२

1 मी आपल्या मनम निश्चय करणा अस्ताल कि, दु;ख देण्यास तुम्हाकड परत येऊ न्हा. 2 कारण जर मय तुम्हाला दु;ख देऊ लागणा तर मान्हेपासून दु;ख ज्याला व्ह्य तेन्हे शिवाय मला आनंद देणारा कोण आस? 3 तुम्हाला महे हायच लेव्हेल अस्ताल, येन्हेसाठी कि, मय आल्यावर ज्यान्हेपासून मला आनंद व्ह्य तेन्हेपासून मला दु;ख होवा न्हा, मला तुमन्या स्र्वासंग असा भरवसा आस कि, मान्हा आनंद ता तुमन्या सर्वास्ना आनंद आस. 4 मय फार संकटम व मनस्तापम असताना अक्षुर गळी तुम्हाला लिहेल आसताल, तुम्हू दे;खी व्हावा म्हणून न्हा, तर तुम्हावर मान्ही जी विशेष प्रीती आस ती तुम्हाला कळी यावी म्हणून लिहित. 5 कोणी दु;ख देयेल व्हयी तर तेन ता मलाच न्हा, तर काही अशी, लय कडक भाषाम संगवानी नसणा तर तुम्हाला सगळ्या सला देणा. 6 अशी मनुष्यला बहुमतान देयल ती शिक्षा पुरे. 7 म्हणून तुम्हू त्याला क्षमा करी तेना सांत्वन करावा. नाहा तर तो दे;खसागरम दुडी जाई. 8 म्हणून मय तुम्हाला विनंती कर कि, त्याजवर तुमनी प्रीती आस अशी तेनी खातरी करी ल्या. 9 हाय जा लिहील त्याजम मान्हा आणखी एक हेतू आस्ताल तो असा कि, तुम्हू सगळ्या बाबतम आज्ञापालन करत कि न्हा यान्हा मला प्रमाण पटावा. 10 ज्या कोणाला तुम्हू एखाद्या गोष्टीनी क्षमा कर तेला त्याबाबत मयपण क्षमा कर, कारण महे क्षमा करणा असणा तर ज्या कशानी क्षमा करणा ती तुमन्याकरता ख्रिस्तसमक्ष करणा आस; 11 अशा हेतून कि, सैतानना वर्चस्व होऊ न्हा; तेना विचार आपल्याला कळ न्हा असा न्हा. 12 आसो; मय ख्रिस्तनि सुर्वाता आखवानीसाठी त्रोवसास आल्यावर मान्हेसाठी प्रभून्या ठायी दार उघडणा; 13 तवा मान्हा बंधू तीत हाय मला भेटणा न्हा, म्हणून मान्हे जीवला चैन पड न्हा; मग तहिल्या लोकास्ना निरोप लेइ मय मासादोनियाम निघी गया. 14 जो देव आम्हाला सर्वदा ख्रिस्तने ठायी ज्योत्सवान लीजाय, आणि सर्व ठिकाणी आम्ह्ने व्दारे आपल्याविषयी ज्ञानना परिमल प्रगट कर, तेन्ही स्तुती असो. 15 तारणप्राप्ती होत आसलेल आणि नाश होत आसलेल अशा लोकाससंबधन आम्हू देवला संतोषदायक आस ख्रिस्तन परिमल आसत; 16 एकला मृत्युना मरणसूचक गंध. आणि एकला जीवनना जीवनसूचक गंध आहो. हाय कार्य करवनी कोण लायक आस पुष्कळ लोक देवन्या वचननि भेसळ करी ते बिघडी टाकत. 17 आम्हू तेस्ने सारख न्हा, तर जसा सात्विकपणान व देवन्या व्दारे बोलवा तसा आम्हू देवनेसमक्ष ख्रिस्तने ठायी बोलणार आसत.