अध्याय १

नमस्कार 1 कलस्सै येथील पवित्र जणास म्हणजी ख्रिस्तामधले विश्वास ठेवनारे बंधूस, देवने इच्छान ख्रिस्त येशुना प्रेषित पौल व बंधू तीमथ्य यासापहिन: 2 देव आपला पिता याजपहिन तुम्हास कृपा व शांती आसो. उपकारस्मरण व प्रार्थना 3 ख्रिस्त येशू मधला तुम्ह्ना विश्वास व तुम्ह्नी सर्व पवित्र जणासवरील प्रीती, हे विषयी ऐकी, 4 आम्हू तुम्ह्ने साठी जव्हा प्रार्थना करत तव्हा स्वर्गामं तुम्ह्नेसाठी राखी ठेवलेल्या आशेमूळ, आम्हू सर्वदा आपला प्रभू येशू ख्रीस्ताना पिता देव यान्ही उपकारस्तुती करत. 5 हे आशे विषयी तुम्हू सुवार्ताने सत्यवचनमं पूर्वी ऐक्या. 6 ही सुवार्ता तुम्हात्याव येऊन पोहोचनी आसं, तुम्हू देवने कृपाने विषयी ऐक्या व खरपणान तिन्ही माहिती करी ल्हीद्या, ते दिवसपहिन जशी तुम्हामं तशीच सर्व जगमंही ही सुवार्ता फळ देत व वृद्धिगत होत चालनी आसं. 7 एपफ्रास, आम्ह्ने सोबतीना प्रिय दास, तुम्ह्ने वतीन ख्रीस्ताना विश्वासू सेवक, त्याजपहिन तुम्हू ती कृपा आशीच शिकणत. 8 आत्माने योगे उद्भवलेले तुम्ह्ने प्रीतीने विषयी त्यान्हच आम्हाला कळवना. 9 हे वरून आम्हूपण ते ऐकले दिवसपहिन तुम्ह्ने साठी खंड पडू न देता प्रार्थना करी मागत की, सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी ह्यासने द्वारा तुम्हू त्यान्हे इच्छासंबंधीने पूर्ण ज्ञानान भरलं जावा; 10 आशे हेतून की, तुम्हू सर्व प्रकारे प्रभूला संतोषविणाकरता त्याला शोभही आसा वागावा, म्हणजी प्रत्येक प्रकारने सत्कार्याना फळ द्यावा आन देवने पूर्ण ज्ञानन तुम्ह्नी वाढ व्हावी; 11 सर्व प्रकारना धीर व सहनशक्ती ही तुम्हास आनंदासह प्राप्त व्हावा म्हणी त्यान्हे गौरवने पराक्रमनुसार तुम्हू सर्व प्रकारने सामर्थ्यान समर्थ व्हावा; 12 आन ज्यान तुम्हाला प्रकाशम्ध्ल्र पवित्र जनासने वतनना विभागी होवानी जोगे करणा ते पितानी तुम्हू उपकारस्तुती करवा. 13 त्यान्ह आपल्याला अंधकारने सत्तामहीन काढी आपले प्रिय पुत्राने राज्यामं आणून ठेवणा; 14 ते पुत्राने ठाई, खंडनी भरी प्राप्त केलेली मुक्ती म्हणजी आपले पापासनी क्षमा आपल्याला मिळणी आसं. 15 तो अदृश्य देवना प्रतिरूप आसं; तो सर्व उत्पतीमं जेष्ठ आसं; 16 कारण आकाश व पृथ्वीवर असलेलं, दृश्य व अदृश्य असलेला, राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेलं, जा काही आसं ता सर्व त्यजमं निर्माण व्ह्यना, सर्व काही त्यान्हे द्वारा व त्यान्हेसाठी निर्माण व्ह्यना आसं; 17 तो सर्वासने पुर्विना आसं व त्याजमं सर्वकाही अस्तित्वामं आसं. 18 तोच शरीरना म्हणजी मंडळीना मस्तक आसं; तो आदि, मृतातून प्रथम जन्मलेला आसं; आशेसाठी की, सर्वासमं त्याला प्राधान्य मिळवा; 19 कारण त्यान्हे ठाई सर्व पूर्णता वसावी, 20 आन त्यान्हे वधस्तंभवरील रक्ताने द्वारा शांती करी त्यान्हे द्वारा जा सर्व काही आसं ता सर्व, ता पृथ्वीवरील आसो की स्वर्गामधला असो, त्यान्हा स्वतःबरोबर त्यान्हेद्वारा समेट करवा हाय पिताला बरा वाटणा. 21 जे तुम्हू पूर्वी परक व दुष्कर्म करत मनांन वैरी व्ह्यनलत, 22 ते तुम्ह्ना आता त्यान स्वतःने रक्तमांसने देहमं मरणाने द्वारा समेट करणा आसं, हे साठी कि, त्यान तुम्हास पवित्र, निष्कलंक व निर्दोष आसा आपलेसमोर उभा करवा. 23 जर तुम्हू विश्वासमं स्थिरावलेलं व अढळ रहत, आन जी सुवार्ता तुम्हू ऐक्या, आकाश खालचे सर्व सृष्टीमं जीन्ही घोषणा व्ह्यनी व जिन्हा मय पौल सेवक व्ह्यना आसं, तीन्हे आशेपहिन तुम्हू ढळनत नाहा तर हा व्हयी. 24 तुम्ह्नेसाठी जे मान्ह दुख त्यजमं मय आनंद कर, आन ख्रिस्तामधले क्लेशमधला जा उरणा आसं ता मय आपले देहान, त्यान्हा शरीर जा मंडळी तीन्हेसाठी भरी काढत आसं; 25 देवने वचननी पूर्ण सेवा करवानी जो कारभार तुम्ह्नेसाठी देवन मला सोपवी दिन्हा, तेप्रमाण मय ते मंडळीना सेवक व्ह्यना. 26 जा रहस्य युगानयुग पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवलेला आसनाल, परंतु आता त्यान्हे पवित्र जणासला प्रगट व्ह्यना आसं ता हाय वचन होय; 27 हे रहस्यानी गौरवनी संपत्ती पराराष्ट्रीयासमं का आसं हाय आपले पवित्र जणासला कळवानी देवला बरा वाटना; गौरावानी आशा आसा जो ख्रिस्त तुम्हामं आसं तो रहस्य आसं. 28 आम्हू त्यान्ही घोषणा करत, सर्व प्रकारने ज्ञानान प्रत्येक माणसासला बोध करत व प्रत्येक माणसासला शिकवत; अशासाठी की, प्रत्येक माणसासला ख्रिस्ताने ठाई पूर्ण आसा उभा करवा; 29 हेकरता त्यान्ही जी शक्ती मान्हे ठाई जोरान कार्य चालवत आसं तीन्हे मानान मय झटी श्रम करत आसं.