अध्याय ३

जवळ येऊन ठेवलेली संकटे 1 प्रभू येवानी शेवटने काळने अगोदर फार भयानक काळ येणार आस. हाय तुम्हांला माहित असावा. 2 इतर लोक कोणत्याही गोष्टी पहित आपले स्वताःवर प्रेम करत ते पैसासवर प्रेम करत स्वताःनाच अभिमान बाळगत गर्विष्ठ आसत इंतरासना अपमान करत. ते कोणत्याही गोष्टीने बदल आभार मानत ना देवना धन्यवाद करत ना. 3 ते आपले स्वताःने कुटुंबवर प्रेम करत ना कोन्हे ही संग शांतीन रहनार ना एकमेकांसनी चुगली करत ते स्वताःला आवणार ना. व एकमेकांसने बाबतीम कठोर आसत जा चांगला आस त्याजवर ते प्रेम करत ना. 4 ज्याना त्यास रक्षन करवाला पाहिजे. त्याना ते घात कराईत कसलाही विचार करणार ना ते भंयकर गोष्टी करणार आसत ते गर्विष्ठ व्हई त्यासला जा आवड त्या गोष्टी कराईत. देवला आवडनार्य्य गोष्टी करनार ना. 5 देवावर प्रेम करणार ना व देव देत असलेला सामर्थ्य नाकाराईत. अशा लोकासपहिन दूर रहा. 6 भोळे बायासला बैहकी त्यासने घरम जाईत. नंतर त्या बायासला फसाङीत त्यामुळ त्यासाला जा पाहिजे ता त्यासनेकड़ून करी लीत त्या बाया सारे वेळम पाप करत रहित त्यामुळ त्या अशा माणसांसने माग जाईत आण त्यासाला त्या आवड़ाईत त्या वाईट गोष्टी त्या करत रहित. 7 हे बायासला अनेक नवीन गोष्टी शिकवानी इच्छा आस पण त्यासला त्या कधीच शिकू शकणार ना. 8 यांनेस व याब्रेस यास असाच मोशेला आड़व्या हे लोक सुद्धा लोकासला त्याने सारखा सत्यना पालन करण्यापहित आड़वत रहित. त्यासने विचार भ्र्ष्ट व्हयल आस ते विश्वास णारया ने बाबतीम बेकायदेशीर आसत. यांनेस व याब्रेस यास असाच मोशेला आड़व्या हे लोक सुद्धा लोकासला त्याने सारखा सत्यना पालन करण्यापहित आड़वत रहित. त्यासने विचार भ्र्ष्ट व्हयल आस ते विश्वास णारया ने बाबतीम बेकायदेशीर आसत. 9 मात्र यजम ते बरेच यशस्वी होणार ना जे प्रमाण इस्रायेल लोकांस जुदया की, यांन्नेस व यांम्ब्रेस मूर्ख आसतलत ते प्रमाण बहुतेक सर्वासला हाय दिसणार आस की त्यासला काहीच समज ना. 10 तिमथी मैय जा तुला शिकवना ता तुला समझेल आस. तुन माना जीवन कसा आस ता जोयल आस देवनी सेवा कशी करवानी हाय तुन जोयल आस मैय देवर कसा विश्वास ठुयेल आस ता तुन जोयल आस हायपण जोयल आस की छळम आसताना मैय शांत कजा रहिना. माना देववर विश्वास ठेवणारे विश्वासी लोकांसवर किती प्रेम आस हाय तुन जोयल आस देवनी सेवा करवानी खूप कठीण आस तरी मैय देवनी सेवा करतच रहसूक. 11 लोकांस माना छळ कसा करया हाय तुन जोयल आस अन्तुखीया, यकुन्या व लुस्त्र याजम मैय कसा प्रत्येक छळाला सामोरे गया हाय तुन जोयल आस. माना ते भागम खूप छळ व्ह्यना पंरतु प्रभून मला ते सारे छळामहित बाहेर काढणा. 12 येशूना आदर आपले वागण्यामहित कर त्या प्रत्येकाना छळ मात्र ते तसाच कराईत. 13 दुष्ट आण खोटारड़े लोक अधिकच दुष्टाई करतच रहित ते सत्या पहित लोकांसला बैहकी इतरासला सुद्धा सत्या पहित ली जाईत. 14 माने पहित जा तु शिकत रहीत ता मात्र तू करीतच रहा आण ज्या गोष्टीवर तुन विश्वास ठुयल आस ता बरोबर आस कारण मैय तुला ज्या गोष्टी शिकवना आस त्यांनी आठवण कर. 15 तव्हा तू लहान असनाल तव्हाच देवन शास्त्राम काय आखेल आस ता तू शिकणा आस आम्हू येशू वर विश्वास ठु वल्यावर तव्हा आमणा तारण व्ह्यी हाय याज़महित शिकव. 16 सारा शास्त्र भाग देवपहिन प्रेरित आस म्हणी आम्हू देवना सत्य शिकवानेसाठी आम्हू ता वाचले पाहिजे. ता आम्हांला देवना सत्य शिकव आमणा दोष दाखव व योग्य जीवन जगवाने करता उपयोगी आस. 17 देवना सेवक हा प्रत्येक चांगले कामनेसाठी प्रशिक्षीत व्हईन.