अध्याय २

1 हे कारणने मूळ एकेल्याला गोष्टीसत्याव आपुनी विशेष लक्ष लावले पाहिजे, नाहातर आपुनी त्यासनेपहिन वाही जाऊ. 2 देवदुतास्ने द्वारे आखलेल वचन जर दृढ व्ह्यना आन प्रत्येक उल्लंघनना व आज्ञाभंगन्या यथान्याय फळ मिळणा, 3 तर आपुनी एवढे मोठे तारणतयाव दुर्लक्ष केल्यावर आपला कसा निभाव लागही? ता आखवानी[आरंभ] सुरवात प्रभूपहिन व्हयेल आशी, ते ऐकणारास त्यानेविषयी आपल्याला प्रमाण पटव्या; 4 त्यासने बरोबर देवनपण चिन्ह, अद्भुत व नाना प्रकारन पराक्रम करी आन आपले इच्छाप्रमाण पवित्र आत्मान दान वाटी दि साक्ष दिना. 5 आम्हू जे भावी जगने विषयी बोलत आसत ता त्यान देवदुतासने आधीन ठुना नाहा. 6 तर एके ठिकाणी कोण तरी अशी साक्ष दिध्या आस; मर्त्य माणूस तो का आस का तू त्यानी आठवण करवा? अथवा मानवपुत्र तो का की तून त्याला दर्शन द्यावा? 7 - 8 तून त्याला देवदूतास पेक्षा किंचितकाल कमी करणा आस;तून त्याला गौरव व थोरवी ह्याजवार मुकुटमंडित करणा आस; आन तून आपले हातने कृत्यासवर त्याला नेमेल आस; तून सगळा काही त्याने आधीन -त्याने पायनेखाली-ठेवणा आस. सगळा काही त्याने आधीन ठेवणा आस, म्हणजी त्याने अधीन ठेवलेला नाहा असा काही रहुच दिना नाहा;'पण सगळा काही त्याने अधीन ठेवणा आस' असा आजून आपले दृष्टीम पड नहा खरा. 9 देवने कृपान प्रत्येकाने करता मरणना अनुभव ल्यावा म्हणी ज्याला देवदुतासपेक्षा किंचित काळ कमी करणाल, तो येशू मरण सोसल्याने मुळ गौरव व थोरवी ह्याजवार मुकुतमंडीत करेल असा आपुनी जोत. 10 कारण ज्यास्ने साठी सगळा काही आस, व ज्यासनेद्वारे सगळा काही आस, त्यान पुष्कळ पुत्रासला गौरवम आणतान त्यान्हे तारणना जो उत्पादक त्याला दुखः सहनने द्वारे परिपूर्ण करावा हाय त्याला उचित आसनाल. 11 कारण जो पवित्र करणारा व ज्यासाला पवित्र करवानी आलेला आस ते सगळ एकापहीनच आसत, हे कारणमूळ त्यासाला 'बंधू' आखवानी त्याला लाज वाट नहा. 12 तो आख मय आपले बंधूने जवळ तुन्हे नावणी कीर्ती वर्णीन [ करसुक ] ; महामंडळम तुन्हा स्तवन करसुक; 13 आन परत तो आख मय त्याजवर भरवसा ठेवसुक. तसाच जोआ, मय व मला देवन देयेल मुल. 14 जे आर्थी मुल एकच रक्तमासन आसनलत त्या आर्थी तो पण त्यासने सारखा रक्तमासना व्ह्यना, ह्याजम हेतू हाय का, मरणवर सत्ता गाजवणारा म्हजी सैतान, ह्याला मरणवार शून्यवत करवा, 15 आन जे मरणने भितीवार आयुष्य भर दास्यने बंधनम आसनलत त्या सगळासला मुक्त करावा. 16 कारण, खरा पाहता, तो देवदुतासने मदतला [सहाय्य] नाहा तर अब्राहमनने संतान ला मदतला[सहाय्यला] येय. 17 म्हणी त्याला सगळे प्रकारे आपले बंधूसने सारखा होवानी गरजेना आसनाल, ह्याने साठी का, लोकासने पापने बद्दल प्रायश्चित्त करवानी करता त्यान स्वतःहा देव सबधीने गोष्टीने विषयी दयाळू व विश्वासनिय प्रमुख याजक व्हवा. 18 कारण जे आर्थी त्यान स्वतः नि परीक्षा होत आसतान दुख भोगणा ते आर्थी ज्यासनी परीक्षा होत आस त्यासाला सहाय्य करवाणी समर्थ आस.