1 शेवटना सद्बोध व पत्रानी समाप्ती बंधूजणहो, आता इतकाच सांगणा आसं की, आम्ह्ने साठी प्रार्थना करत जा की, तुम्हामं झालेप्रमाण प्रभूने वचननी त्वरित प्रगती व्हावा व त्यान्हा गौरव व्हावा. 2 आन हेकेखोर व दृष्ट माणसासपहिन आम्ह्ना संरक्षण व्हावा; कारण सर्वासने ठाई विश्वास आसं आसा नाहा. 3 प्रभू विश्वसनीय आसं, तो तुम्हाला स्थिर करी, व ते दृष्टपहिन राखही. 4 तुम्हाविषयी प्रभूमं आम्ह्ना आसा विश्वास आसं की, आम्हू तुम्हाला जा आखत ता तुम्हू करत आसत व पुढही करत जाल. 5 प्रभूही तुम्ह्न मन देवने वरचे प्रीतीत्याव व ख्रिस्ताने सहनशीलताकड लावो. 6 बंधूजनहो, आम्हू आपले प्रभू येशू ख्रिस्ताने नावान तुम्हाला आज्ञा करत की, अव्यवस्थितपणे वागणार व आम्हापहिन प्राप्त झालेले संप्रदायप्रमाण न चालणारे प्रत्येक बंधूपहिन तुम्हू दूर व्हावा. 7 आम्ह्ना अनुकरण कोणते रितीन केले पाहिजे हाय तुम्हा स्वतःला ठाऊक आसं; कारण आम्हू तुम्हामं असतानी अव्यवस्थितपणे वागणत नाहा; 8 आन आम्हू कोण्हाना अन्न फुकट खाल्लेला नाहा; परंतु तुम्हापैकी कोणावरही भार घालवा नाहा म्हणी आम्हू रात्रंदिवस श्रम व कष्ट करी काम कऱ्या. 9 तसा आम्हाला अधिकार नाहा आसा नाहा, पण आम्ह्ना अनुकरण करवानेसाठी आम्हू तुम्हाला कित्ता घाली द्यावा म्हणी आसा कऱ्या. 10 कारण आम्हू तुम्ह्नेबरोबर आसनलत तव्हा देखील आम्हू तुम्हाला आशी आज्ञा केलेली आसनेल की, कोणाला काम करवानी इच्छा नसही तर त्यान खावा पण नाहा. 11 तरी तुम्हामं कित्येक अव्यवस्थितपणान वागणंर असून ते काहीएक काम न करता लुडबुड करत, असा एक. 12 आशे लोकासला आम्हू प्रभू येशू ख्रिस्ताने नावन आज्ञा व बोध करत की, त्यास स्वस्थपणे काम करी स्वतःनाच अन्न खावा. 13 तुम्हू तर बंधूसो, बरा करतानी खचू नका. 14 हे पत्रमधला आम्ह्ना वचन जर कोण्ही मानत नशी तर तो मनुष्य लक्षामं ठेवा आन त्याला लाज वाटवा म्हणी त्यान्ही सांगत धरू नका; 15 तरी त्याला शत्रू समजू नका, तर त्याला बंधू समजी त्यान्ही कानउघडनी करा. 16 शांतीना प्रभू हाय सर्वकाळ सर्व प्रकारे तुम्हाला शांती देवो. प्रभू तुम्ह्ने सर्वासने बरोबर असो. 17 मय पौलन स्वहस्ते लिहलेला सलाम; ही प्रत्येक पत्रामं खुण आसं. मय आशे रितीन लिहित आसतो. 18 आपला प्रभू येशू ख्रिस्त यान्ही कृपा तुम्हा सर्वासने बरोबर आसो.