३ मनुष्याणा स्वीकार देव श्रद्धावर करही, नियमशास्रावर नाहा.

1 आहो बुद्हीहीन[मूर्ख ] गलतीकरास्व, वधस्तभवर खीळेल येशूख्रिस्तला ज्यास्ने डोळासनेपुढ वर्णन करी ठुयेल आस्ताल, त्या तुम्हाला कोण्ह भूराळ घाल्या आस? 2 तुम्हाला नियम शास्रमधले कृत्यास द्वारे आत्मा मिळणा, किवा विश्वासान तुम्हू लक्ष दि ऐकया त्यास्पहीन मिळणा, ईतकाच मला तुम्हापहीन समजी ल्ह्यावानी आस. 3 तुम्हू ईतक मूर्ख आसत की? तुम्हू जा जीवन आत्माम सुरु करया ता आता शरीरान पूर्ण करत रहित? 4 तुम्हू ईतक दु;ख सोस्या हाय व्यार्थ का? 5 जो तुम्हाला आत्मा पुरवा आन तुम्ह्नेमधी चमत्कार कर, तर तुम्हू नियमशास्र पाळत म्हणी, का, सुवर्ता ऐकी तिजवर विश्वास ठ्याव्या म्हणी तो हाय कर. 6 जेप्रमान आब्राहाम्न देववर विश्वास ठीव्ना आन ता त्याला नितीमत्व आसा मोजवानी वना, तसा हाय आस. 7 याजवरीन तुम्हू समजी ल्ह्या की, जा विश्वासना ताच अब्राहाम्ना पोऱ्या आस. 8 देव परराष्ट्रीयासला विश्वासन नीतीमान ठरवणार, हे पूर्वज्ञाने मूळ शास्र लेखान अब्राहाम्ला पुव्रीच ही सुवर्ता आखनाल की, तुस्कून सगळे रास्ठ्रास्ला आशीर्वाद मिळयी, 9 म्हणी जे विश्वासन आसत त्यासाला विश्वास ठेवणारे अब्राहामने सहित आशीर्वाद मिळ. 10 कारण नियम शास्राम्ध्ले कृत्यास्वर जीतक अवलंबी रहणार आसत तितक सगळ शापित आसत, कारण शास्रम आसा लिहीत की, नियम शास्राने पुस्ताकम जा लिहेल आसत त्या सगळ्या पाळवाणी जो कोणी टिकी रहय नाहा तो शापित आस. 11 नियमशास्राने द्वारे देवने पुढ कोणी नीतीमान ठरावानी येय नाहा हाय उघड आस, कारण नीतीमान विश्वासान जगयी; 12 नियमशास्र तर विश्वासान नाहा, पण जो त्याजम्ध्ल कृत्य पाळ तो त्यान्हे द्वारे जगयी. 13 आपले बद्दल ख्रिस्त शाप व्ह्य्ना आन त्यान आपल्याला नियम शास्राने शापपहीन खंडनी भरी सोडवणा;जो कोणी झाडवर टांगेल आस तो शापित आस, असा शास्रलेख आस. 14 याना उद्देश हाय की, अब्राहाम्ला देयेल आशीर्वाद ख्रिस्तयेशुमन परराष्ट्रीयास्ला मिळवा, म्हणजे आपल्याला विश्वासने द्वारे आत्माना अभिवचन मिळवा. 15 भाउसास्वो, मय व्यावहारिक दृष्ट्हीन बोल, माणसास सुध कायमना करेल करार कोणी रद्ध कर नाहा, किंवा त्याजम भर घालत नाहा. 16 अब्राहमला आन त्यान्हे स्न्तुशीला [पोऱ्याला] ती अभिव्च्न आखेल आस्तल. संतती म्हणजे आसा बरेच ज्नासला आसा तो आख नाहा. तर तुन्हे संतानला आसा एकानेच बद्दल तो आखत रहित, आन तो एक ख्रिस्त आस. 17 मय आसा आख की, देवना आधीच कायमना करेल करार चारशे तीस वर्षाने नंतर व्हयेल नियमशास्रानेमूळ उघडकीस यी त्यान्हेमुळ अभिव्चान रद्ध व्ह्य नाहा. 18 कारण वतान जर नियम शास्रान प्राप्त व्ह्य, तर हुतीन पुढ अभिव्चान्न व्हणार नाहा, पण अब्राहाम्ला देवने कृपान अभिव्चाने द्वारे देयेल आस. 19 तर मग नियमशास्र क्शानेसाठी? जे संतानला व्चान दित तो येउसपर्यंत नियम शास्र हाय उल्ल्घ्नेमूळ लावी दित. ता मध्यस्थास्ने हस्ते देवदूतास्ने द्वारे नेमी द्यावानी वना. 20 मध्यस्थ हाय एकाना नाहा रहय, आन देव तर एकच आस. 21 तर मग नियमशास्र देवने वचाने विरुद्ध आस का? कधीच नाहा. कारण जीवन देवानी समर्थ आसा नियमशास्र दयावानी याता तर नितीमत्व खरोखर नियम शास्रान प्राप्त व्हता. 22 तरी शास्रान सगळासला पापम कोंडी ठुयीत, याना उधेश हाय की, विश्वास ठीव्नारासला येशू ख्रिस्ताने विश्वासना जा अभिव्चान आस ता त्यासाला मिळवा. 23 हाय जो विश्वास प्रगट व्हणार आस्ताल तो यावाने आधी त्यान्हेसाठी आपुनी कोंडेल आस्तल आपल्याला नियमशास्रणे अधीन आसा बंदीम ठेवेल आस्ताल. 24 यान्हेमुळ आपुन विश्वासान नीतीमान ठरवा, म्हणी नियम शास्र आपल्याला ख्रीस्ताक पाठवणारा बालरक्षक आस्ताल. 25 पण आता विश्वास्ना आगमन व्ह्यीत म्हणी आपुन हुतीन पुढ बालरक्षकने आधीन नाहा आसत. विश्वास्ना परिणाम 26 कारण तुम्हू सगळ ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवेल ने मूळ देवन पोह्ररआसत. 27 कारण तुम्ह्ने मधले जितके ज्नासना ख्रीस्तामन बाप्तिस्मा व्ह्यीत तीतकास ख्रिस्ताला परिधान [स्वीकारीत] करीत. 28 यहुदी आन हेल्लेणी, गुलाम आन स्वतंत्र, माणूस आन बायकू, हाय भेदभाव नाहा;कारण तुम्हू सगळ जण ख्रिस्त येशूने ठायी एकच आसत; 29 आन तुम्हू जर ख्रिस्तान आसत तर अब्राहामन पोहर आन अभिव्चाने द्वारा वारीस आसत.