येशुना तीबिर्या समुद्रानेजवळ सात शिष्यासला दर्शन 1 त्यान्हे नंतर तीबिर्याने समुद्राने जवळ येशू परत आपले शिष्यास्ला प्रगट व्ह्यना आणि तो हे प्रकारे प्रगट व्ह्यनी. 2 शिमोन पेत्र, दिदुम आखलेला थोमा, गालील मधले काना हुथिलला नथनेल, जब्दीन पोर व त्यान्हे शिष्यासने पैकी दुसर दोघ जन हे एकत्र जमलेलं आसतान, 3 शिमोन पेत्र न त्यासाला आखणा, मय मास धरवांनी जाय. त्यास त्याला आख्या, आम्हू पण तुन्हे बरोबर येत. तव्हा ते निघी मचवाम बसनत; पण ते रात्रीला त्यास काहीच धऱ्या नहा. 4 मग पहाट होस आसतान येशू समुद्राने किनारा वर उभा रहेल आसनाल;अद्यापि तो येशू आस आस त्यास ओळखेल नसनाल. 5 तव्हा येशून त्याला आखणा, पोरास्व, तुमने जवळ काही खावणी आस का? त्यास त्याला उत्तर दिध्या नहा. 6 त्यास त्यासाला आख्या! नाबने उजवे बाजूला जाळ टाखा म्हजी तुम्हला सापडी;म्हणी त्यास ता टाक्या तव्हा मासासना मोठा घोळका लागल्याने मूळ त्यासाला ता ओढता वन्हां नहा, 7 ह्याजवरून जे शिष्य वर येशुनी प्रती आसनेल त्यान्ह पेत्रला आखणा, तो प्रभू आस, हाय एकी शिमोन पेत्रन अंगरखा घाली तो कबरला गुंडाळी लिन्हा, कारण तो उघडा आसनाल आणि त्यान्ह समुद्राम उडी टाकणा. 8 दुसर शिष्य मासासन जाळ ओढत ओढत नाव महीन वन्हत !कारण तर किंणारा पहिन लाब नसनलत, सुमारे दोनशे हातवर आसनलत. 9 मग किनारा वर उतरल्यावर त्यास कोळसाना विस्तू आन त्याजवर घातलेली मासळी व भाकर जोध्या. 10 येशून त्यासाला आखणा, तुम्हू इतकाम धरलेले मासास महीन काही आन्हा. 11 शिमोन पेत्र मचवावर चढी एकशे त्रेपन्न मोठे मासास वार भरलेला जाळा किनारावर ओढी आणणा;इतक आसतान पण जाळा तुटणा नहा. 12 येशूला त्यासाला आखणा, या, न्याहारी करा. तव्हा तो प्रभू आस असा त्यासाला समजणा, म्हणून आपुनी कोण आसत हाय त्याला विचारावानि शिष्यास मधले कोणी एक जन धजणा नहा. 13 येशून यी भाकर लीना व त्यासाला दिन्हा;तसाच मासळी पण दिन्हा. 14 येशू मेलाला महीन उठल्यावर आपले शिष्यासला प्रगट व्ह्वानी हि तिसरी वेळ. 15 त्यासनी न्याहारी जाल्यावर तेशून शिमोन पेत्रला आखणा, योहानन्या पोऱ्या शिमोना ह्यास्ने तू मजवर अधिक प्रीती कारस काय? त्यान्ह त्याला आखणा, हा, प्रभू, आपल्यावर मय प्रेम कर, हाय आपल्याला माहिती आस त्यान्ह त्याला आखणा, मान्ह कोकर चार. 16 परत दुसरादा त्यान त्याला आखणा, योहानने पुत्रा शिमोना, मजवर प्रीती करस का? त्यान त्याला आखणा, हा, प्रभू, मय तुम्हा वर प्रीती कर हाय तुम्हाला ठाऊक आस. त्यान त्याला आखणा, मान्ही मेंढर पाळ. 17 तिसऱ्यादा त्यान त्याला आखणा, योहानाच्या पुत्रा शिमोना, मजवर प्रेम करस का? मजवर प्रेम करस का, आसा तिसऱ्यादा त्यान त्याला आखणा, म्हणून पेत्र दुखी व्हयी त्यान त्याला आखणा, प्रभू, तुम्हाला सगळा माहित आस; मय तुम्हावर प्रेम कर हाय तुम्हू ओळख्या आस. येशून त्याला आखण, मान्ही मेंढर चार. 18 मय तुम्हाला खचित खचित सांग, तू तरून असता तवा स्वता कंबर बांधी तुन्या मनला येई तय जात आसनाल; तव्हा स्वतः कबर बांधी तुन्हे इच्छाला येता तिकड जात आसनाल;परंतु तू म्हतारा व्हयीस तव्हा हात लांब करीस आणि माणूस तुन्ही कबर बांधी दि व तुन्ही इच्छा नहा तिकडे तुला ली जाई. 19 तो कोणते प्रकारने मरणान देवना गौरव करणार आस हाय सुचवावानि करता तो हाय बोलणा;आन तसा बोल्यावर त्यान्ह त्याला आखणा, मान्हे माघ ये. 20 मग पेत्र वळणा आणि जे शिष्य वर येशुनी प्रीती आसनेल, आन जो भोजनने वेळेस त्यान्हे उरला टेकलेला असता माघ वाकी प्रभू, आपल्याला धरी देणारा तो कोण आस, असा आखनाल, त्याला त्यान्ह माघ जातान जोयना. 21 त्याला जोई पेत्रन येशूला आखणा, प्रभू, ह्यान्हा का? 22 येशून त्याला आखणा, मय येई पर्येंत त्यान्ह रहवा म्हणी मान्ही इच्छा आसनि तर तुला त्यान्हा का? तू मान्हे माघ ये. 23 ह्याजवरून तो शिष्य मारणार नहा असा वंदता बंधूवर्गाम पसरणी;तरी तो मरणार नहा असा येशून त्याला आखणा नहा;तरी मय येईपर्येंत त्यान्ह रहवा अशी मान्ही इच्छा आसनी तर तुला त्यान्हा का, असा आखनाल. 24 जो हे गोष्टीसने विषयी साक्ष देय व ज्यान्ह ह्या गोष्टी लिहिणा तोच हो शिष्य आस आणि त्यान्ही साक्ष खरी आस हाय आम्हाला माहित आस. 25 येशून करेल दुसर पण पुष्कळ कृत्य आसत, ते सगळ एक एक लिहिणा तर लिहिलेलं पुस्तक हे जगम मावणार नहात, असा मला वाट.