यरुश्लेम्न येशुना आनदांन प्रवेश 1 ते येरुश्लेम्ने जवळ वनत, आन तहीन जैतुने डोंगर पण बेथफगे तय पोहच्न्त तव्हा येशून दोन शीष्यासला आसा आखी पाठवणा की. 2 तुम्हू समोरणे गावम जा म्हणजे लगेच तय बाधी ठुयेल एक गाढवी आन तीनेजवळ शीगरू आसा तुम्हाला आढळायी, ती सोडी मस्क आणा; 3 आन कोन्ह तुम्हाला काही आख्या, तर प्रभूला यानी गरज आस आसा आखा म्हणजे तो लगेच पाठवयी. 4 स्नदेष्ट्यास्ने द्वारे जा आखीत ता पूर्ण व्हवा, म्हणी हाय व्ह्य्ना; ता आसा की. 5 सीयोने पोरला आखा, ज्वो तुन्हां राजा तुस्क येत रहित. तो शांत आस म्हणी तो गाढाव्व, म्हणजे गाढवीने शीगरूवर बसेल आस. 6 तव्हा शिष्यास जाई येशूने आद्न्याने प्रमाण करया. 7 गाढवी आन शीगरू आन्ही त्यास त्याजवर आपलं कपड टाख्या आन तो वर बसणा. 8 तव्हा लोकास्ने घोळकामधले बरेच जनास आपल कपड रस्तावर पसराव्या. काही झाडासन्या डहाळ्या तोडत रहीनल आन त्या रस्तावर पसराडत रहीनल. 9 आन पुढ चालणार आन माघ चालणार लोकं गजर करत ऱ्हीनत, की दावीद्ने पोऱ्याला होसान्ना परमेश्वर ने नावान तो धन्यवादित. उर्ध्वलोकी 'होसान्ना' 10 तो यरुश्लेमन आल्यावर सगळा नगर गर्जायना आन आख्वा लागणा हाय कोण आस? 11 लोकास्ने घोळकान आखणा, गालील मधले नासरेथ वरीन येयेल हाय येशू संदेष्टा आस. 12 नंतर येशू मंदीरम गया, मंदीरम जे विकत ल्हेतत आन विकत देतत ते सगळासला त्यान बाहेर काढी दिना, सराफ सन चौरग आन कबुतर विकणाऱ्यासन्या बैठकी पालथ्या करणा, 13 आन त्यासाला आखणा, मान्हे घरला प्रार्थना -मंदीर आख्यीत, आसा लेहेल आस. पण तुम्हू ती चोरास्ना धाव करत रहित. 14 मग आंधाळआन लंगड त्यास्क मंदीरम वनत आन त्यान त्यासाला नीट करणा. 15 तव्हा त्यान्ह् करेल चमत्कार जुई आन दावीद्ने पोर्याला 'होसान्ना, आस मंदीरम गर्जाना करणार पोरह जुई मुख्य याजक आन शास्री रागवायन्त. 16 आन त्याला आख्या, हे का आखत रहित हाय तू ऐकस का? येशून त्यासाला आखणा, हा लहान पोरह आन तान्ह लेंकर यास्ने तोड महीन तुन्ह स्तुती पूर्ण करी ल्हीना आस. हाय तुम्ह्ने वाचनाम कधी वना नाहा का? 17 नंतर तो त्यासाला सोडी नगरने बाहेर बेथनीस गया. आन तय वस्तीव रहीना. 18 मग सकाळी तो परत नगरला येत रह्य्नाल तव्हा त्याला भूक लागणी. 19 आन रस्तावर एक अंजीर ना झाड आस्ताल, ता जुई तो त्यान्हे जवळ गया. पण पानें शिवाय त्याला त्याजवर काही मिळणा नाहा. मग त्यान्ह् त्याला आखणा, हुतीनपुढ तुला कधीच फळ नाहा येणार. आन ता अंजीरना झाड लगेच वाळायी गया. 20 हाय जुई शिष्यास आश्चर्य करी आख्या. अंजीरना झाड लगेच कसा वाळायी गया? 21 येशून त्यासाला उत्तर दिना मय तुम्हाला खरा आख, तुम्ह्ने ठायी विश्वास आसना आन तुम्हू सौंस्य धरया नाहा तर अंजीर ने झाडला जसा करीत तसाच तुम्हू करसान. ईतकाच नाहा तर, हे डोंगरला तू उपटायी समुद्राम जाई पड आसा आख्सान तर तसा व्हयी. 22 आन तुम्हू विश्वास धरी प्रार्थनाम जा काही माघसान ता सगळा तुम्हाला मिळयी. 23 नंतर तो मंदीरम जाई शिक्षान देत रह्यीनाल तव्हा लगेच मुख्य याजक आन लोकास्न वडील जनास त्यान्हे जवळ यी आख्या, तुम्हू कोणते अधिकारान हाय करत? तुम्हाला हाय अधिकार कोण्ह दिद्या? 24 येशून त्यासाला उत्तर दिना. मय तुम्हाला एक गोष्ट विचार, ती मला आख्या तर कोणते आधीकाराण मय हाय कर ता मय तुम्हाला आख. 25 योहान्ना बाप्तीष्मा कहिन आस्ताल? स्वर्ग पहिन का माणसास पहिन? तव्हा ते आपल्या आपल्याम विचार करवा लागन्त. स्वर्ग पहिन आख्वा तर ह्यो आपल्याला आख्यी, मग तुम्हू त्याजवर विश्वस कजा ठुद्या नाहा? 26 बर माणसास पहिन आख्वा तर आपल्याला लोकास्ना भ्याव वाट, कारण सगळ लोकं योहान्ला संदेष्टा मानत. 27 तव्हा त्यास येशूला उत्तर दिद्या, आम्हाला माहीत नाहा. त्यान त्यासाला आखणा, तर मग हाय कोणते आधीकाराण मय कर, ता मय तुम्हाला आखनार नाहा. 28 तुम्हाला का वाट ता आखा बर े मानुस्ला दोन पोरह आस्तल, त्यान पहिलाला जायी आखणा, पोऱ्या आज द्राक्ष मळाम जायी काम कर. 29 त्यान्ह् उत्तर दिन्हा जाय माहाराज; पण तो गया नाहा. 30 मग दुसराक जायी त्यान्ह् तसाच आखणा पण त्यान्ह् आखणा मय जाणार नाहा, तरी नंतर त्याला पस्तावा वना आन तो गया. 31 हे दोघास्म्हीन कोण्ह आबास्ने ईच्छाने प्रमाण करया. त्यास आख्या. दुसरे पोऱ्यान, येशून त्यासाला आखणा, मय तुम्हाला खरा आख, जकादार आन कसबीनी तुम्ह्ने आधी देवने राज्याम जात. 32 कारण योहान नीतीने मार्गान तुम्हाक वना आन तुम्हू त्याजवर विश्वास ठुद्या नाहा, जकादार आन कसबीनी यास त्याजवर विश्वास ठुद्या, ;पण हाय जुई तुम्हू त्याजवर विश्वास ठिवा आसा नंतरयपन तुम्हाला पस्तावा व्ह्यना नाहा. 33 आणखी एक दाखला ऐकी ल्ह्या;कोणी एक माणूस आस्ताल, त्यान द्राक्षमळा लावणा, त्याने भवती चौखून कुंपण घालणा, त्यान्हे मधी द्राक्षरस्नेसाठी कुंड खद्ना आन माळा बांधणा 'आन तो माळीला लाई दि आपण परदेशी गया. 34 नंतर फळासना हंगाम आल्यावर त्यान्ह् आपला फळ ल्हेवानीसाठी आपले दासासला माळीक पाठवणा. 35 तव्हा माळ्यास त्यान्हे दासासला धरी कोणाला ठोक्या तर कोणाला जीवच माऱ्या तर कोणाला दगडमार करया 36 त्यान परत पहिल्याने पेक्षा ज्यास्त आस दुसर दास पाठवणा, त्यास्ने संग त्यास तसाच करया. 37 शेवटी मान्हे पोऱ्याना ते मान राखयीत, आसा आखी त्यान आपले पोऱ्याला त्यासाक पाठवणा. 38 पण माळी पोऱ्याला जुई आपआपल्या मनम आख्या ह्यो तर वारीस आस, चला आपुनी याला जीवच मारू आन यान्हा वतान ल्हीवू. 39 तव्हा त्यास त्याला धरी द्राक्ष मळाने बाहेर काढी जीवच माऱ्या. 40 तर मग द्राक्ष मळाना मालक यीही तव्हा तो ते माळीना का करयी? 41 त्यास त्याला आख्या, तो ते दुष्टासना हालहाल करी त्यास्ना नाश करयी आन जे माळी हंगामी त्याला फळ दित आशे दुसरास्क तो द्राक्षमळा लाई दीही. 42 येशून त्यासाला आखणा, जो दगड बांधणारास पसंत नाहा करया, तोच कोन्हाना तरी व्ह्यना, हाय परमेश्वर पहिन व्ह्य्ना आन ता आम्ह्ने द्र्ष्टीन आश्चर्य कारक आस, आसा शास्राम तुम्ह्ने वाचनाम कधी वना नाहा का? 43 म्हणी मय तुम्हाला आख की, देवना राज्य तुम्हापहीन काढी ल्हील्या जाही आन जी प्रजा त्यान्ह् फळ दीही तिला ता द्यानाम यीही. 44 [जो हे दगड वर पढयी त्यान्हा चुराडा व्हयी, पण जे कोणावर ह्यो पढयी त्यान्हा ह्यो भुगा भुगा करी टाखयी] 45 मुख्य याजक आन परुशी त्यान्हा दाखल ऐकी, ह्यो आम्ह्ने बद्दल बोलत रहित आसा समजनत. 46 ते त्याला धरवानी जोत रहीनल, पण त्यासाला लोकास्ने घोळकाना भ्याव वाटणा, कारण ते त्याला संदेष्टा मानतत.