अध्याय ३

निकदेम बरोबर संभाषण 1 परुश्याने पैकी निकदेम नावना एक मनुष्य आसनाल. 2 तो रात्रीना त्यासत्याव यी त्याला आखणा, गुरुजी, आपण देव पहिन आलेलं शिक्षक आसत हाय आम्हाला माहित आस;कारण हे जे चिन्ह आपण करत ते देवने बरोबर आसलाने वाची कोणाला पण करता येय नहा. 3 येशून त्याला आखणा, मय तुला खरा आख, नव्यान जन्मल्याने वाची कोणाला पण देवना राज्य जोता येय नहा. 4 निकदेमन त्याला आखणा, म्हतारा झालेला मनुष्य कसा जन्म लेऊ शकी? त्याला आईसने उदरम दुसऱ्यांदा जाणा व जन्म लेना शक्य व्हयी का? 5 येशून उत्तर दिन्हा का, मय तुम्हाला खरा खरा आख, पाणी पहिन व आत्मा पहिन जन्म लिल्याशिवाय कोणी पण देवने राज्याम प्रवेश करू शकत नहा. 6 देहपहिन जन्मलेला देह आस आन आत्मा पहिन जन्मलेला आत्मा आस. 7 तुम्हाला नव्यान जन्मले पाहिजे असा मय तुम्हाला आखणा म्हणी आश्चर्य माणू नका. 8 वारा पाहिजे तिकड वाहाय आन त्यान्हा आवाज तुम्हू ऐकत, तरी तो कहिन येय व कय जाय हाय तुम्हाला कळ नहा; जो कोन्ही आत्मा पहिन जन्मना आस त्यान्हा पण असास आस. 9 निकदेमन त्याला आखणा, ह्या गोष्टी कशा शक्य होऊ शकीत? 10 येशून त्याला उत्तर दिन्हा, तुम्हू इस्राएलन गुरु आशी पण तुम्हाला ह्या गोष्टी समजत नहा का? 11 मय तुम्हाला खरा खरा आख का, जा आम्हाला माहित आस ता आम्हू आखत, आन जा आम्हू जोद्या आस त्यान्हे विषयी साक्ष देत;पण तुम्हू आमनि साक्ष मानत नहा. 12 मय पृथ्वीवरल्या गोष्टी आखणा तरी तुम्हू विश्वास धरत नहा तर स्वर्गामधल्या गोष्टी तुमाला आखल्यावर विश्वास कसा धरश्याल? 13 स्वर्गामहीन उतरलेला[व स्वर्गाम असलेला] जो मनुष्यांना पुत्र त्यान्हेवाची कोणी पण स्वर्गाम चढी गया नहा. 14 जसा मोशेन आरन्याम सर्प उंच करणाल तसा मनुष्याने पुत्राला पण उंच केले पाहिजे; 15 ह्यानेसाठी का, जो कोन्ही विश्वास ठुव त्याला त्यान्हे ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हवा, 16 देवन जगवर एवढी प्रीती करणा का, त्यान्ह आपला एकुलता एक पुत्र दिन्हा, अशाने साठी का, जो कोन्ही त्याजवर विश्वास ठेव त्यान्हा नाश व्हवा नहा तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावा. 17 देवन आपले पुत्राला जगणा न्यायनिवाडा करवानीसाठी नहा, तर त्यान्हे द्वारे जगना तारण व्हावा म्हणी पाठवणा. 18 जो त्याजवर विश्वास ठुव त्याजवर न्यायनिवाडाना प्रसंग येय नहा. जो विश्वास ठुव नहा त्यान्हा न्यायनिवाडा होई चुकणा आस;कारण त्यान्ह देवने एकुलते एक पुत्राने नाववर विश्वास ठेवणा नहा. 19 न्यायनिवाडा होच आस का, जगम प्रकाश वन्हां आस आन मनुष्यास प्रकाशने एवजी अंधारनि आवड धऱ्या;कारण त्यासन कृत्य दुष्ट आसनलत. 20 कारण जो कोन्ही वाईट कृत्य कर तो प्रकाशना द्वेष कर आन आपल कृत्य उघडकीला येवा नहा म्हणी प्रकाश त्याव येय नहा; 21 पण जो सत्य आचार तो प्रकाशत्याव येय ह्याने साठी का, आपल कृत्य देवने ठायी केलेलं आसत हाय उघड व्हवा. 23 बाप्तिस्मा करणाऱ्या योहाननी येशूविषयी आणखी एक साक्ष 22 योहानपण शालीम जवळना एनोन हुथी बाप्तिस्मा करत आसनाल, कारण तय पाणी मुबलक आसनाल आन लोक यी बाप्तिस्मा लेतत; 24 कारण योहान तोपर्यंत कैदम पडणाल नहा. 25 मग योहाननेशिष्यांना एके यहुद्याने बरोबर वादविवाद व्हयण. 26 ते योहान त्याव यी त्याला आख्या, गुरुजी, जोआ, यार्देनने पलिकड जो आपले बरोबर आसनाल, ज्यान्हे विषयी आपण साक्ष दिद्या आस तो बाप्तिस्मा कर, आन सगळ लोक त्यासत्यावच जात. 27 योहानन उत्तर दिन्हा, मनुष्याला स्वर्गामहीन दिल्याने वाचून काहीच मिळू शकत नहा. 28 मय ख्रिस्त नहा तर त्यान्हे पुढ पाठवलेला आस असा मय आखनाल, ह्यान्हे विषयी तुम्हुच मान्ह साक्षी आसत. 29 वधू ज्यान्ही आस तोच वर आस आन उभा रही त्यान्हा बोलणा जो ऐक तो वरना मित्र आस, त्याला वरणे वाणीन अत्यानंद व्ह्य;तसा हो मान्हां आनंद पूर्ण व्ह्यना आस. 30 त्यान्ही वृद्धी व्हावी आन मान्हां ऱ्हास व्हवा हाय अवश्य आस. 31 जो वरून येय तो सगळासने वर आस;जो पृथ्वीपहिन व्न्हां तो पृथ्वीना आस व ऐहिक गोष्टी बोल;जो स्वर्गामहीन येय तो सगळासने वर आस; 32 जा त्यान्ह जोयणा आस व एकना आस त्यान्हे विषयी तो साक्ष देय; आन त्यान्ही साक्षकोन्ही मान नहा. 33 ज्यान्ह त्यान्ही साक्ष मान्य कऱना आस त्यान्ह देव सत्य आस हे गोष्ट वर शिक्कामोर्तब करणा आस. 34 कारण ज्याला देवन पाठवणा तो देवन वचन बोल;कारण तो आत्मा मोजी मापी देय नहा. 35 पिता पुत्रावर प्रीती कर आन त्यान्ह सगळा काही त्यान्हे हातम दिन्हा आस. 36 जो पुत्रावर विश्वास ठुव त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्ह्यना आस;परंतु जो पुत्राना एक नहा त्यान्हे दृष्टीला जीवन पडणार नहा, पण देवना क्रोध त्याजवर रहय.