अध्याय ४

पवित्र वर्तननेविषयी बोध 1 बंधूजनहो, शेवटी आम्हू तुम्हास विनंती करत व प्रभू येशूमं बोध करत की, तुम्हू कसा वागी देवला संतोषवावा हाय तुम्हू आम्हापहिन ऐकी लीध्या व तुम्हू तेप्रमाण वागत आसत. त्याजमं तुम्ह्नी उत्तरोतर वृद्धी व्हावा. 2 कारण प्रभू येशूने वतीन कोणकोणत्या आज्ञा आम्हू तुम्हाला दिल्या ते तुम्हाला ठाऊक आसं. 3 कारण देवनी इच्छा ही आसं की, तुम्ह्ना पवित्रकरण व्हावा, म्हणजी तुम्हू जारकर्मपहिन स्वतःला वेगळा ठेवावा. 4 - 5 देवला न ओळखनारे परराष्ट्रीयासप्रमाण कामवासनान नाहा, तर पवित्रतेन व अब्रून तुम्हामधले प्रत्येकान आपले देहवर ताबा कसा ठेवावा त समजी घ्यावा. 6 कोणी हे गोष्टीसना उल्लंघन करी आपले बंधूना गैरफायदा घ्यावा नाहा; कारण प्रभू हे सर्व गोष्टीसने बद्दल शासन करणारा आसं, हाय आम्हू तुम्हाला आगाऊ आखलेला आसनाल व बजावलेला आसनाल. 7 कारण देवन आपल्याला अशुद्धपणनेसाठी नाहा तर पवित्रताने साठी पाचारण करणा आसं. 8 म्हणी जा कोणी अव्हेर कर तो माणसासना नाहा, तर तुम्हाला आपला पवित्र आत्मा देणारा देव याना अव्हेर कर. 9 बंधुप्रेमने विषयी आम्हू तुम्हाला लिहावा यान्हि तुम्हाला गरज नाहा; कारण एकमेकासवर प्रीती करवा, आसा तुम्हाला देवनच शिकवणा आसं; 10 आन आखिल मासेदोनियामधले सर्व बंधूवर्गावर तुम्हू ती करतच आसत. तरी बंधूसहो, आम्हू तुम्हाला बोध करत की, ती उत्तरोतर अधिक करवा, 11 - 12 बाहेरने लोकासने बरोबर सभ्यतान वागवा, आन तुम्हाला कशानीही गरज पडवा नाहा म्हणी, आम्हू तुम्हाला आज्ञा केल्याप्रमाण स्वस्थ राहणा, आपआपला व्यवसाय करणा, आन आपले हातांन काम करणा, यान्हि हौस तुम्हाला आसवा. 13 बंधूजनासहो, झोपी गेलेले लोकासने विषयी तुम्हू अजाण नसवा आशी आम्ह्नी इच्छा आसं, हेसाठी की, ज्यासाला आशाच नाहा आशे बाकीने लोकासने सारखा तुम्हू खेद करवा नाहा. 14 कारण येशू मरण पावना व पुन्हा उठणा आसा जर आपला विश्वास आसं तर तेप्रमाण येशूने द्वारा जे झोपी गय आसत त्यासाला देव त्यान्हे बरोबर आन्ही. 15 प्रभूने वचनवरीन आम्हू हाय तुम्हाला आखत की, प्रभुना येणा होई पर्यंत जे आपुन जिवंत आसं उरू ते आपुन झोपी गेलेल्यासने आघाडीला जाणारच नाहा. 16 कारण आज्ञाध्वनी आद्यदेवदूतनी वाणी व देवने तुतारीना नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गमहीन उतरही, आन ख्रिस्तामं जे मेलेलं आसत ते पहिलान उठहीत; 17 नंतर जिवंत उरलेलं आपुन त्यास्ने बरोबर प्रभूला सामोर होवानेसाठी मेघारूढ आसं अंतराळमं घेतल जाऊ, आन तसाच सदासर्वदा प्रभूजवळ राहू. 18 म्हणी हे वचनान एकमेकासना सांत्वन करा.