1 मग आसा व्ह्येना की, येशून आपले बारा शिष्याला आज्ञा आखवानी समाप्त केल्यावर तो तहीन त्यासने नगरम शीकावानी आन उपदेश कर्वानी गया. बाप्तिस्मा करणारा योहान 2 योहान बंदी शाळाम असतान त्यान ख्रीताने कृत्याने बद्दल ऐकी आपले शीष्यास्ला पाठवी त्याला विचारणा, 3 जे येणार असत ते तुम्हुच का, का आम्हू दुसरा नी वाट जवा? 4 येशून त्यासाला उत्तर दिना, जा तुम्हू ऐकत व जोत ता योहानला जाई आखा; 5 अंधाळ जोत, पागळ चालत, कुष्टरोगी शुद्ध व्हत बहीर ऐकत मरेल उठवील जात आन गरीबासला सुवार्ता आखवानी येय; 6 जो कोणी माने बाबतीम अडखळत नाहा ते धन्य आसत. 7 ते जात रहीनलतव्हा येशू लोकासने बरोबर योहानने बद्दल बोलवा लागणा; तुम्हू रानम का जवानी गहेलत? वारा करी हलवेल बोरू का? 8 तर मग का जवानी गहेलत? तलम कपड घालेल मानुसला का? ज्वा तलम कपड वापरणार राज वाडाम रहत. 9 तर मग कशाला गहेलत? संदेष्टा ला जवानी का? मय तुम्हाला आख, हा संदेष्टाने पेक्षा जो श्रेष्ठ त्याला. 10 ज्वा, मय आपले दुतला तुनेसमोर पाठव, तो तुनेपूढ तुना मार्ग सिद्ध करहयी; आसा ज्यानेबद्ल लिहीत, तो हायच आस. 11 मय तुम्हाला खरज आख, की बायकासपहीन जल्मायीत तो बाप्तिस्मा करणारा योहान याने पेक्षा मोठा कोणी निघीत नाहा; तरी स्वर्गाने राज्याम जो लहान तो त्यासने पेक्षा [श्रेठ] मोठा आस; 12 बाप्तीष्मा करणारा योहान याने दिवसपहीन तो आतापर्यन्त स्वर्गाने राज्यावर आक्रमण होत रहित आन आक्रमण करणार ता बळकाडत रहित. 13 कारण योहानपर्यंत सगळे संदेष्ट्यास आन नियमशास्र यास संदेश दिद्या; 14 आन हाय ल्हेवानी तुम्ह्नी ईछा आसयी तर जो येलीया येणार आस, तो हायेच आस. 15 ज्याला कान आसत तो ऐकयी; 16 हे पिढीला मय कशानी निशाणी दिऊ. जे पोरह बाजारम बसी त्यासने जोडी दारासला हाका मारी आखत. 17 आम्हू तुमनेसाठी बासरी वाजव्या तरी तुम्हू नाचन्त नाहा, आम्हू त्याग करया तरी तुम्हू उर बडवी ल्हीद्या नाहा, त्यासनेसारखी ही पिढी आस. 18 कारण योहान खातपेत वना नाहा, तर त्याला भूत लागणा आसा आखत. 19 माणूसना पोऱ्या खातपेत वना; तर त्यानेबद्दल आखत ज्वा, खादाड आन दारुडा माणूस, जकात दारास्ना आन पापी ज्नास्ना जोडीदार. पण ज्ञान आपले कृत्यासने [योगे] द्वारे न्यायी ठर. 20 नंतर जे जे नगरम त्यासनी पराक्रमनी बरच कृत्य घडणलत, त्यास पश्चाताप करया नाहा. म्हणी त्यासाला तो आसा दोष द्यावा लागणा; 21 हे खोराजीना, तुनी केवढी दुर्दशा व्हयी े बेथसैदा, तुनी केवढी दुर्दशा व्हयी ारण तुम्हांमन जे पराक्रमन्न कृत्य घडणत ते सोर आन सीदोन याज्मन घडतत तर त्यास माघच गोणताट आन राख अंगवर टाखी पश्चाताप करतत; 22 पण मय तुम्हाला आख की, न्यायने दिवस सोर आन सीदोन यासाला तुम्ह्ने पेक्षा सोपां जाई; 23 हे कफर्णहुमा, तू आभाळ पर्यंत चढईस का? तू अधोलोकास्म उतरयीस, कारण तुझमन जी पराक्रमन कृत्य घडणलत ती स्दोम्म घडतत तर ते आजपर्यंत रहतत. 24 पण मय तुम्हाला आख की, न्यायने दिवस स्दोमला तुनेपेक्षा सोपां जाही. 25 तेवेळी येशू आसा बोलवा लागणा.. हे आबास, स्वर्गणे आन पृथ्वीने प्रभो , मय तुना स्तवन कर. कारण ज्ञ्यानी आन विचारवंत यासापहीन ह्या गोष्टी गुप्त ठुयी त्या तुन्ह बाळकास्ला प्रगट करणास; 26 खरज हे आबास, हायेच तुला योग्य दिसणा. येशुनी स्वतानी कामगिरी 27 मान्हे आबासन मान्हे हातम सगळा काही दिना आस, आन आबासने शिवाय पोऱ्याला कोणी ओळख नाहा, आन पोऱ्याने शिवाय आन जे कोणाला त्याला प्रगट कर्वानी पोऱ्यानी ईच्छा आसयी, त्यान्हे शिवाय आबासला कोणी ओळख नाहा. 28 अहो थकेल, दुखः ने ओझान पडेल जनास्वो, तुम्हू सगळ मस्क या म्हणजे मय तुम्हाला विश्रांती देसुक. 29 मय जो मनना सौम्य आन लीन आस ता मानहा जू तुम्हावर ल्ह्या, आन मसपहीन शिका म्हणजे 'तुम्ह्ने जीवला विश्रांती मिळयी ; 30 कारण मान्हा जू सोयीना आन मान्हा वझा हालका आस.