अध्याय २

ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई 1 तु मला माने पोरासारखा आस म्हणी तुला विंनती कर की येशु प्रभून तुन्हे विषयी कुर्पना कार्य करावा म्हणी देवन तुला सामथ्यवान करवा. 2 ज्या गोष्टी मजपहित आण इतरानंपहित ऐक्य आण त्यानी साक्ष इतर अनेकांस सुध्दा दिदया त्या गोष्टी विश्वासू लोकासला आज्ञा करी पाळवाणी शिकवन्यास आखणा. 3 जसा मैय दुख सोसत रहीत तसा खिेस्त येशुना चांगला सैनिक म्हणी तु दुख सोस. 4 तुला माहीत आस का सैनिक आपल्या सैन्याधी कार्याला खुश करवानेसाठी संसारिक गोष्टीम पड़ ना. 5 त्याच़ प्रमाण एक खेळाडू नियमासना पालन करल्याा शिवाय शय्येत जिंकू शक ना. आण तसा त्याला मुकूट ही मिळू शक ना. 6 तसाच जो शेतकरी श्रम कर त्याला पीकना वाटामिळ. 7 मैय तुला जा आताच लिहेल आस त्यांणा प्रभूने साठी म्हणी त्यांना विचार कर कारण तसा केल्याशिवाय देव तुला जा काही समजावा गरजेना आस ता समझन्यास तुला सक्षम करी. 8 तू संकटमहित जात असतांन दाविद पुत्र येशुनी आठवण ठुव देवन त्याला मेलेल्या महित उठवना व जिवंत करना मैय सुवार्ताना संन्देशम ताच आखेल आस. 9 ये सुवार्तानमुळ मैय गुन्हेगार म्हणी तुं रुगम गयोल पण देवना वचन मात्र तुरुगम बंदिस्त करना ना. 10 देवने निवड़लेल्या लोकासनेसाठी मैय आपल्या मजाँन हाय सवे त्रास सहन करत रहित येशुन त्यासनाही, तारन करावा याकरता मैय हाय कर आण ते त्याने सोबत गौरवी जागेम सावेकाळनेसाठी कायम रहित. 11 हाय वचन विश्वासनिय आस जर आम्हू त्यानेबरोबर मरणत तर त्याने... बरोबर जिवंत रहू. 12 जर आम्हू धीरान सोस तर त्यानेबरोबर राज्य ही करू आपण त्याला नाकारया तर तोहि आपल्याला नाकारी. 13 आपण अविश्वासी व्ह्यंत तरी तो विश्वासनिय रहय कारण त्याला स्वताने विरुद्ध वागता येय ना. 14 देवा विषयक सत्य इतरासला शिकवाणेसाठी तू ज्यांनी नेमणूक कर त्यासला मैय जा आखित त्या गोष्टीनी आठवन करत जा प्रभू समक्ष त्यांसला ताकिद दे कि मुखंपणाने शब्दावर भाड़त बसू नका. कारण तसा केल्यान काहीच मदत होय ना तर ऐकणार त्यानेमुळ नाश पाव्हाइत. 15 देवना चांगला कामकरी म्हणी स्वताःला सादर करन्यास आण लाज वाटवानी काही कारण ना, तर देवना वचन सत्यतेने शिकवानी परिपूर्ण प्रयत्न कर. 16 देवना अपमान व्हई अशा रितीने बोलणार्र्यास पहिन दुर रह कारण असल्या प्रकरणा संभाषण देवना अधिक अपमान करत रहित. 17 आण असले विपरित शब्द साथीने रोगा प्रमाण पसरत जाय. हुमनाय व फिलेत हे दोघ असल्याप्रकारणे कुजक्या शब्दाचे उदाहरण आसत. 18 हे लोक विश्वास पहित बहेयकी गयत आस ते असा आखतत मुतास्ला पुन्हा उठवानी व्ह्य गया आस आशा प्रकार त्यास अंनेकासला विश्वासा पहित निराश कर्या. 19 पण देवना सत्य कायम रहेना देवना सत्य एखादे इमारती ने भक्कम पायासारखा रहय त्याजवर कोणतरी हे शब्द लेहेल आस जे त्यान आसत त्यास प्रभूला ओळख्या आस आण जे सर्व आखत की आम्हू देवन आसत त्या सर्वास वाईट काम करवानी सोड़ी द्यावा. 20 ऐखाद्या श्रीमंत व्यक्तीने घरम फक्त सोन्यान चांदिण भांड़ रहत आसा ना, तर मातीन व लाकड़ाण सुध्दा रहत सोना चांदिन भांड़ विशेष कार्यानेसाठी वापरला जाय पण लाकड़ी आण मातीन भांड़ दैनंदिन साधारण कार्यानेसाठी वापरत. 21 म्हणी जो कोणी स्वताः ला आपले जीवनम वाईट गोष्टी पहित शुद्ध ठेव तो प्रभुनेसाठी चांगला काम कराई ते कोणत्याही चांगले कार्यासाठी सज्ज आसा पात्र बनाईत. आण घर धन्याला त्याने महत्त्वाने कामम अत्यंत उपयुक्त ठराईत. 22 तरूण ज्या पापमय गोष्टीनी इच्छा बाळग त्यानी तू इच्छा बाळगवानी ना. त्या ऐवजी योग्य गोष्टी करवानी प्रयत्न कर देवर विश्वास ठुई प्रेम कर व शांतिन रह जे प्रामाणिकपणान देवनी आराधना कर त्यासने सहवासम रह. 23 ज्या गोष्टी महत्वान्या ना त्यानेबरोबर वादविवाद करनार्यासला आखू नको कारण तुला माहित आस की निरथॅक गोष्टी आखणार नंतर भांडण करवाला सुरुवात करत. 24 देवनी सेवा करणार्यास न भांड़ता सर्व लोकासने सोबत सौम्यतने वागवा. त्यास देवना सत्य योग्य रितीने शिकवावा. 25 त्यास सर्व लोकांसने सोबत धीरान वागवा म्हणी जे त्यासने बरोबर उध्दट पणान न वागता त्यासला सौम्यतेन उत्तर द्यावा. 26 कदाचित देव त्यासाला पश्चात्ताप करवानी संधी देय त्यासला सत्य समजाई ते सैताने सापळ्यामहित सुटाईत. सैतान त्यासाला फसवना आस म्हणी त्याला त्यासने पहित करी लेता येय.