१२

उदात्त आध्यात्मिक साक्षात्कार व दैहिक अशक्तता 1 मोठेपना मिर्वानी मला भाग पड; तरी तसा करवानि काही फायदा न्हा. मी प्रभुना दृष्टांत व प्रगटीकरण यास्तेव आता वळ. 2 ख्रीस्तने ठायी असलेला एक मनुष्य मला माहिती आसा, त्याला चौदावर्ष मांघ तिसरे स्वर्गापर्यंत उचलि ली गहेलत, [त्याला सदेह ली गयत किंवा विदेह आसा ली गयत हाय मला माहिती न्हा; देवला माहिती आस; ] 3 - 4 तेच माणूस ने विषयी मला माहिती आस की, ते मानुस्ला सुखलोकम ली गयत, [ सदेह किंवा विदेह हाय मला माहिती न्हा; देवला माहिती आस; ] आणि मानसस तेन्हा उच्चारही करवानि योग्य न्हा आशी वाक्ये तेन्ह आयक्ना, 5 आस माणूस विषयी मी मोठे पणा मिरवनार; मी स्वता विषयी ना, तर आपल्या दुर्बलतेना मोठेपणा मिरवसुक. 6 कारण मी आपला मोठेपणा मिरवाणी इच्छा धरणातरी मी मूढ ठरणार न्हा; मय खरा ताच बोल्सुक; तरीपण मी बोल न्हा; कारण मी जो आस म्हणून लोकस्ला दिस, किंवा मान्हे पहित लोक जा आयकत तेन्हे पलिकड कोन्ही मला माणू न्हा. 7 प्रगटीकरणन्या विपुलते मूळ मी चढी जाऊ न्हा म्हणून मान्हे शरीरम एक काटा, म्हणजे तो मला ठोस मार्वानी करता सैताना एक दूत, ठेवेल आस; मी चढी जाऊ न्हा म्हणून ठेवेल आस. 8 होय दूत मान्हे पहित दूर होवा अशी महे प्रभू जवळ तीनदा विनंती करणा; 9 पण तेन्ह मला आखणा आस, मान्ही कृपा तुला पुरी आस; कारण अश्क्तपणामच शक्ती पूर्णतेस येय. म्हणून ख्रिस्तनी सामर्थ्यनी छाया मजवर र्हावा म्हणून मी विशेषकरी आपल्या अशक्तपणाना मोठेपणा मोठे आनंद म मिरवसुक. 10 ख्रिस्तने साठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकट, येचेम मला संतोष आस; कारण जव्हा मी अशक्त तव्हाच मी सशक्त आस. 11 मी मूढ बनना; असा बनवाणी तुम्हू मला भाग पाड्या; मान्ही शिफारस तुम्हू करवाणी असतील; कारण जरी मी काय नसणा तरी ह्या अतिश्रेष्ठ प्रेषितासपेक्षा मी थोडापण कमी नसणाल. 12 चिन्ह अद्भुत व महत्कृत्ये येन्हे योगे तुम्हाम प्रेषित न करवानी चिन्ह पूर्ण धीरन करी दाखवानी वनत. 13 कारण महे आपला भार तुम्हावर टाकणा न्हा, ह्याखेरीज कोणत्या गोष्टीम इतर मंडळ्या पेक्षा तुम्हू कमी ठरशान? मान्ह्या ह्या अपराधनी क्षमा करा. 14 ज्वा, तिसऱ्यांदा तुम्हाकड येवाणी मी तयार आस; आणि मी तुम्हावर भार टाकणार न्हा; कारण मी तुन्हा काही मागणार न्हा, तर स्वता तुम्हूच मला पाहिजेत; आईबापस मुलास्ने साठी संग्रह करवानी पाहिजे मुलास आईबापस्ने साठी न्हा. 15 मी तुमन्हा जीवनेसाठी मोठे आनंदन खर्च करसूक व मी स्वता सर्वस्वी खर्ची फेडसुक. मी तुम्हावर अतिशयच प्रीती कर म्हणून तुम्हू मजवर कमी प्रीती करतका का? 16 असो मी तुम्हावर भार घालणा न्हा; तरी तुम्हू म्हणत मी धूर्त व्ह्य म्हणून तुम्हाला कपटन पकडणा. 17 ज्यासला मी तुम्हाकड पाठवणा त्यासामहिन एक व्दारा तरी मी तुमना गैरफायदा ल्हीना का? 18 मी तितासला विनंती करणा, व तेन्हेबरोबर एक बंधूला पाठवणा. तीतान तुमन्हा गैरफायदा ल्हीना का? आम्हू एकच आत्मान, सारख्याच चालीन चालनत न्हा का? 19 तुमन्यासंग आम्हू प्रतिवाद करत आहो असा इतका वेळ तुम्हाला वाटणा असयी; पण आम्हू देवसमक्ष ख्रीस्तने ठाई बोल आहो. प्रियजनहो, हाय सर्व तुमन्या उन्नतीसाठी आस; 20 कारण मला भीती वाट की, मी आल्यावर, जशी मान्ही अपेक्षा आस तस कदाचित तुम्हू मला दिशी येणार न्हा, आणि तुमनी अपेक्षा न्हा तसा मी तुम्हाला दिशी येसुक; कदाचित भांडणतंडन, ईर्ष्या, राग, तट, चहाड्या, कानगोष्टी, रुसणाफुगणा, अव्यवस्था ही मला आढळीत. 21 मला भीती वाट की, मी परत आल्यावर मान्हा देव मला तुम्हनेपुढ खाली जोवला लावी; आणि जेस पूर्वी पाप करी आपण आचरलेल अशुध्दपण ना, जारकर्म ना व कामातुरपना ना पश्चाताप कऱ्या न्हा, आश पुष्कळ लोकास विषयी मला शोक करवा लाघी.