पाच हजारास जेऊ घालणा 1 ह्यानेनंतर येशू गालीलने म्हजी तीबिर्या समुद्राने पलिकड गया; 2 तव्हा मोठा लोकसमुदाय त्यान्हे माघमाघ चालनाल, कारण आजारी लोकासने साठी जे चिन्ह तो करत आसनाल ते त्यास जोयल आसनलत. 3 येशू डोंगर वर जाई तय आपले शिष्यासने बरोबर बसना. 4 यहुद्यासना वल्हानडन सन जवळ येयेल आसनाल. 5 तव्हा येशू दृष्टी वर करी व आपल्या त्याव मोठा लोकसमुदाय येत आस असा जोई फिलीप्पला आखणा, ह्यासाला खावानी साठी आपुनी भाकरी कहिन विकत आणावा? 6 हाय तर त्यान्ह त्यान्ही परीक्षा जोवानी करता आखणा;कारण आपण का करणार आस, हाय त्याला माहित आसनाल. 7 फिलीप्पान त्याला उत्तर दिन्हा, ह्यासा मधले ऐककान थोडाथोडा लीद्या तरी दोनशे रुपयासन्या भाकरी पुरणार नहात. 8 त्यासने शिष्याने पैकी एक जन, म्हजी शिमोन पेत्राना भाऊस आंद्रियान त्याला आखणा, 9 हुथी एक लहान पोऱ्या आस, त्यान्हे जवळ जवन्या पाच भाकरी व दोन मास आसत;पण त्या एवढासला कशा पुरणार? 10 येशून आखणा, लोकासला बसवा. ते ठिकाणी पुष्कळ गवत आसनाल. तव्हा तय सुमारे पाच हाजार पुरुष आसनलत, ते बसनत. 11 येशून त्या भाकरी लीना;आन आभार मानल्यावर बसलेलासला वाटी दिन्हा;तसाच ते मासास महीन पण त्यासाला पाहिजे तीतका दिन्हा. 12 ते तृप्त झाल्यावर त्यान्ह आपले शिष्यासला आखणा, काही फुकट जावा नहा म्हणी उरलेलं तूकड गोळा करा. 13 मग जेवणारासला बास[पुर] झाल्यावर त्यास जवने पाच भाकरीसन उरलेलं तूकड गोळा करी बारा टोपल्या भऱ्या. 14 तव्हा त्यान्ह केलाला चिन्ह जोई ते माणस आखवाणी लागनत, जगम जो संदेष्टा येणार आस तो खरोखर होच आस. येशुना एकांतवास व त्यान्हा पाणीवर चालना 15 मग ते यी आपल्याला बळजबरी धरी राजा करवानी बेतम हाय ओळखी येशू परत एकटाच डोंगर वर निघी गया, 16 संध्याकाळ झाल्यावर त्यान्ह शिष्य खाली समुद्रात्याव गयत 17 आन होडीम बसी समुद्राने पलिकड कफर्णहुमला जावानी लागनत, एवढाम अंधार पडणा. तोपार्येंत येशू त्यासने जवळ येयेल नसनाल; 18 आन मोठा वारा सुटी समुद्र खवळानि लागनाल. 19 मग सुमारे कोस सव्वा कोस वल्हवी गेल्यावर त्यास येशूला समुद्रानेवरून होडीने जवळ चालत येतान जोध्या आन त्यासाला भ्याव वाटणा; 20 पण त्यान्ह त्यासाला आखणा, मय आस, भिऊ नका. 21 म्हणी त्याला होडीम लेवानी त्यासनी इच्छा व्ह्यनी; तेवढाम त्यासाला जावानी आसनाल ते ठिकाणी होडी किनाराला लागनी. 22 दुसरे दिवस जो लोकसमुदाय समुद्राने पलिकड उभा आसनाल त्यास जोध्या का, जे लहान होडीम त्यान्ह शिष्य बसेल आसनलत त्यान्हे शिवाय तय दुसरी होडी नसनेल, आन येशू आपले शिष्यासने बरोबर ते होडीम चढनाल नहा, तर त्यान्ह शिष्य मात्र निघी गयलत; 23 तरी जय प्रभून आभार मानल्यावर त्यास भाकर खाद्याल ते ठिकाणने जवळ तीबिर्यावरून दुसऱ लहान होड्या येयेल आसनाल्या; 24 तय येशू नहा व शिष्य पण नहा असा लोकसमुदायन जोयना तव्हा ते लहान होड्यासम बशी येशुना शोध करत क्फर्णहुम ला वन्हत. 25 तव्हा तो त्यासाला समुद्राने पलिकड भेटल्यावर ते त्याला आखवानी लागनत, गुरुजी, हुथी कधी वन्हत? 26 येशून त्यासाला उत्तर दिन्हा, मय तुम्हाला खरा खरा आख, तुम्हू चिन्ह जोध्या म्हणी नहा तर भाकर खाई तृप्त व्ह्यनत म्हणी मान्हां शोध करत आसत. 27 नाशवंत अन्नाने साठी श्रम करू नका;तर पिता जो देव ह्यांनह ज्याजवर शिक्का मारणा आस तो मनुष्यासना पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनने साठी टिकणारा अन्न दि त्यान्हे साठी श्रम करा. 28 ह्याजवरून त्यास त्याला आख्या, देवन काम आमने हातून व्हावा म्हणी आम्हू का करावा? 29 येशून त्यासाला उतार दिन्हा, देवना काम हायच आस का, ज्याला त्यान्ह पाठवणा आस त्याजवर तुम्हू विश्वास ठुबावा. 30 ह्याजवरून त्यास त्याला आख्या, असा कोणता चिन्ह तुम्हू दाखवत का, जा जोई आम्हू आपल्यावर विश्वास ठुवावा? आपण कोणता कृत्य करत? 31 आमने पूर्वजास अरण्यांम मान्ना खाद्या, असा लिहेल आस का, त्यान्ह त्यासाला स्वर्गामहीन भाकर खावणी दिन्हा. 32 ह्याजवरून येशून त्यासाला आखणा, मय तुम्हाला खरा खरा आख, मोशेन तुम्हाला स्वर्गामहीन येणारी भाकर दिन्हा असा नहा;तर मान्हा पिता स्वर्गामहीन येणारी खरी भाकर तुम्हाला देय. 33 कारण जी स्वर्गामहीन उतर व जगला जीवन देय तीच देवणी भाकर होय. 34 म्हणी त्यास त्याला आख्या, प्रभुजी, हि भाकर आम्हला नित्य द्या. 35 येशून त्यासाला आखणा, मयच जीवननि भाकर आस;जो मजतयाव येय त्याला कधीच भूक लागणार नहा आन जो मजवर विश्वास ठुव त्याला कधीच तहान लागणार नहा; 36 परंतु तुम्हू मला जोएल असतान पण विश्वास ठुवत नहा असा मय तुम्हाला आखणा. 37 पिता जा मला देय ता सगळा मजतयाव यी आन जो मजत्याव येय त्याला मय मुळीच घालवी देणार नहा. 38 कारण मय स्वतः ने इच्छाने प्रमाण नहा, तर ज्यान्ह मला पाठवणा त्यान्हे इच्छाने प्रमाण करावा म्हणी स्वर्गामहीन उतरणा आस; 39 आन ज्यान्ह मला पाठवणा आस त्यान्ही इच्छा हीच आस का, त्यान्ह जा सगळा मला दिन्हा आस त्याजमहीन मय काहीच हारवावा नहा, तर शेवटले दिवस मय ता उठवावा. 40 मान्हे पितानी इच्छा हीच आस का, जो कोन्ही पुत्राला जोई त्याजवर विश्वास ठुव, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हवा. त्याला मय शेवटले दिवस उठवसुक. 41 मय स्वर्गामहीन उतरलेली भाकर आस, असा त्यान्ह त्याला आखणा म्हणी यहुदी त्यान्हेविषयी कुरकुर करवाणी लागनत. 42 त्यास आख्या, त्यान्हा आई बाप आम्हाला माहित आसत तोच हो योसेफना पुत्र येशू आस न? तर मग, मय स्वर्गामहीन उतरलेली भाकर आस असा होआता कसा आख? 43 येशून त्यासाला उत्तर दिन्हा, तुम्हू आपसाम कुरकुर करू नका. 44 ज्यान्ह मला पाठवणा ते पितान आकर्षिल्याशिवाय किणीही मजत्यांव येऊ शकत नहा;त्याला शेवटले दिवस मय उठवसुक. 45 संदेष्टाने ग्रंथाम लिहेल आस का, ते सगळ देवन शिकवलेल आस व्हयित. जो कोन्ही पिताना एकी शिकणा आस तो मजत्याव येय. 46 पिताला कोण्ह जोएल आस असा नहा;जो देव पहिन आस त्यान्ह मात्र पिताला जोयना आस. 47 मय तुम्हाला खरा खरा आख, जो विश्वास ठुव त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्ह्यना आस. 48 मयच जीवननि भाकर आस. 49 तुमने पूर्वजास अरण्यांम मान्ना खाद्या तरी ते मर नत. 50 स्वर्गामहीन उतरणारी भाकर आशी आस का ती जर कोण खाद्या तर तो मारनार नहा. 51 स्वर्गामहीन उतरलेली जिवंत भाकर मयच आस;हे भाकरमहीन जो कोन्ही खायी तो सर्वकाळ जगई;जी भाकर मय देसुक ती मान्हा देह आसी ती जगने जीवनने साठी आस. 52 तव्हा यहुदी आपसाम भांडण करवानी लागनत व आख्या, हो आपला देह आम्हला खावणी कसा देऊ शकत आस? 53 ह्यावरून येशून त्यासाला आखणा, मय तुम्हाला खरा खरा आख, तुम्हू मनुष्याने पुत्रांना देह खाद्या नहा व त्यान्हां रक्त पिद्या नहा तर तुम्हाम जीवन नहा; 54 जो मान्हा देह खाय व मान्हा रक्त पेय, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्ह्यना आस;आन मयच त्याला शेवटले दिवस उठवसुक. 55 कारण मान्हा देह खरा खाद्य व मान्हा रक्त खरा पेय आस. 56 जो मान्हा देह खाय व रक्त पेय तो मजन रहय व मय त्याजम रहय. 57 जसा जिवंत पितान मला पाठवणा आन जसा पिताने मूळ मय जग, तसा जो मला खाय तो पण मान्हे मूळ जगी. 58 स्वर्गामहीन उतरलेली भाकर हीच होय;तुमने पूर्वजास भाकर खाद्या तरी ते मरनत. हाय तसा नहा;हि भाकर जो खाय तो सर्वकाळ जगयी. 59 कफर्णहुमम शिक्षान देत आसतान त्यान्ह सभास्थानम ह्या गोष्टी आखणा. 60 त्यान्हे शिष्याने पैकी पुष्कळ जन हाय एकी आख्या, हाय वचन कठीण आस, हाय कोण एकी ली? 61 आपल शिष्य ह्याविषयी कुरकुर करत आसत हाय मनम ओळखी येशून त्यासाला आखणा, ह्यानेमूळ तुम्हूअडखळत काय? 62 मनुष्यांना पुत्र पूर्वी जय आसनाल तय जर तुम्हू त्याला चढतान जोश्याल तर? 63 आत्मा हो जिवंत करणारा आस, देहपहिन काही लाभ नहा;मय जे वचन तुम्हाला आखणा आस ते आत्मा व जीवन अस आसत; 64 तरी विश्वास ठुवत नहात आस कित्येक जन तुम्हासम आसत. कारण विश्वास न ठेवणार कोण आन आपल्याला धरी देणारा कोण हाय येशूला पहिल्यापहिन माहिती आसनाल. 65 मग त्यान्ह आखणा, हेच कारणास्तव मय तृम्हला आखणा आस का, पितान कोणते पण मनुष्याला ती देणगी दिल्याने वाची तो मजत्याव येऊ. 66 ह्यावरून त्यान्हे शिष्याने पैकी पुष्कळ जन परत गयत आन तर परत कधी त्यान्हे बरोबर चालनत नहा. 67 म्हणी येशून बारा शिष्यासला आखणा, तुमनी पण निघी जावानी इच्छा आस काय? 68 शिमोन पेत्रान त्याला उत्तर दिन्हा, प्रभुजी, आम्हू कोनात्याव जाणार? सार्वकालिक जीवनन वचन आपले जवळ आसत; 69 आन आम्हू विश्वास ठुद्या आस व ओळख्या आस का, देवना पवित्र तो पुरुष आपण आसत. 70 येशून त्यासाला उत्तर दिन्हा, तुम्हा बारा जनासला मय निवडी लिन्हा नहा काय? तरी तुम्हास पैकी एक जन सैतान आस. 71 हाय तो शिमोन इस्कार्योद ह्याना पोऱ्या यहूदा ह्यानेविषयी बोलणा, कारण तो बारा जनास पैकी एक आशी त्याला धरी देणार आसनाल.