अध्याय १

नमस्कार आण खोट्या शिक्षण संबंधान इशारा 1 देव आपला तारणारा आन आपली एकच आशा जो आपला प्रभू येशू ख्रिस्त याने स्पष्ट आज्ञान सुवर्ता आखवानी पाठवेल तो पौल यास्प्हीन हाय पत्र तीम्थ्याला पाठवित ' 2 'प्रिय तीम्थ्या /प्रभू विषयी सर्व कार्याम तू मला पोऱ्याने समान आसस 'देव आपला आबास आन आपला प्रभू येशू ख्रिस्तान तुझवर कृपा आन द्या करवा 'आन तुन्हे अंत; करणला आन मनला मोठी शाती द्यावा 'नियम [शास्राने खोटे गुरुसने बद्दल ईशारा ] 3 मय मासेदोनीयाला जातान महे तुला आखीतल्या प्रमाण 'कृपा करी एफीस तयच रह आन चुकीना तत्व स्वीकार नारासला रोज बंदोबस्त कर्वानी प्रयत्न कर. 4 'त्यासन्या दंत कथा आन कल्पना गोष्टी 'तशाच शेवट नसलेले रागास मधले दुतासने कृपान तारण प्राप्त करी लेता येय आन देव पर्यंत जाता येय हे त्यासने वाईट क्ल्प्नासंना 'तू सेवट कर 'कारण विश्वासान तारण प्राप्त व्ह्य ही देवणी योजना स्वीकार्वाला लोकासला मदत कर्वानी आईवजी ते भयानक प्रश्न निर्माण करी आणि ते घेणान देणान भडकवत. 5 तहील सगळ ख्रिस्ती लोक चागले अंत; करणप्हीन उगम पावणारे प्रितीन भरेल आस्वा 'त्यासना मन चागला आस्वा आन त्यासना भरोसा खबीर आस्वा यानेब्द्द्ल मय आन्दीत आस. 6 पण हाय मुद्दा हे गुरुजीसने ध्यानम येय नाहा आणि ते आपला टाइम फुकट वाद करनाम घालत. 7 मोशेने नियम शास्र खरोखर का दाखव यांनी त्यासाला कल्पना नाहा 'तरी ते मोशाने नीयम शास्त्रना नामांकित गुरुजी व्ह्वानी जोत ' 8 देवने इच्छान मोशाने नियम शास्त्र ना उपयोग करीत म्हणी ता चागला आस 'हाय आपल्याला माहीत आस ' 9 पण देवन ज्यासना तारण करीत 'त्यास्नेसाठी नियमशास्र करीत नाहा 'मग ता देवना राग करणारा /कठीन अंतकरणा शाप देणारा आन शपथा ल्ह्रेणार आईस /आबासला मारणारा/आन खून करणारा पाप्यासने साठी आस ' 10 हाय नियम सगळे वाईट वागणारे अन वाईट पाप्यासनी वळक पटवा म्हणी करनाम ईत जारकर्मी, पुरुश्ने संग वाईट वागणार, माणस चोरणार खोट बोलणार खोटी शपत ल्हेणार, यासनेसाठी आन जे चागला नाहा शिकवत, तर वाईट शिकवत त्यासनेसाठी आस. 11 धन्यवादित देवना ौरवना जा शुभवर्तमान मझवर सोपवीत तसाच हाय आस. पौल ना देवन तारण करणा आन त्याला प्रेषित नेमणा म्हणी स्तुती कर. 12 आन ज्यांन मला ताकत दिना. तो आपला प्रभू ख्रिस्त येशू यान उपकार मय मान . कारण त्यान मला विश्वासू मानी सेवाम ठुयीत. 13 मय तर पहिला कुटाळा करणारा ख्रिस्ती लोकासने माघ लागणारा आन अपमान करणारा अस्ताल. पण मय का कर मला माहीत नस्ताल कारण मला येसूनी ओळख नस्तेल. म्हणी देवन मझवर द्या करणा. 14 अहाहा, आपला प्रभू किती दयाळू असताल, कारण त्याजवर कसा विश्वास ठिवा, आन ख्रिस्ताने प्रितीन कसा भरी जावा; हाय त्यान मला दाखवी दिना. 15 ही गोष्ट विश्वास ठिवला अन पूर्ण स्वीकार्वाला चागली आस, ख्रिस्त येशू पाप्यासला तर्वाला जगम वना, त्यासम मय तर पहिलाच पापी आस. 16 तरी मजवर यानेमुळ द्या व्ह्यनी, कारण येशू येशू ख्रिस्ताना मय जो पहिला ता मान्हेब्द्द्ल पूर्ण सहनसीलता दाखावा, ती यानेसाठी की हुत पुढ जा सार्वकालिक जीवन मिळवा म्हणी, येशू वर विश्वास ठीवणार आसत त्यासाला उद्धाहरण व्हवा. 17 तर सर्व काळना राजा, त्याला गोरव आन मान असो, तो युगान युगांना राजा आस कधीच न मरणारा अद्स्ष देव आस, आमेन, 18 आता माने पोऱ्या तीम्थ्या, तुन्हे विषयी पहिलाच [पुव्रीच ] देवने स्वल्पा आखणाऱ्या सने द्वारे आखीत तू प्रभूने लढायास्म चागले रितीन लढ. 19 ख्रिस्ता वरील तुन्हे विश्वासला भव्क्म धरी रह /आन जा चागला असतच करी आपली बुद्धी सद्सदविवेकबुद्धी कायम चागली ठिव. कारण काही लोकास आपले विवेक बुद्धीने विरुध्द जानी बुजी त्यासाला वाईट माहीत आसी गोष्टी करया तव्हा त्यासना ख्रिस्तावरचा विश्वास नाहीसा व्ह्यना 'याजम नवाल नाहा; 20 त्यासम हुमनय आन आलेव्साद्र हे आसत. त्यासाला महे सेतानने स्वाधीन करणा आस /यानेमुळ की त्यास कोणानी निंदा करवा नाहा.