अध्याय १

नमस्कार व उपकारस्तुती 1 देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यासने ठाई असलेले थेस्सलनीकाकरासने मंडळीला पौल, सिल्वान व तिमथ्य यासापहिन. 2 देवपिता व प्रभू येशू ख्रिस्त यासापहिन तुम्हाला कृपा व शांती आसो. 3 बंधूसहो, आम्हू सर्वदा तुम्ह्ने विषयी देवनी उपकारस्तुती केली पाहिजे आन हाय योग्यच असं; कारण तुम्ह्ना विश्वास अतिशय वाढत आसं, आन तुम्हा सर्वासमधील प्रत्येकानी एकमेकासने वरील प्रीती विपुल होत आसं; 4 हे वरून तुम्ह्ने सर्व छळमं व तुम्हू सोशीत आसलेले सर्व संकटमं तुम्हू जी सहनशीलता व जो विश्वास दाखवत तेबद्दल देवने मंडळीमहित आम्हू स्वतः तुम्ह्नी वाखणनी करत. 5 ता देवने यतार्थ न्यायना प्रदर्शक आसं; तो न्याय हाय की, जे साठी तुम्हू दुख सोसत आसत ते देवने राज्याला तुम्हू योग्य ठरला जावा. 6 तुम्हावर संकट आणणारे लोकासनी परत संकटान फेड करणा आन संकट सोसणारे तुम्हाला आम्ह्नेबरोबर विश्रांती देणे, हाय देवने दृष्टीन न्याय्य आसं, 7 म्हणी प्रभू येशू प्रगट होवाने समयी ता व्हई, तो आपले सामर्थ्यवान दूतासह स्वर्गामहीन अग्नीज्वालासहित प्रगट व्हई. 8 तव्हा जे देवला ओळखत नाहा व आपले प्रभू येशुनी सुवार्ता मानत नाहा त्यास्ना तो सूड उगवील; 9 आपले पवित्रजणासने ठाई गौरव मिळवा म्हणी, आन ते दिवस विश्वास ठेवणारे सर्वासने ठाई आश्चर्यपात्र व्हावा म्हणी तो येईल, 10 कारण आम्हू दिलेले साक्षीवर तुम्हू विश्वास ठेव्या आसं तव्हा त्यासाला प्रभूने समोरून व त्यान्हे सामर्थ्याने गौरवपहिन दूर करवानी येई युगानयुगना नाश हाय शिक्षा त्यासाला मिळही. 11 हे करता तर आम्हू तुम्ह्नेसाठी सर्वदा आशी प्रार्थना करत की, आपले देवन तुम्हाला झालेले हे पाचारणला योग्य आसा मानवा आन चांगुलपणना प्रत्येक मनोदय व विश्वासना कार्य सामर्थ्यान पूर्ण करवा; 12 हे साठी की, आपला देव व प्रभू येशू ख्रिस्त यासने कृपान आपला प्रभू येशू यान्हे नावला तुम्ह्ने ठाई, व तुम्हाला त्यान्हे ठाई, गौरव मिळवा.