पिताना पुत्र येशूख्रिस्त याजमं प्रगट झालेला सार्वकालिक जीवन १

1 जा प्रारंभापहिन आसनाल, जा तुम्हू ऐक्या आस, जा आम्हू आमने डोळास जोध्या, जा आम्हू निवाळ्या व आमने हातास चाचप्या, ते जीवनने शब्दासने विषयी आम्हू आखत. 2 ता जीवन प्रगत व्ह्यना, ता आम्हू जोध्या आस व त्यानी आम्हू साक्ष देत;ता सार्वकालिक जीवन पिता ने जवळ आसनाल व आम्हासला प्रगट व्ह्यना ता तुम्हाला कळवत; 3 जा आम्हू जोध्या आस व ऐक्या आस ता तुम्हासला पण कळवत का, तुम्हू पण आमने संग सहभागी व्हवा;आपली सह्भागीता तर पिताने बरोबर व त्यान्हां पोऱ्या येशू ख्रिस्त यान्हे बरोबर आस; 4 तुमना आमना आनंद पूर्ण व्हवा म्हणी आम्हू हाय लिहत. 5 जो संदेश आम्हू त्यान्हेपहिन ऐक्या आस तो तुम्हासला विदित करत;तो संदेश हाय का, देव प्रकाश आस आन त्यान्हे ठायी मुळीच अंधार नहा. 6 ६त्यासने बरोबर आपली सह्भागीता आस. आसा जरी आपुनी आखत आसनत, पण अंधारम चालत, तर आपुनी खोटा बोलत, सत्यान वागत नहा; 7 पण जसा तो प्रकाशम आस तस जर आपुनी प्रकाशम चालत आसनत तर आपली ऐकमेकासने बरोबर सहभागीता आस, आन त्यान्हा पुत्र येशू ह्यान्हा रक्त आपल्याला सगळे पापासपहिन शुद्ध कर. 8 आपले ठायी पाप नाहा आसा जर आपुनी आखत आसनत, तर आपण स्वतःला फसवत, व आपले ठायी सत्य नाहा. 9 जर आपनी आपल पाप पदरम लिद्या, तर विश्वासनिय व न्यायी आस म्हणी आपले पापासनी क्षमा करी, व आपल्याला सगळे अनीतीपहिन शुद्ध करी. 10 आपुनि पाप कऱ्या नाहा, असा जर आपुनी आख्या, तर आपुनी त्याला लबाड ठरवत व त्यान्हा वचन आपले ठायी नहा.