अध्याय १९

जक्कय 1 त्यान यरीहोम प्रवेश करणा व त्याजमहित तो पुढ जात आसनाल, 2 तव्हा पाहा, जक्कय नावना कोणी एक माणूस आसनाल, तो मुख्य जकातदार आशी श्रीमंत आसनाल 3 येशू कोण आस हाय पहावाणी तो प्रयत्न करत आसनाल पण गर्दीने मूळ त्यान्हा काही चालना नाहा, कारण तो ठेंगणा आसनाल. 4 तव्हा तो पुढे धावत जाई त्याला पहावाने साठी उंबरने झाडवर चढना, कारण येशूला ते वाटान जावानी आसनाल. 5 मग येशू ते ठिकाणी येताच दृष्टी वर करी आखणा, जक्कय त्वरा करी खाली ये कारण आज मला तुन्हे घर उतरावाणी आस. 6 तव्हा त्यान्ह् लगेच खाली उतरी आनंदान त्यान्हा आगतस्वागत करणा. 7 हाय पाही सगळ लोकं कुरकुर करू लागणत की, पापी मनुष्याने घर हाय उतरावाणी गया आस. 8 तव्हा जक्कयन उभा रही प्रभूला आखणा, प्रभुजी, पहा, मय आपला आर्धा द्रव्य दारिद्र्यासला देय, आन मय अन्यायवार कोणना काही लिन्हा आशी तर ता चौपट परत कर. 9 येशून त्याला आखणा, आज हे घरला तारण प्राप्त व्ह्यना आस, कारण हाय पण अब्राहामना पुत्र आस. 10 कारण मनुष्यना पुत्र हरवलेले शोधवानी व तरावानी आलेला आस. 11 ते ह्या गोष्टी ऐकत असता त्यान्ह त्यासाला एक दाखला आखणा; कारण तो यरूशलेमने जवळ आसनाल, आन देवना राज्य एव्हाच प्रगट होणार आस आसा त्यासाला वाटत आसनाल. 12 त्यान्ह आखणा, कोणी एक उमराव, आपण राज्य मिळवी परत यावा हे उद्देशान दूर देशी गया. 13 त्यान्ह आपले दहा दाससला बोलावना व त्यासाला दहा मोहरा दीना व आखणा, मय येऊस पर्यंत त्याजवर व्यापार करा. 14 त्यान्हे नगरन लोक त्यान्हा द्वेष करतत म्हणी त्यास त्यान्हे मगोमाग वकील पाठवी आख्या यान्ह आम्हावर राज्य करवा आशी आम्ह्नी इच्छा नाहा. 15 मग आसा व्ह्यना का, तो राज्य मिळवी परत आल्यावर जे दाससला त्यान्ह पैसा दिन्हाल त्यास व्यापारम का का मिळव्या हाय पाहावा म्हणी त्यान्ह त्यासाला आपल्यात्याव बोलवाणी आखणा. 16 मग पहिला त्यान्हे पुढ वन्हा व आखणा, महाराज, आपले मोहरासवर मय आजून दहा मोहरा मिळवना आस. 17 त्यान्ह त्याला आखणा, शाब्बास, भल्या दासा, तू लहानशे गोष्टीमं विश्वासू रहीनास म्हणी दहा नगरासवर वर तुला अधिकार दिलेला आस. 18 नंतर दुसरान येई आखणा, महाराज आपले मोहरासवर मय आजून पाच मोहरा कमावना आस. 19 त्यालाही त्यान्ह आखणा, तुलाही पाच नगरासवर अधिकार दिलेला आस. 20 मग आणखी येई आखणा, महाराज हाय पहा आपली मोहर हाय मय रुमालमं बांधी ठेवणाल. 21 कारण आपुन करडे असल्यामुळे मला तुम्ह्नी भीती वाटनी; जा आपुन ठेव्या नाहा ता आपुन उचली ल्हेत व जा आपुन पेऱ्या नाहा त्यान्ही कापणी करत. 22 त्यान त्याला आखणा, अरे दृष्ट दासा मय तुन्हेच तोंडवार तुन्हां न्याय कर, मय करडा माणूस आस, जा मय ठेवणा नाहा ता मय उचली ल्हेय व जा मय पेरणा नाहा तय मय कापणी कर, हाय तुला माहित आसनाल का? 23 मग तुन्ह मान्हा पैसा पेढीवर कजा नाहा ठेवनास नाहा? ठेवणा असता तर मह्या यी ता व्याजने सकट वसूल करता. 24 मग त्यान्ह जवळ उभं आसलेल्यासला आखणा, यांजपहिन ती मोहोर काढी ल्या व ज्यान्हे जवळ दहा मोहरा असत 25 त्याला द्या. त्यास त्याला आख्या महाराज त्यान्हेजवळ दहा मोहरा असत! 26 मय तुम्हाला आख, जे कोणाजवळ आस त्याला दिला जाही, आन ज्यान्हे जवळ नाहा त्यान्हां जा आस ता पण त्यान्हेपहिन घेतला जाही. 27 आता जे मान्हे वैरीने मनमं मय त्यजवर राज्य करवा नाहा आसा आसनाल त्याला ईकड आणा व मान्हेदेखत ठार मारा. 28 ह्या गोष्टी आखी तो वर यरूशलेमत्याव जात असतानी स्वतः पुढ चालत आसनाल. 29 मग आसा व्ह्यना की, ज्याला जैतूनना डोंगर आखत त्यान्हे जवळ असलेले बेथफगे व बेथानी हे गावने जवळ आल्यावर त्यान शिष्यासपैकी दोघासला आसा आखणा, 30 तुम्हू समोरने गावमं जा, म्हणजी तय जाताच ज्यासवर कधी कोणी बसलेला नाहा आसा एक शिंगरू बांधलेला तुम्हाला दिसही, ता सोडी आणा. 31 ता कजा सोडत आसा कोणी तुम्हाला कोणी विचारना तर, तर प्रभूला यानी गरज आस, आसा आखा. 32 तव्हा ज्यासाला पाठवनाल ते तय गेल्यावर त्यासाला आखले प्रमाण दिसना. 33 ता शिंगरू सोडत असता त्यान्हा धनी त्यासाला आखणा, शिंगरू कजा सोडत? 34 तव्हा त्यास आख्या, प्रभूला यानी गरज आस. 35 मग त्यास ता येशूत्याव आन्या, आन आपलं वस्त्र ते शिंगरूवर घाली त्याजवर येशूला बसव्या. 36 आण जसजसा तो पुढ चालना तसतसे लोक आपलं वस्त्र वाटवर पसरत गयत. 37 तो जैतूनने डोंगरवर पोहचताच सर्व शिष्यसमुदाय, जे महानकृत्य त्यास पाहेल आसनाल ते सगळासनेमूळ आनंद करी मोठे आवाजमं देवनी स्तुती करीत आखू लागणत. 38 'प्रभूने नावन येणारा' राजा 'धन्यवादीत आसो'; स्वर्गमं शांती, आन उर्ध्वलोकी गौरव. 39 तव्हा लोकसमुदाय मधले काही परुषास त्याला आख्या, गुरुजी, आपले शिष्यासला दटवा. 40 त्यान आखणा, मय तुम्हाला आख, हे गप बसनत तर दगड ओरडित. 41 मग तो शहरने जवळ आल्यावर त्यासत्याव पाही त्यान्हेसाठी रडत रडत आखणा, 42 जर तू, निदान आज शांतीन्या गोष्टी जाणी लीन्ह्या असत्या तर किती बरा व्हता! पण आता त्या तुन्हे दृष्टीपहिन गुप्त ठेवानी वन्ह्या असत. 43 कारण पुढ तुला आस दिवस येणार आस की त्यजमं तुन्ह शत्रू तुन्हेभोवती मेढेकोट उभारीत व तुला वेढित, तुन्हां चहूकडून कोंडमारा करीत, 44 तुला व तुन्हे मुलाबाळासला धुळीस मिळवीत, आन तुझम चीरावर चिरा राहू देणार नाहा; कारण तुजवर कृपादृष्टी केलेला समय तुन्ह ओळखना नाहा. 45 नंतर तो मंदिरमं गया व त्यजम जे विक्री करतत त्यासाला तो बाहेर घालवू लागणा; 46 आन त्यासाला आखणा, 'मान्हा घर प्रार्थनाना घर व्हई, 'असा शास्त्रलेख आस; पण त्याला तुम्हू लुटारूसनी गुहा कऱ्या आसं. 47 तो मंदिरमं दररोज शिक्षण देता; पण मुख्य याजक, शास्त्री व लोकासन पुढारी त्यान्हा घात करवानी जोतत; 48 तरी का करवा हाय त्यासाला सूचना नाहा; कारण सगळ लोकं त्यान्हा मन लावी ऐकतत.