अध्याय ४

प्रेषित देवला जबाबदार 1 आम्हू ख्रिस्तन सेवक व देवन रहस्यन कारभारी आसत आसा प्रत्येकन आम्हांला मानावा. 2 कारभारी म्हण्या तर, तो विश्वासु आसवानी पाहिजे. 3 तरी तुम्हा तहित किंवा मानवी न्यायधीश तहित मान्हा न्यायनिवाडा व्हवा, यान्हा मला काहीच वाट नहा, मी स्व;ताना पण न्यायनिवाडा कर नहा; 4 कारण जरी मान्हा मन मान्हे विरुद्ध मला साक्ष देय नहा, तरी तेवढावरून मी निरदोष ठर असा नहा; मान्हा न्यायनिवाडा करणारा प्रभू आस. 5 म्हणून त्या वेळने पूर्वी म्हणजे प्रभुने येवानी आधुगर तुम्हू न्यायनिवाडा करूच नका; तो अंधकारन्या गुप्त गोष्ठी प्रकाशम आनही, आणि अंतकरण महिल संकल्पहि उघड करी; आणि मग प्रत्येकने योग्यते प्रमाण देव तेस्नी वाहवा करी. 6 बंधुजनहो, मी तुम्ह्ने करिता ह्या गोष्ठी अंलकारिक रितीन स्वत;ला व अपुल्लोसला लागू केलेल्या आसत; ह्यासाठी की, शास्त्रलेखने पलिकड कोणी जाऊ न्हा होय धडा तुम्हू आम्हा पासून शिकवा म्हणजे तुम्हा पैकी कोणीही एकने साठी दुसरावर फुगणार न्हा. 7 तुला निराळा पण कोन्ह दिन्हा? आणि जा तुला दिलेला नहा असा तुन्हे जवळ काय आस? तुला दिलेला आसता, दिलेला नाहा असा अभिमान तू का बाळगस? 8 तुम्हू यवढा मच तृप्त होयंन आसत ! तुम्हू यवढा मच धनवान होयंन आसत ! आम्हाला सोडी तुम्हू तर राज होयन आसत ! तुम्हू राज बनतथ तर ता बरा होता, कारण मग आम्हुही तुम्ह्ने बरोबर राज होतत. 9 कारण मला वाट, देवन आम्हा प्रेषितसला शेवटने जागावर न्हे आणि, मरनला नेमलेल सारख पुढ ठेवलेला आसत, कारण आम्हू जगला म्हणजे देवदूतसला व मानससला जणू तमाशा आस होयंत! 10 आम्हू ख्रिस्त मूळ मूर्ख, तुम्हू ख्रिस्तम शाहन; आम्हू अशक्त, तुम्हू सशक्त; तुम्हू प्रतीष्ठीत, आम्हू अप्रष्ठित आस आसत. 11 ह्या घटकेपर्यत आम्हू भुकेल, तान्हेल व उघडवाघड आसत; आम्हू ठोस खात, आम्हाला घरदार न्हा; 12 आम्हू आम्ह्ने हात वाहार कामधंदा करी श्रेम करत; आम्ह्नी निर्भ त्सना होत असता आम्हू आशीर्वाद देत; आम्ह्नी छळणूक होत असता आम्हू ती सहन करत; 13 आम्ह्नी निंदा होत असता आम्हू मनधरणी करत; आम्हू जगना गाळ, सर्वसनी खरवड आस आजपर्यत होयन आसत. 16 तुम्हाला लाजवण्यासाठी मय हाय लिह नाहा, तर मान्हे प्रिय लेकरस प्रमाण तुम्हाला बोध करवानिसाठी लीव्ह्ना. 14 कारण तुम्हाला ख्रिस्तम दहा हजार गुरु आसनत तरी पुष्कळ बाप न्हात; मय तर तुम्हाला ख्रिस्त येशुम सुवार्तेन योगन जन्म दिन्हा आस. 15 म्हणून मी तुम्हाला विनंती कर की तुम्हू मान्ह अनुकरण करणार व्हा. 17 हे करणने साठी मी तिमथ्याला तुम्हा तेव पाठवणा आस; तो मान्हा प्रिय व प्रभूने ठायी विश्वासू पुत्र असा; आस मी सर्वत्र प्रत्येक मंडळीम शिकव त्याप्रमान ख्रिस्तमद्धली मान्हे शिक्षण पद्धतनी आठवण तो तुम्हाला देई. 18 मी तुम्हातेव येय नहा असा समजी किती तरी फुगण आसत. 19 तरी प्रभूनी इच्छा आसई तर मी तुम्हातेव लवकर यसुक; तव्हा फुग्लेलेस्ना बोलनास्तेव जोणार न्हा तर तेस्ने सामर्थ्या तेव जोसुक. 20 कारण देवना राज्य बोलवणा नाहा पण सामर्थ्यम आस. 21 तुम्ह्नी काय इच्छा आस? मी तुम्हातेव काठी ली युका. प्रितीन व सौम्यतेन भावना न युका?