प्रस्तावना 1 देव प्राचीन काळम वेगवेगळे व प्रकार-प्रकारास संदेष्टासने द्वारे आपले पूर्वजासने संग बोलना. 2 तो हे काळने शेवटम पुत्रने द्वारे आपले संग बोलना आस;त्यान त्याला सगळे गोष्टीसना वारीस करी ठुना आन त्याने द्वारे त्यान विश्व निर्माण करणा; 3 होय त्याने गौरवना तेज, व त्याने तत्वाने प्रतिरूप आशी आपले सामर्थ्याने शब्दाना विश्वधार आस, आन पापनी शुद्धी केल्यावर तो उध्र्व्लोकी राजवैभवने उजवीकड बसना, 4 जे मानान त्याला वारशान देवदूतासपेक्षा श्रेष्ठ नाव मिळणा आस ते मानानं तो त्यासनेपेक्षा अधिक श्रेष्ठ आस. देवना पुत्र देवदुतासपेक्षा श्रेष्ठ आसं 5 कारण त्यान्ह कोणते देवदुतासला कधी असा आखना नाहा;तू मान्हा पुत्र आसस, आज मय तुला जन्म दिना आस/ आन परत, मय त्याला पिता असा व्ह्यसुक, आन तो मला पुत्र असा व्हयी. 6 आन तो परत जेष्ठ पुत्रला जगम आन्ह तव्हा तो आख;देवन सगळ दूत त्याला नमन करोत; 7 आन देवदुतास विषयी तो आख 'तो आपल देवदूत वायू, आन आपल्र सेवक अग्नीज्वाला असा करोत; 8 पुत्रने विषयी तर तो असा आख हे देवा, तुन्हा राजासन युगानुयुगना आस;आन तुन्हा राजदंड सरळताना राजदंड आस. 9 तुन्हे न्यायनि चाड आन स्वैराचारना वीट आस;म्हणी देवन, तुन्हे देवन, तुन्हे सोबत्याने पेक्षा श्रेष्ठ असा हर्षरुपी तेलना अभिषेक तुला करणा आस; 10 आन, 'हे प्रभू, तून सुरवातीला पृथ्वीना पाया घालनास आन आकाश तुन्हे हातन कृत्य आसत; 11 ती नाहीस व्ह्यीत;पण तू निरंतर आसस;ती सगळ कपडासने सारख जीर्ण व्हयीत; 12 तू त्याला झगानेसारखा-कपडासने सारखा गुडाळीस, आन ते बदलीत; पण तू तसाच रहय तुन्ह वर्ष संपणार नहात. 13 पण त्यान कोणते देवदूत ने विषयी असा कधी आखना, 'मय तुन्हे वैऱ्यासला तुन्हेसाठी पदासन करीपर्यंत तू मान्हे उजवीकड बस. 14 ज्यासाला वारशान तारण मिळणार आस त्यासने सेवानेसाठी पाठवलेल ते सर्व परिचारक आत्म नहात का?