सोड्चीटी ने बद्दल प्रश्न 1 मग आसा व्ह्य्ना की, हाय सगळा बोलणा स्पल्यावर येशू गालील महीन निघी यार्देने पलीक यहुदी प्रांतम गया. 2 तव्हा लोकास्न घोळक न घोळक त्यान्हे माघून गयेत आन त्यासाला त्यान बरा करणा. 3 मग परुशी तय वनत आन त्यान्ही परीक्षा जवाने उद्येशान आख्या, कोनतेय पण कारान वरीन बायकुला टाखवानी स्स्शास्र आस का? 4 त्यान उत्तर दिना, तुम्हू वाच्या नाहा का, उत्पन्न करतान सुरवातलाच नरनारी निर्माण करणा. 5 आन आखणा यानेमुळ माणूस आईस आबासला सोडी आपले बायकुला धरी [चीटकायी] रही आन ते दोघ एकदेह व्ह्यीत? 6 यानेमुळ ते पुढ दोन नाहा तर एकशरीर आस असत. म्हणी देवन जा जोडीत ता मानुस्न तोडवा नाहा. 7 त्यास त्याला आख्या, तर सोड्चीठी दि तिला टाखवा 'आशी आज्ञा मोशान कजा दिना? 8 त्यान्ह् त्यासाला आखणा, तुम्ह्ने अंत;करणे कठोरपनानेमूळ मोशान तुम्हाला आपल्या बायका टाखू दिन्हां. तरी सुरवात पहिन आसा नस्ताल. 9 मय तुम्हाला आख की जो कोणी आपले बायकुला जारकर्मने कारणेशिवाय टाखी दुसरी कर तो व्याभिचार कर. आन जो कोणी आसे टाखेल बायकुने बरोबर लगीन कर तो व्याभिचार कर. 10 शिष्यास त्याला आख्या, बायकुने बाबतीम मानुस्नी आसी गोष्ट आसयी तर लगीन नाहा करल बरा. 11 त्यान त्यासाला आखणा, सगळ जन हाय वचान स्वीकारू शकत नाहा. पण ज्यासाला हाय दान दित तेच स्वीकारू शक्त. 12 कारण आईस्ने उदरी जल्मेल आस नपुंसक असत, माणसास करेल आसाय पण नपुंसक आस, आन स्वर्गाने राज्यानेसाठी ज्यास आपल्याला नपुंसक करी ल्हित आस नपुसक आसत ज्याला हाय स्वीकारता येय त्यान्ह्च स्वीकारवा. 13 नंतर त्यान बाळकास्वर हात ठुयी प्रार्थना करवा म्हणी लोकास त्यासाला त्यासक आन्या. पण शिष्यस आणणारासला दटव्या. 14 येशून आखणा, बाळकासला मस्क यीऊ दया, त्यासाला मनाई करू नका, कारण स्वर्गाना राज्य त्यास्नेसारकासना आस. 15 मग त्यासावर हात ठुयी तो तहीन गया. 16 नंतर ज्वा, एकजन्न यी त्याला आखणा, गुरजी, मला सार्वकालिक जीवन वतान मिळवा म्हणी महे कोणता चागला काम करवा? 17 त्यान त्याला आखणा, मला चागला ने बद्दल कजा विचारस? चागला आसा एकच आस. तरी तू जीवनम प्रवेश करवानी जोस तर आज्ञा पाळ. 18 त्यान त्याला आखणा, कोणत्या? येशून आखणा 'खून करू नको, व्याभिचार करू नको, चोरी करू नको, लबाड साक्षा दिऊ नको, 19 आपले आबास्ना आन आईस्ना सन्मान कर, आन जशी आपल्यावर तशी आपले शेजाऱ्यावरप्रेम कर. 20 ते तरून त्याला आखणा. महे हाय सगळा पाळ; मान्हे ठायी आजून का कमी आस? 21 येशून त्याला आखणा, पर्ण व्ह्वानी जोस तर जा, तुना आसयी --नसयी ता विकी गरीबासला दे म्हणजे तुला स्वर्गम संपती मिळयी;आन चाल, मान्हेमाघ ये. . 22 पण ही गोष्ट ऐकी तो तरून नाराज व्हयी निघी गया, कारण त्यान्ही मालमत्त भरपूर आस्तेल. 23 तव्हा येशून आपले शीष्यासला आखणा, मय तुम्हाला खरा आख, स्वर्गणे राज्याम धनवान ना प्रवेश व्ह्वानी कठीण आस. 24 मय आणखी तुम्हाला आख, देवने राज्याम धनवान ना प्रवेश व्ह्वाने पेक्षा उंटला सुईने नाकमहीन जावानी सोपा आस. 25 हाय ऐकी शिष्यस लय थक्क व्हयी आख्या, तर मग कोनाना तारण व्हवाणी शक्यता आस? 26 येशून त्यासाक जुई आखणा, मान्सासला हाय अशक्य आस, देवला तर सगळा शक्य आस. 27 तव्हा पेत्राण त्याला आखणा, ज्वा, आम्हू सगळा सोडी आपलेमाघ वन आसत. तर आम्हाला का मिळणार? 28 येशून त्यासाला आखणा, मय तुम्हाला खरा आख, पुनरजन्मम [दुसरेजल्म] मनुष्याना पोऱ्या आपले गौरवने राजास्नवर बसयी तव्हा मान्हेमाघ ययेल तुम्हू बारा राजास्नवर बसी ईस्रायेलने बारा वंशासना न्यायनिवाडा करसान. 29 आजून ज्यास कोण घर, भाऊस, बहिणीस, आबास आईस, पोरह किवा जमीन मान्हे नावने करता सोडीत, त्याला अनेकपटीन हाय सगळा मिळी, सार्वकालिक जीवन हाय वतान मीळयी. 30 पण जे पहिल ते शेवटन आन शेवटन ते पहिल आसा बरेच जनास्ना व्हयी.