प्रभू येशूने पुनरागमनसंबंधी असलेल्या चुकीन्या कल्पना 1 बंधूजणहो, आपले प्रभू येशू ख्रिस्ताने आगमन व त्यान्हेजवळ आपला एकत्र होणा हे संबधान आम्हू तुम्हाला आशी विनंती करत की, 2 तुम्हू एकदम दचकून चित्तस्थैर्य सोडू नका; प्रभुना दिवस येऊन ठेपलेला आसं आसा आखणारे आत्मान, किंवा जणूकाही आम्हापहिन आलेले वचनन अथवा पत्रान घाबरू नका; 3 कोणतेही प्रकारे कोणापहिन फसू नका; कारण ते दिवसने आगोदर विश्वासना त्याग व्हई तो अनीतिमान पुरुष प्रगट व्हई; 4 तो नाशाना पुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणी आखत ते सर्वासपहिन स्वतःला उंच करणारा, म्हणजी मय देव आसं, आसा स्वतःना प्रदर्शन करत देवने मंदिरमं बसणारा आसा आसं. 5 मय तुम्ह्ने बरोबर असतानी हाय तुम्हाला आखत आसं यान्ही तुम्हाला आठवण नाहा काय? 6 त्यान नेमलेले समयीच प्रगट व्हावा, अन्य वेळी होऊ नाहा, म्हणी जे आता प्रतिबंध करत आसत ते तुम्हाला ठाऊक आसं. 7 कारण अनीतीना रहस्य आताच आपला कार्य चालवत आसं, परंतु जो आता प्रतिबंध करत आसं तो मधून काढला जाई पर्यंत प्रतिबंध करत रही; 8 मग तो अनीतिमान पुरुष प्रगट व्हई, त्याला प्रभू येशू आपले मुख मधले श्वासान मारी टाकी, आन तो येताच आपले दर्शनन त्याला नष्ट करी; 9 ज्यास्ना नाश व्हत चालना आसं त्यास आपला तारण साधावा म्हणी सत्यानी आवड धरावानी ती धऱ्या नाहा; 10 तेमूळ त्यान्हे साठी सैतानने कृतीप्रमाण सर्व प्रकारन खोट महत्कृत्य, चिन्ह, अद्भुते आन सर्व प्रकारन अनीतीजनक कपट यास युक्त आसा ते अनीतिमानना येणा व्हई. 11 त्यास असत्यावर विश्वास ठेवावा म्हणी देव त्यास्ने ठाई भ्रांतीना कार्य चालही आसा करतो; 12 ज्यास सत्यावर विश्वास ठेव्या नाहा, तर अनीतीमं संतोष मान्या ते सर्वासला शासन व्हावा म्हणी आसा व्हई. 13 बंधूजनहो, प्रभूने प्रियजणहो, तुम्हा विषयी आम्हू देवनी उपकारस्तुती नेहमी केली पाहिजे; कारण आत्माने द्वारा होणारे पवित्रकरणमं व सत्यावरने विश्वासमं देवन तुम्हाला प्रथमफळ म्हणी तारणनेसाठी निवडना आसं; 14 त्याजमं त्यान्ह तुम्हाला आम्ह्ने सुवार्ताने द्वारा आपले प्रभू येशू ख्रिस्ताना गौरव प्राप्त करी ल्हेवानेसाठी पाचारण करणा आसं. 15 तर मग बंधूहो, स्थिर राहा, आन तोंडी किंवा आम्ह्ने पत्राने द्वारा जे संप्रदाय तुम्हाला शिकवना ता बळकट धरी राहा. 16 आपला प्रभू येशू ख्रिस्त हाय, आन ज्यान आपल्यावर प्रीती करी युगानयुगना सांत्वन व चांगली आशा कृपान दिन्हा तो देव आपला पिता, 17 तुम्ह्ने मनना सांत्वन करो, आन प्रत्येक चांगले कृतीमं व उक्तीमं तुम्हाल स्थिर करो.