अध्याय ५

प्रभुना आगमन व जागृतीनी आवश्यकता 1 बंधूसहो, काळ व समय हे विषयी तुम्हाला काही लिह्वानी गरज नाहा. 2 कारण तुम्हाला स्वतःला पक्का माहित आसं की, जसा रात्री चोर येय, तसाच प्रभुना दिवस येय. 3 शांती आसं, निर्भय आसं आसा ते आखत तव्हा गरोदर स्त्रीला जे प्रमाण अकस्मात वेदना व्हत तेप्रमाण त्यास्ना अकस्मात नाश व्ह्य, आन ते निभावणारच नाहा. 4 बंधूजणहो, ते दिवसन चोरने सारखा तुम्हाला गाठावा आसा तुम्हू अंधारमं नाहा. 5 कारण तुम्हू सगळ प्रकाशनी प्रजा व दिवसनी प्रजा आसत. आपुन रात्रीना व अंधारना नाहा; 6 हे वरून आपुन इतरासने सारखी झोप घ्यावा नाहा, तर जागा व सावध रहा. 7 झोप घेणार रात्री झोप घेत, आन झिंगणार रात्री झिंगत; 8 परंतु जे आपुन दिवसन आसत ते आपुन सावध आसवा, विश्वास व प्रीती हाय उरस्त्राण व तारणनी आशा हाय शीरस्त्रान घालवा. 9 कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणी नाहा, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त यान्हे द्वारा आपला तारण व्हावा म्हणी देवन आपल्याला नेमना आसं. 10 प्रभू येशू ख्रिस्त आपलेसाठी मरण पावना, हे साठी की, आपुन जाग आसनत किंवा झोप घेत आसनत तरी आपुन त्यान्हे बरोबर जिवंत असावा. 11 म्हणी तुम्हू एकमेकासना सांत्वन करा व एकमेकासनी उन्नति करा; आसा तुम्हू करतच आसत. 12 बंधूजणहो, आम्हू तुम्हाला विनंती करत की, तुम्हामं जे श्रम करत, प्रभूमं तुम्हावर असत व तुम्हाला बोध करत त्यास्ना तुम्हू सन्मान करवा; 13 आन त्यास्ने कामनेमूळ त्यासाला प्रीतीन अत्यंत मान द्यावा. तुम्हू आपसामं शांतीन राहा. 14 बंधूसहो, आम्हू तुम्हाला बोध करत की, अव्यवस्थित लोकासला ताकीद द्या, जे अल्पधीरण आसत त्यासाला धीर द्या. अश्क्तासला आधार द्या, सर्वासने बरोबर सहनशीलतान वागा. 15 कोणी कोणाना वाईटने बद्दल वाईट करवा नाहा म्हणी जपून राहा, आन सर्वदा एकमेकासना व सर्वासना चांगला करत राहा. 16 सर्वदा आनंदित आसा; 17 निरंतर प्रार्थना करा; 18 सर्व स्थितीमं उपकार स्थिती करा; कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमं देवनी इच्छा हीच आसं. 19 आत्माला विझवू नका; 20 संदेशना धिक्कार करू नका; 21 सर्व गोष्टीसनी पारख करा; चांगला ता बळकट धरा; 22 वाईटने प्रत्येक प्रकारपहिन दूर रहा. 23 शांतीना देव स्वतः तुम्हाला परिपूर्णपणे पवित्र करो; आन आपला प्रभू येशू ख्रिस्त यान्हे आगमनसमयी तुम्ह्ना आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष आसं संपूर्णपणे राखलं जावा. 24 तुम्हाला पाचारण करणारा विश्वासनिय आसं; तो हाय करहीच. 25 बंधूसहो, आम्ह्नेसाठी प्रार्थना कर. 26 पवित्र चुंबनान सर्व बंधू वर्गाला सलाम करा. 27 मय तुम्हाला प्रभूने नावन निक्षी आखं की, हाय पत्र सर्व बंधूसला वाची दाखवानी यावा. 28 आपला प्रभू येशू ख्रिस्त यान्ही कृपा तुम्ह्नेबरोबर आसो.