अध्याय २०

रिकामी कबर 1 आठवडाने पहिले पहाटला अंधारमच मरिया मग्दालीया कबरने जवळ वन्ही, आन कबरने तोंडवरून धोंड काढ्या आस असा तिन्ह जोयनी. 2 तव्हा शिमोन पेत्र व ज्याजवर येशुना प्रेम आसनाल तो दुसरा शिष्य ह्यासात्याव धावत यी त्यासाला आखणी, त्यास प्रभूला कबरमहीन ली गयत व कय ठुद्या आस हाय आम्हाला माहित नहा. 3 ह्याजवरून तो शिष्य व पेत्र बाहेर पडी कबरत्याव जावानी निघनत. 4 तव्हा ते दोघ बाहेर धावत गयत;आन तो दुसरा शिष्य पेत्रणे पेक्षा आधी धावत पुढ गया व कबरम प्रथम पोचणा; 5 त्यान्ह डोकवी मधी जोयना आन त्याला तागन कपड पडलेलं दिसनत. पण तो मधी गया नहा. 6 मग शिमोन पेत्र पण त्यान्हे माघून यी पोचणा व कबरम शिरणा; 7 आन तागन कपड पडलेलं व जो रुमाल त्यान्हे डोकाला आसनाल तो तागणे कपडासने जवळ नहा तर वेगळा एक बाजूला गुंडळी पडलेला आस असा त्याला दिसणा. 8 तव्हा जो दुसरा शिष्य पहिलान कबरने जवळ वन्हाल तो पण मधी गया आन त्यान्ह जोई विस्वास ठेवणा. 9 कारण येशू मेलामहीन परत उठवा हाय अवश्य आस हो जो शास्र्लेख त्यासाला तोपार्येंत समजेल नसनाल. 10 तव्हा ते शिष्य आपले घर परत गयत. 11 इकड मरिया कबरने बाहेर रडत उभी आसनेल आन रडता रडता तिन्ह वाकी कबरम जोयना. 12 आन जय येशुना शरीर ठेवलेला आसनाल तय शुभ्र वस्र परधान केलेलं दोन देवदूत, एक उसाने जवळ व एक पायथाने जवळ, बसलेलं तिला दिसनत. 13 त्यास तीला आख्या, बाई, कजा रडस? तिन्ह त्यासाला आखणी, त्यास मान्हे प्रभूला ली गयत व त्याला कय ठेव्या आस हाय मला माहित नहा म्हणी. 14 असा बोली ती पाठमोरी फिरनी, तो तिला येशू उभा असलेला दिसणा;परंतु तो येशू आस हाय तिन्ह ओळखनी नहा. 15 येशून तिला आखणा, बाई, कजा रडस? कोणना शोध करस? तो माळी असा समजी र्तिन्ह त्याला आखणी, दादा, तुन्ह त्याला हुथीन कय ली गया आशीस तर त्याला कय ठुवेल आस हाय मला आख म्हजी मय त्याला जी जायसुक. 16 येशून तिला आखणा, मरीये;ती वळी त्याला इब्री भाषांम आखणी, रब्बुनी ![ म्हजी गुरुज] 17 येशून तिला आखणा मला बिलगी बसू नको;कारण मय अध्याप पिताने जवळ वर गया नहा; तर मान्हे बांधवा त्याव जाई त्यासाला आख का, जो मान्हा पिता व तुमना पिता, जो मान्हा देव व तुम्नाब्देव त्यासत्याव मय वर जाय. 18 मरिया मग्दालीया गयी व आपुनी प्रभूला जोल्याना व व त्यान्ह आपलेला ह्या गोष्टी आखलेल्याना त्यासाला कळवनी. 19 तेच दिवस म्हजी आठवडाने शब्बाथ दिवस संध्याकाळी जय शिष्य आसनलत तयल दार यहुद्यासने भीतीने मूळ बंध आसतान, येशू तय वन्हां व त्यास्ने मधी उभा रही आखणा, तुम्हाला शांती असो. 20 असा बोली आपला हात आपली कूस त्यान्ह त्यासाला दाखवणा;तव्हा प्रभूला जोई शिष्यास्ला आनंद व्ह्यना. 21 येशून परत त्यासाला आखणा, तुम्हाला शांती असो. जसा पितान मला पाठवणा आस तसा मय पण तुम्हाला पाठव. 22 असा बोली त्यान्ह त्यासावर फुंकर घालणा आणि त्यासाला आखणा पवित्र आत्माना स्वीकार करा; 23 जे कोनाने पापास्नी क्षमा तुम्हू करत त्यान्ही क्षमा व्ह्यनी आस आणि ज्या कोनानी तुन्हू क्षमा तसीच ठुवत ती तसीच ठेवलेली आस. 24 येशू वन्हा तव्हा बारा जनास मधला म्हजी दिदुम म्हणलेला थोमा हो त्यास्ने बरोबर नसनाल, 25 म्हणी दुसरे शिष्यास त्याला आख्या, आम्हू प्रभूला जोध्या, पण त्यान्ह त्याला आखणा, त्यान्हे हातम खिळासना वन जोल्याने वाचून, खीळ आसनलत ते जागी आपल बोट घालल्याने शिवाय व त्यान्हे कुशीम आपला हात घातल्याने वाचून मय विश्वास धरणारच न्हा. 26 मग आठ दिवसणे नंतर त्यान्ह परत एकदा मधी आसतान त्यास्ने बरोबर थोमा आसनाल. तव्हा दार बंध आसतान येशू वन्हा व त्यास्ने मधी उभा रही आखणा, तुम्हाला शांती असो. 27 नंतर येशून थोमाला आखणा, तू आपाला बोट इकड कर व मान्ह हात जो, व आपल हात पुढ करी मान्हे कुशीम घाल, आंन विस्वासहीन आसू नको, तर विश्वास ठेवणारा रह. 28 थोमान त्याला आखणा, मान्हा प्रभू, व मान्हा देव! 29 येशून त्याला आखणा, तुन्ह मला जोयना आसस म्हणी विश्वास करणा आसस;जोल्याने वाची विश्वास ठेवणार ते धन्य. 30 हे पुस्ताकम लिहेल नहात आस दुसर आजून पुष्कळ चिन्ह येशून आपले शिष्याने देखता करणा. 31 येशू हो देवना पुत्र ख्रिस्त आस असा तुम्हू विश्वास ठुवावा, आन विश्वास ठुयी तुम्हाला त्यान्हे नावन जीवन प्राप्त व्हवा, म्हणी हे लिहिणा आस.