२ पौलनी कामगिरी यरुश्लेमकरास्ला मान्य व्ह्य

1 नंतर चौदा वर्षान बर्नबाणेबरोबर मय परत यरुश्लेम्ला वर गया. महे आपले बरोबर तीतला पण ल्हित. 2 मला जसा प्रगटीकरण प्रगट व्ह्यना तसा मय गया. जे सुवर्तानी मय प्र्राष्ट्यासम घोषणा करत रहय, तसीच महे त्यासाला सुवर्ता आखणा, पण जे प्रतिष्ठीत आस्तल, त्यासाला एकांती करणा, नथर मय व्यार्थ धाव किवा धावणा आसा कदाचित व्हता. 3 तरीपण मान्हे बरोबरीना तीत हाय हेल्लेणी आसता त्याला सुद्ध सुंता करवानी भाग पाड्या नाहा, 4 आन गपचीक मधी आणेल लबाड बंधूसनेमूळ सुद्ध भाग पाड्वानी वना नाहा. ते आम्हाला गुलाम गीरीम घाल्वानी करता ख्रिस्त येशुम आम्हाला जी मुक्तता मिळणी आस तीनी चौकशी करवा म्हणी ते गपचीक मधी वन्ह्ल्त. 5 सुवर्तान सत्य तुम्ह्ने जवळ रहवा म्हणी आम्हू त्यासाला घटकाभर सुधा वंश व्हयी मान्य व्ह्यन्त नाहा. 6 पण कोणी तरी प्रतिष्ठीत म्हणी ज्यासाला मानतत, [ते कस्य पण आसोत त्यास्ना मला काहीच नाहा] ते प्रतीष्ठीतास मान्हे सुवर्ताम काही भर घाल्या नाहा. 7 तर उलट, जसा सुंता व्हयेल लोकासला सुवर्ता आखवानी काम पेत्राक सोपवीत, तसाच सुंता नाहा व्हयेल लोकास्ला आखवानी काम मस्क सोपवीत आसा त्यास जोध्या. 8 कारण ज्यान पेत्राला सुंता व्हयेल लोकांसम प्रेशीतपन चालावानी शक्ती पुरवणा त्यान्ह् मला यपन प्र्राष्ट्यासम ता चालवानी शक्ती पुरवणा. 9 आन मला देयेल कृपादान वळखी याकोब, केफा आन योहान हे जे आधारस्तभ आस मानेल आस्तल, त्यास मान्हे बरोबर आन बर्नबाने बरोबर उजवे हातान [हस्तादोलन] हातला हात दिद्या, ता यान्हेसाठी की, आपण देवने कार्याम सहभागी आसत हाय दर्शवानी आन आम्हू प्र्राष्ट्यासक आन त्यास सुंता व्हयेल लोकास्क जावा. 10 पण आम्हू गरीबास्नी आठवण ठिवा, आशी त्यान्ही ईच्छा आस्तेल आन मय तर तीच गोष्ट करवानी [उत्क्ठीत] आंनदीत आस्तोल. 11 पुढ केफ अंत्युखीयाला वना तव्हा तो दोषी असल्याने मूळ महे त्याला तोडवर आडवणा; 12 कारण याकोब कडच बरच जन यावाने पूर्वी तो प्र्राष्ट्यास्ने पंगतला बसत रहता, पण ते आल्यावर तो सुंता व्हयेल लोकासला बीही माघार ल्ही वेगळा रहवा लागणा. 13 त्यास्ने बरोबर बाकीने यहुदीसपण ढ्योग करया, ता ईतका की बर्नबापण त्यास्ने ढ्योगान तीकड वढायीगया. 14 पण सुवार्तेने सत्याप्र्मान ते नीट चालत नाहा, आसा महे जोहेना तव्हा सगळास्ने समाक्षा महे केफाला आखणा, तू येहुदी आशी प्र्राष्ट्यास्नेसारखा वागस, यहुदिस्ने सारखा वागस नाहा, तर प्र्राष्ट्यास यहुद्यास्ने सारखा वागवा म्हणी तू त्यासावर जुलूम करस हाय कसा? 15 आम्हू ज्ल्मताच यहुदी आसत, पापिष्ट परराष्ट्यीस मधल नाहा; 16 तरी मानव नियमशास्रामधले कृत्यास द्वारे नीतीमान ठर नाहा, तर येशू ख्रीस्तावरचे विश्वास ने द्वारे ठर, हाय जाणी आम्हू ख्रिस्त येशूवर विश्वास ठुद्या, यान्हेमुळ की, आम्हू ख्रिस्ताने वरील विश्वासान नीतीमान ठरवा, नियमशास्रामधले कृत्यास नाहा, कारणनियमशास्रमधले कृत्यास करी मानवजाती पैकी कोणीच नीतीमान ठरणार नाहा. 17 ख्रीस्तामन नीतीमान ठरवानी जोत आसता आपणय पण पापी दिसी वनत तर ख्रिस्त पापना सेवक आस का? कधीच नाहा; 18 कारण जा महे पाडी टाखना, ता मय परत उभा कर तर मय स्वता;ला उल्लघन करणारा ठरव. 19 मय नियमशास्रानेद्वारे नियमला मरणा, यान्हेमुळ की मय देवनेसाठी जगवा. 20 मय ख्रिस्ताने बरोबर वधस्तभवर खीळेल आस, आन हुतीन पुढ मय जग आसा नाहा, तर ख्रिस्त मान्हेठायी जग; आन आता शरीरम जा मान्हा जिवंत आस ता देवने पोऱ्यानेवरचे विश्वासने योगान आस, त्यान्ह् मजवर प्रेम करणा आन स्वता;ला मान्हेकरता दिना. 21 मय देवणी कृपा व्यार्थ घालव नाहा, कारण जर नितीमत्व नियमशास्रानेद्वारे आसयी तर ख्रीस्ताना मराण विनाकारण व्ह्यना.