येशूने अधिकारनेविषयी संशय 1 एक दिवस तो मंदिरमं लोकासला शिक्षण देत व सुवार्ता आखत आसता मुख्य याजक व शास्त्री हे वडीलमंडळीसह त्यान्हेपुढ येऊन त्याला आख्या, 2 तुम्हू कोणते अधिकारन ह्या गोष्टी करत आन तुम्हाला हाय अधिकार देणारा कोण हाय आम्हाला आखा. 3 तव्हा त्यान त्यासाला उत्तर दिन्हा, मय पण तुम्हाला एक प्रश्न विचार; त्यान्हा मला उत्तर द्या. 4 योहानना बाप्तिस्मा स्वर्गापहिन आसनाल का मनुष्याने पहिन? 5 तव्हा ते आपसामं विचार करी आखनत, स्वर्गापहिन आख्या तर हाय आखी, तुम्हू त्याजवर विश्वास कजा नाहा ठेव्या? 6 आन मनुष्यपहिन आखवा तर सर्व लोकं आपल्याला धोंडमार करीत, कारण योहान संदेष्टा आसनाल आशी त्यास्नी खात्री आसनेल 7 तव्हा त्यास उत्तर दिनत, तो कोणापहिन आसनाल हाय आम्हाला माहित नाहा. 8 येशून त्यासाला आखणा, तर कोणते अधिकारन ह्या गोष्टी मय कर ता मय तुम्हाला आख नाहा. 9 मग तो लोकासला आखू लागणा: कोणा एके मनुष्यान द्राक्षमळा लावणा; आन तो मळेकऱ्यासला सोपवी दिन्हा व तो बरेच दिवस दुसरीकड जाई रहीना. 10 मग मळेकरास आपल्याला द्राक्षमळामहीन काही फळ द्यावा म्हणी, त्यान्ह हंगामने वेळी त्यासात्याव `एक दासला पाठवना; पण मळेकरास त्याला ठोक दी त्याला रिकामे हातान पाठव्या. 11 परत त्यान्ह दुसरे एके दासला पाठवना; त्याला पण त्यास ठोक दी व अपमान करी रिकामा पाठव्या. 12 परत त्यान्ह तिसराला पाठवना; त्यालापण त्यास घायाळ करी बाहेर पाठव्या. 13 तव्हा द्राक्षमळाना धनीन आखणा, आता का करू? मय आपले प्रिय पुत्रला पाठव, कदाचित ते त्यान्हा मान ठेवीत; 14 परंतु मळेकरी त्याला पाही आपसामं विचार करी आखणत, हाय तर वरीस आस, याला आपुन जीव मारू म्हणजी वतन आपलाच व्हई. 15 मग त्यास त्याला द्राक्षमळामहीन बाहेर काढी जीवं माऱ्या. तर मग द्राक्षमळाना धनी त्यासना का करी? 16 तो यीही आन ते द्राक्षमळाकरासना नाश करी व द्राक्षमळा दुसरासला लावी दीही. हाय ऐकी ते आखनत, आसा ना होवो. 17 त्यान्ह त्यासात्याव रोखी पाहीना व आखणा, तर ' जा दगड बांधनाऱ्यास नापसंत कऱ्या तोच कोनशीला व्ह्यना आस'. आसा जा शास्त्रलेख आस त्यान्हा आर्थ का? 18 जो कोणी ते दगडवर पडही त्यान्हा तूकड तूकड व्हइत; परंतु जे कोणावर तो पडही त्यान्हा तो भुगा भुगा करही. 19 तव्हा शास्त्री व मुख्य याजक हे तेच घटकाला त्याजवर हात टाकवाणी विचारमं आसनलत; पण त्यासाला लोकासनी भीती वाटनी; हाय दाखला त्यांन आपल्याला उद्देशी दिन्हा हाय त्यासाला समजना. 20 मग ते त्यान्हे पाळत वर रहीनत आन त्याला बोलनामं धरी सुभेदारने तावडीमं व अधिकारमं आणवा म्हणी त्यास धार्मिक असलेले बतावणी केलेलं हेर त्यासत्याव पाठव्या 21 त्यास त्याला आख्या, गुरुजी, आपण योग्य बोलत व शिक्षण देत, तोंडदेखले बोलत नाहा, तर देवना मार्ग सत्याला अनुसरी शिकवत हाय आम्हाला माहित आस. 22 आपुन कैसरला कर देवानी योग्य आस का नाहा? 23 त्यान त्यासना कपट ओळखी त्यासाला आखणा, मला एक नाणं दाखवा. 24 यान्हेवरील मुखवटा व लेख कोणना आस? त्यास आख्या, कैसरना. 25 तव्हा त्यांन त्यासाला आखणा, तर कैसरना ता कैसरला व देवना ता देवला भरा. 26 तव्हा त्यासाला लोकासने समक्ष त्याला त्यान्हे बोलनामं धरता येईना, आन त्यान्हे उत्तरना आश्चर्य वाटी ते स्तब्ध व्हयनत. 27 नंतर, पुनरुत्थान नाहा आसा आखणारे सदुक्यासमहित कित्येकास जवळ यीही त्याला विचाऱ्या, 28 गुरुजी, मोशेन, आम्ह्नेसाठी आसा लिही ठेवेल आस की, एखादाना भाऊ आपली बायको जिवंत असता नि:संतान आसा मरणा तर त्यान्हे भाऊन ते स्त्रीने संग विवाह करी आपले भाऊसना वंश चालवा. 29 बर, सात भाऊ आसनलत, त्यासमधले पहिले भाऊन बायको करणा व तो नि:संतान आसा मरणा. 30 मग दुसरान ती करणा व तिसरानही, 31 हे प्रमाण ते सातही नि:संतान आस मरणत; 32 शेवटी ती स्त्री पण मरणी 33 तर पुनरुत्थान ने वेळेस ती त्यासापैकी कोणानी बायको व्हई? कारण ती ते सातही जनासनी बायको व्ह्यनेल. 34 येशून त्यासाला आखणा, हे युगमधलं लोक लगीन करी लेत व लगीन करी देत; 35 परंतु ते युग व मेलेलेसमहीन पुनरुत्थान हाय प्राप्त करी लेवानी जे योग्य ठरहीत ते लगीन करी लेणार नाहा व लगीन करी देणारही नाहा. 36 आन ते पुढ मरणार पण नाहा, कारण ते देवदूतने समान आसत, आन पुनरुत्थान पावलेलं आसलेमूळ ते देवन पुत्र आसत. 37 पण मोशेन पण झुडूपने वृतांतमं परमेश्वरला 'आब्राहामना देव, इसाहाकना देव व याकोबना देव' आसा म्हणी मेलेलं उठवल जात हाय दर्शवेल आस. 38 तो मृतासना देव नाहा, तर जिवंतासना आस; कारण त्याला सगळच जिवंत आसत. 39 तव्हा शास्त्री मधले कित्येकास आख्या, गुरुजी ठीक बोलनत. 40 मग ते त्याला आणखी काहीही विचारावनी धजणत नाहा. 41 त्याजवर त्यान त्यासाला आखणा, ख्रिस्त दावीदना पुत्र आस आसा कसा आखत? 42 कारण दावीद स्वत: स्तोत्रनर पुस्तकमं आख, परमेश्वरन मान्हे प्रभूला आखणा, 43 मय तुन्हे शत्रूना तुन्हे पायनेसाठी आसन करीपर्यंत तू मान्हे उजवीकडे बशी राहा'. 44 दावीद त्याला प्रभू आख, मग तो त्यान्हां पुत्र कसा? 45 तव्हा सगळ लोक हाय ऐकत असता त्यान्ह आपले शिष्यासला आखणा, 46 शास्त्र्यासंबधान सावध आसा; त्यास लांब लांब झगा घाली मिरवानी पाहिजे आस, बाजारमं नमस्कार, सभास्थानमं मुख्य आसन व मेजवानीमं मुख्य मुख्य जागा त्यासाला आवड; 47 ते विधवासन घर गिळंकृत करत, आन ढोंगान लांबलचक प्रार्थना करत; त्यासाला आधिक शिक्षा व्हई.