नमस्कार व धन्यवाद 1 करिंथ हुतीन देवन्या मंडळीस व तिन्यासुध्दा संपूर्ण आखयमहीत सर्व पवित्र जनासला देवन्या इच्छान ख्रिस्त येशुना प्रेषित होयल पौल व आपला बंधू तीमथ्य येन्हे कडून; 2 देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त येन्हे पहित तुम्हाला कृपा व शांती आसो. 3 आपल्या प्रभू येशू ख्रिस्तना देव पिता, जो करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव, तो धन्यवादित असो. 4 तो आम्ह्न्या वर सर्व संकटम आम्हना सांत्वन कर, आसा कि ज्या सांत्वनान आम्हाला स्वता देवकडून सांत्वन मिळ त्या सांत्वन आम्हू. जो कोणी कोणत्याही संकटम आसत तेन्हे सांत्वन करवाला सर्मथ होवा. 5 कारण आम्हन्या बाबम ख्रिस्तन दु;ख जस पुष्कळ होत तसा ख्रिस्तने व्दारे आम्हने सांत्वनहि पुष्कळ होत. 6 आम्हावर संकट येय ता तुम्हने सांत्वन व तारण होवा म्हणून येय, आणि आम्हाला सांत्वन मिळ ता तुम्हने सांत्वन होवा म्हणून मीळ; म्हणजे असा कि, जे दु;ख आम्हू सोसत, ते सहन करवानी तुम्हाला सामर्थ्य मिळ. 7 तुमन्याविषयीनी आमन्ही आशा दुढ आस; कारण आम्हाला माहित आस कि, जसा तुम्हू दु;खने सहभागी आसत तसा सांत्वनानापण सहभागी आसत. 8 बंधूजनहो, आशियाम असलेल्या संकटविषयी तुम्हाला माहित नसावा आशी आमन्ही इच्छा नास; ता असा कि आम्हू आमन्या शक्तीपलिकड अतिशयच दडपी गयत; इतका कि आम्हू जगत का मरत असा आम्हाला व्ह्यना; 9 फार तर काय, आम्हू मरणारच असा आमन्हा मन आखता; आम्हू स्वतावर न्हा तर मेलेलं सला सजीव करणार देववर भरवसा ठेवा, म्हणून हाय व्ह्यना. 10 तेंह आम्हाला एवढया मोठ्या प्राणसंकट पासून सोडवणा, तो आता सोडव, आणि तो आम्हाला येन्हेपुढपण सोडवी, आशी तेन्हेविषयी आमनी आशा आस. 11 तुम्हूपण आमण्यासाठी प्रार्थना करी आम्हाला साहाय्य करावा; असा कि जा कृपादान पुष्कळ जनास्ने योगे आम्हाला मिळी त्याबद्दल आमन्या वतीन पुष्कळ जनास्न्या उपकारस्तुती करा. 12 आम्हाला अभिमान बाळगवाणी कारण, म्हणजे आमन्या सद्सव्दिवेकबुध्दीना साक्ष हाय आस कि, दैहिक ज्ञानन न्हा, तर देवन्या कृपान, तुम्हू जगम व विशेषकरी तुमन्याबरोबर देवन देयल पवित्रताण व सात्विकपणन वागणा. 13 कारण जा तुम्हू वाचत किंवा कबूल करत त्यावाची दुसरा काही आम्हू तुम्हाला लिहित न्हा; आणि तुम्हू शेवटपर्यंत ता कबूल करशाल आशी मान्ही आशा आस; 14 त्याप्रमाण तुम्हू काही अशी आम्हाला मान्यता दित कि, जसा आपल्या प्रभू येशुन्या दिवशी तुम्हू आमन्या अभिमानना विषय आस तसा आम्हू तुमन्या अभिमानना आस. 15 असा भरवसा बाळगी तुम्हाला दोनदा कृपादान मिळी म्हणून पहिल्यान तुम्हातेव येवा, 16 तुम्हाकडून मासादोनियास्म जावा, नंतर परत मासादोनियासहून तुम्हातेव येवा, आणि तुम्हू मला यहुदीया स्तेव वाटला लावावा, असा मान्हा बेत आस. 17 तर असा बेत असता मय चंचलपणा करणा का? अथवा मला हा हा, न्हा न्हा, अशी धरसोड करता येवा म्हणून जा मय योज ता देहस्वभावप्रमाण योज का? 18 देव विश्वसनीय आस. आमन्हा तुमन्यासंग बोलना ह्य, न्हा, असा न्हा. 19 कारण देवना पुत्र येशू ख्रिस्त यान्ही घोषणा आम्हाकडून म्हणजे मय सिल्वान व तीमथ्य येन्हे कडून तुमन्यामधी व्ह्यनि ती हा, न्हा, अशी नसतील, 20 देवणी वचन कीतीपण असोत, तेन्ही ठायी हा हाय आस; म्हणून आम्हू देवन्या गौरवला तेन्हेव्दारा आमेन म्हणत. 21 जो आम्हाला अभिषेक करी तेन्याबरोबर ख्रिस्तन्या ठायी सुर्थिर करत रहित तो देव आस; 22 तेन्ह आम्हाला मुद्र्कीत करणा व आमन्या अंत;करणम आपला आत्मा हाय विसार दिना. 23 देवला साक्षि ठेवी मय आपल्या जीवनी शपथ व्हेई आख कि, मय कन्रीथ्ला येवणी रहित करणा, यजम तुमनी गय कऱ्या. 24 आम्हू तुमन्या विश्वासवर सत्ता गाजव असा न्हा, तर तुमन्या आनंदम साह्य्यकारी आस; तुमनी स्थिती आस ती विश्वासन आस.