फटक मारी वधस्तंभवर खिळवानी करता शिपायासने हवाली करणा. 16 मग शिपायास त्याला कचेरींम ली गयत व त्यास सगळे तुकडीसला एकत्र बोलव्या. 17 नंतर त्यास त्यान्हे आंगवर जांभळे रंगन वस्र चढव्या आन काटासना मुकुट गुंफी त्याला घाल्या; 18 आन ते मुजरा करी त्याला आखवा लागनत, हे यहुद्यासने राजा. तुन्हा जयजयकार असो. 19 त्यास त्यान्हे मस्ताकवर काठीन माऱ्या;ते त्याजवर थुंकनत आन गुडघ टेकी त्यास त्याला नमन कऱ्या. 20 अशी त्यान्ही थट्टा केल्यावर त्यास त्यान्हे अंगवरून जांभळ वस्र काढी त्यान्ह स्वतःन कपड त्याला परत् घाल्या, आन वधस्तंभवर खीळवानी करता त्याला बाहेर ली गयत. येशूला वधस्तंभवर खिळत 21 तव्हा शिमोन नावना कोन्ही ऐक कुरेनेकर, म्हजी आलेक्साद्र व रुफ ह्यासना बाप हो, रानमहीन यी जवळून जात आसतान त्यास त्याला त्यान्हा वधस्तंभ वाहवाणी करता जबरद्स्ती कऱ्या. 22 मग त्यास त्याला गुलगुथा म्हजी कवटीनी जागा तय आन्ह्या. 23 आन त्याला बोळ मिसळलेल्या द्राक्षरस पेवानी दिध्या, पण त्यान्ह तो लिन्हा नहा. 24 तव्हा त्यास त्याला वधस्तंभवर खिळ्या, आन त्यान्हे कापडास पैकी कोणत कपड कोन्ह लेवा ह्याने साठी त्याजवर चिठ्ठ्या टाकी ता वाटी लीध्या. 25 त्यास त्याला वधस्तंभवर खिळ्या तव्हा दिवसना तिसरा तास व्हयेल आसनाल. 26 यहुद्यासना राजा असा त्यान्हेवरले दोषारोपना लेख वर लावेल आसनाल. 27 त्यास त्यान्हे बरोबर दोन लुटारू एक उजवीकड व एक डावीकड अस वधस्तंभवर खिळ्या. [ 28 आन आपराध्यासम तो गणलेला आसनाल"हो शास्र लेख पूर्ण व्ह्यना. ] 29 मग जवळून जाणारे येणाऱ्यास डोक डोलवत त्यान्ही निंदा कऱ्या का, अरे मंदिर तीन दिवसासम बांधणारा, 30 आपला बचाव कर, वधस्तंभवरून खाली ये. 31 तसच मुख्य याजक पण शास्रीसहित आपसाम थट्टा करत आखवानी लागनत, त्यान्ह दुसरासना तारण करना, त्याला स्वतःना बचाव करता येय नहा; 32 इस्राईलना राजा ख्रिस्त ह्यांन आता वधस्तंभवरून खाली यावा म्हजी ता जोई आम्हू विश्वास धरू. त्यान्हे बरोबर वधस्तंभवर खिळलेल मानस पण त्यान्ही करत आसनलत. 33 सहावे तासपहिन नववे तास पर्येंत देशभर अंधार पडणा. 34 नववे तासला येशून मोठी आरोळी मारी आखणा, एलोई, एलाई, लमा सबखथनि? म्हजी मान्हे देवा, मान्हे देवा, तुन्ह मान्हा त्याग कजा करनास? 35 तव्हा जवळ उभ असलालास पैकी कित्येक जन आखवानी लागनत, जोआ, तो एलीयाला हाक मारत रहीत. 36 आन कोन्ह एकन पळत जाई स्पंज आंबवार भिजवणा व बोरूने टोकवर ठुयी त्याला चोखवानी दिन्हा, आन आखणा, आसू द्या एलिया ह्याला खाली उतरवानी येय का का हाय आपुनी जोऊ. 37 मग येशून मोठ्यान आरोळी मारी जीव सोडणा. 38 तव्हा पवित्रस्थानमधला पडदा वर पहिन खालपर्येंत फाटी दुभागना. 39 मग त्यान्ह असे प्रकारे जीव सोडणा हाय त्यान्हे समोर जवळच उभे असेल शताधीपतीन जोई आखणा, खरोखर हो माणूस देवना पुत्र आसनाल. 40 काही स्रिया लांबून जोत आसनाल्यात, त्यासाम मग्दालिया मरिया, धाकटा याकोब व योसे ह्यासनी आई मरिया, व सलोमे ह्या आसनाल्यात; 41 तो गालीलम आसतान ह्या त्यान्हे बरोबर जात्यात व त्यान्ही सेवा करत्यात;ह्यास्ने शिवाय त्यासने बरोबर यरुश्लेमवरून येयेल दुसऱ्या पुष्कळ स्रिया आसन्याल्यात. 42 हे सुमारला संध्याकाळ व्ह्यणेल;हो तयारीना दिवस म्हजी शब्बाथना आदला दिवस आसनाल. 43 म्हणी अरीमथाईकर योसेफन हिंमत करी पिलात त्याव मधी जाई येशुना शरीर माघना;हो न्यायसभाना एक प्रतिष्ठीत सदस्य आसी स्वतः देवणी राज्यांनी वाट जोत आसनाल. 44 तव्हा तो इतकाम कसा मरणा ह्याना पिलातला नवाल वाटणा;आन त्यान्ह शताधीपतीला बोलवी ली विचारणा, त्याला मरी बराच वेळ व्ह्यना का का? 45 शताधीपती पहिन हाय कळल्यावर त्यान्ह ता शव[शरीर] त्यान्हे स्वाधीन करणा. 46 त्यान्ह तागन वस्र विकत आनणा व त्याला खाली काढी ता तागने वस्राम त्याला गुंडाळना;मग त्याला खडकम खंदलेली कबरम ठुध्या व कबरने तोंडला धोंड लोटी बसव्य. 47 त्याला कय ठुद्या आस हाय मग्दालिया मरिया व योसेनि आईस मरिया ह्या लक्षपूर्वक जोत आसनाल्यात.