अध्याय ५

भंयकर स्वरुपना अनितीना एक उदारण 1 मला अशी खबर मिळणी आस की, तुम्हाम प्रत्यक्ष जारकर्म चालू आसत आणि आस जारकर्म की जे दुसरे देशसम आढळत नाहा; म्हणजे तुमहा म कोणी एकन आपले बापनी बायको ठेवणा आस. 2 तरी तुम्हू फुगण आसत ! आणि हाय कर्म करणारा आपल्या महित घालवी देवाणी इतका शोक तुम्हू कऱ्या नाहा. 3 मी शरीरन गैरहजर आस तरी आत्माम हजर आस आणि हजर असल्यासारखा मी तर निर्णय करी चुकणा आस. 4 तो असा की, जेन्ह अशा प्रकार हाय कर्म करणा ते मानुसला तुम्हू व आपल्या प्रभू येशूने सामर्थाने युक्त असा मान्हा आत्मा यांही एकत्र मिळवी आपला प्रभू येशू यान्हे नावम देहस्वभाव नाश करता 5 सैतानने स्वाधीन करवा, येन्हे साठी की, आत्मा प्रभू येशूने दिवसम तारण होवा. 6 तुम्ह्ना हाय घमंड बरा न्हा थोडा खमीर सगळा गोळा फुगव, हाय तुम्हाला माहित न्हा काय? 7 तर जुना खमीर काढी टाका, येन्हेसाठी की, तुम्हू जस बेखमीर होयन आसत तसा तुम्हू नवा गोळा व्हा, कारण आपला वल्हाणना यज्ञपशु जो ख्रिस्त तेन्हा आर्पण होयना. 8 म्हणून आपण सण पालवा तो जुने खमीरन अथवा वाईटपणान व दुष्टपणा ने खमीरन न्हा, तर सात्विक पणान व खरेपणान बेखमीर भाकरीन तो पाळवा. 9 तुम्हू जारकर्मी लोकस्नी संगती धरू न्हा, असा मी मान्हे पत्रम तुम्हाला लिव्हनाल; 10 तथापी हे जगने जारकर्मी, लोभी, वित्त, हरण करणार व मूर्तिपूजक यस्नी संगत मुळीच धरू न्हा असा मान्हा म्ह्णा नाहा; कारण तसा करसान तर तुम्हाला जगमहित निघी जावा लाघयी. 11 म्हणून मी तुम्हाला जा लीव्ह्ना तेन्हा अर्थ असा की, बंधू आखलेला असा कोणी जर जारकर्मी, लोभी, मूर्तिपूजक, चहाड, मद्यपी, किंवा वित्त हरण करणारा आसनी संगत धरू न्हा; तेस्ने पंगतला बसू न्हा 12 कारण जे बाहेर आसत तेस्ना न्याय करवाणी मस्तेव कय आस? जे मधी आसत तेस्ना न्याय तुम्हू करत का नाहा? 13 जे बाहेर आसत तेस्ना न्याय देव कर न्हा काय? त्ते दुष्टला आपले मधून काढी द्या {हाकली लावा }