५

1 तर मग देवन प्रिय मुलं हे नातानं तुम्हू त्यान्हा अनुकरण करणार व्हा; 2 आन ख्रिस्तान तुम्हावर प्रीती करणा, आन देवला सुवास मिळवा म्हणी स्वतःला आपले करता अर्पण व यज्ञ म्हणी दिन्हा, ते प्रमाण तुम्हूपण प्रितीन चाला. 3 परंतु पवित्रजनासला शोभं तेप्रमाण, जारकर्म, सर्व प्रकारनी अशुद्धता व लोभ यास्ना तुम्हामं नाव सुद्धा निघावा नाहा; 4 तसाच अमंगळपण बाष्कळ गोष्टी व टवाळी यास्नाही उच्चार न होवो, ते उचित नाहा; तर तेपेक्षा उपकारस्तुती होवो. 5 जारकर्मी, अशुद्ध कृती करणारा किवां लोभी, हाय मूर्तीपूजक आसं; आसले कोणालाही ख्रिस्ताने व देवने राज्यामं वारसा नाहा हाय तुम्हू जाणूनच आसत. 6 पोकळ भाषणन कोणी तुम्हाला फसवा नाहा; कारण आशे गोष्टीमूळ आज्ञा मोडणारे लोकासवर देवना कोप व्ह्य. 7 म्हणून तुम्हू त्यास्ना भागीदार होवू नका; 8 कारण पूर्वी तुम्हू अंधकार आसं आसनलत पण आता तुम्हू प्रभूमं प्रकाश आसं आसत. प्रकाशाने प्रजासारखा चाला; 9 कारण प्रकाशना फळ सर्व प्रकारना चांगुलपणा, नितीमत्व व सत्यत्ता याजमं दिसी येय. 10 प्रभूला का संतोषकारक आसं हाय पारखी घेत जा; 11 अंधारने निष्फळ कर्माना भागीदार होवू नका, तर उलट त्यान्हा निषेध करा; 12 कारण ते लोकासने हातून जे कर्म गुप्तपणे व्हत त्यासना उच्चार करणा देखील लज्जास्पद आसं. 13 सर्व निषधलेल्या गोष्टी उजेडपहिन उघड व्हत, कारण जा काही उघड व्ह्य ता प्रकाश आसं. 14 म्हणी तो आखं, हे निद्रिस्ता, जागा हो व मेलेलेमहीन उठ म्हणजी ख्रिस्ताना प्रकाश तुजवर पडही. 15 वेळेना सदुपयोग करा, 16 कारण दिवस वाईट आसत. 17 म्हणी तुम्हू मुर्खानेसारखं होऊ नका, तर प्रभूनी इच्छा का आसं हाय समजी ल्या. 18 द्राक्षरसान मस्त होवू नका; द्राक्षरसमं बेतालपणा आसं; पण आत्मानं परिपूर्ण व्हा; 19 स्तोत्रे, गित व आध्यत्मिक प्रबंध ही एकमेकासला म्हणी दाखवा; आपले अंतःकरणमं प्रभूला गायनवादन करा; 20 आपला प्रभू येशू ख्रिस्त याने नावान सर्व गोष्टीसबद्दल सर्वदा देवपितानी उपकारस्तुती करत जा. 21 ख्रिस्ताना भय बाळगी एकमेकासने आधीन असा. 22 स्त्रियासहो, तुम्हू जशा प्रभुने आधीन तशा आपआपले पतीने आधीन आसा. 23 कारण जसा ख्रिस्त मंडळीना मस्तक आ, तसा पती पत्नीना मस्तक आस. शिवाय ख्रिस्त हाच शरीरना तारणारा आस 24 तरी मंडळी जशी ख्रिस्ताने आधीन असते, तसा स्त्रियासलाही सर्व गोष्टीमं आपले पतीने आधीन असावा. 25 पतीनो, जशी ख्रिस्तान मंडळीवर प्रीती करणा तशी तुम्हूपण आपआपले पत्नीवर प्रीती करा; ख्रिस्तान मंडळीवर प्रीती करणा आन स्वताला तीन्हेसाठी समर्पित करणा, 26 आशे साठी की, तिला त्यान्हे वचननेद्वारा जलस्नानान स्वच्छ करी पवित्र करवा, 27 आन गौरवयुक्त मंडळी आशी ती स्वतःला सादर करवा, म्हणजी तिला डाग, सुरकुती किंवा आशासारखं काही नशी ती पवित्र व निर्दोष आसवा. 28 तेच प्रमाण पतीसं आपआपली पत्नी आपलाच शरीर आसं आसा समजी तिजवर प्रीती करवा जो आपले पत्नीवर प्रीती कर तो स्वतःवरच प्रीती कर. 29 कोण्ह कधी आपले देहना द्वेष केलेला नाहा; तर तो त्यान्हां पालनपोषण कर; जसा ख्रिस्तही मंडळीना पालनपोषण कर तसा तो कर. 30 कारण आपुन ख्रिस्ताने शरीरना अवयव आसत. 31 म्हणी पुरुष आपले आईबापासला सोडी आपले पत्नीला जडी रही; आन ते उभयंता एकदेह व्हइत. 32 हाय रहस्य मोठा आसं पण मय ख्रिस्त व मंडळी यास्ने सबंधन बोलत आसं. 33 तथापि तुम्हापैकी प्रत्येकान जशी स्वतःवर तशी आपले पत्नीवर प्रीती करवा; आन पत्नीन आपले पतीनी भीड राखावी.