अध्याय ३

प्रभू येशू होय मोशे पेक्षा श्रेष्ठ आसं 1 म्हणी पवित्र बंधूस्व, स्वर्गीय पाचारणने भागीदारहो, आपुनी पत्करेल मार्गना प्रेषित व प्रमुख याजक येशू ह्यासत्याव लक्ष लावा. 2 जसा, मोशे देवने सबंध घरम विश्वासनीय आसनाल तसा तो पण त्याला ज्यान्ह नेमणा त्याने संग विश्वासनिय आसनाल. 3 कारण जे मानान घर बाधणाऱ्याला सबंध घरणे पेक्षा अधिक सन्मान आस त्या मानान हाय मोशेपेक्षा अधिक सन्मान आस ते मानान हो मोशेपेक्षा अधिक[लय] वैभवला योग्य गणलेला आस. 4 कारण प्रत्येक घर कोणतरी बांधलेला रहय, पण सगळा काही बाधणारा देव आस. 5 जा पुढ घडणार होणार आस त्याविषयीने साक्षने साठी त्याने सबध घरम मोशे सेवक हे नात्यान विश्वासू आसनाल. 6 ख्रिस्त तर देवने घरवर नेमलेला पुत्र हे नातान विश्वासू आसनाल, आन आपुनी आपला भरवसा व आपले आशेना अभिमान शेवटपर्यत दृढ राखल्यावर त्याना ता घर आस. 7 ह्यावरून पवित्र आत्मा आख ते प्रमाण आज जर तुम्हू त्यानी वाणी ऐकशाल. 8 तर रानमधले परीक्षाने दिवस इस्रायेल लोकास चीड आण्याल तशी तुम्हू आपलं मन कठीण करू नका. 9 तय तुमने वाडवडीलास कसोटीला लायी मान्ही परीक्षा कऱ्या, आन चाळीस वर्ष मान्हा कृत्य जोध्या, 10 त्यानेमूळ त्या पिढीवर संतापी मय आखणा हे संतती भ्रमिष्ट अंतःकरणन लोक आसत, यास मान्हा मार्ग जाण्या नाहा; 11 म्हणी मय रागान शपथ वाही आखणा, हे मान्हे विसावाम निश्चित[नक्की] येणार नहात. 12 बधूजनास्व, जिवंत देवला सोडी द्यावा इतका अविश्वासना दुष्ट मन तुम्हामधले कोणालाही असवा नहा म्हणी जपा. 13 जोपर्यंत आज आखलेला वेळ आस तोपर्यंत तुम्हू ऐकमेकासला प्रतेकदिवस बोध करा;हेतू हाय का, पापने फसवणूकन तुम्हामधले कोण कठीण व्हवा नहा. 14 कारण जर आपुनी आपला सूरवातना[आरंभीना] भरवसा शेवट पर्यंत दृढ धऱ्या तरच आपुनी ख्रिस्तान भागीदार व्हयन असत. 15 शास्त्राम असा आखेल आस आज जर तुम्हू त्यानी वाणी ऐकशाल तर इस्रायेल लोकास चीड आण्याल तस तुम्हू आपल मन कठीण करू नका. 16 कारण एैकीपण कोण चीड आण्या[प्रश्नचिन्ह] मोशेने द्वारे मिसरमहीन निघालेलं सगळच नहात का? 17 आन चाळीस तो कोन्हावर संतापना? ज्यास पाप कऱ्या, त्यासन प्रेत रानम पडणत त्यासावर नहा का? 18 आन शपथ वाही त्यान कोणाला आखणा का, तुम्हू मान्हे विसावाम येणार नहा? ज्यास आज्ञा मोडया त्यासालाच नहा का? 19 तरी ह्याजवरून आपल्याला दिसी येय का, अविश्वासमूळ त्यासाला मधी येता वना नहा.