1 ख्रीस्तात येशूचा शिष्य पौलूस अन् तीमुथीयुस च्या ईकुन सगळ्या पवित्र लोकायले, जे येशू ख्रीस्तात राहून फिलीप्पी त रायातात,अध्यक्ष अन् पाळकाया समेत. 2 आमच्या बापा देव अन् येशू ख्रिस्ता च्या ईकून तुम्हाले अनुग्रह अन् शांती भेटत राहो, 3 जवा जवा , तुम्हाले आठोन करतो, तवा तवा मी देवा चा धन्यवाद करतो. 4 अन् प्रार्थना करतो, त नेहमी मी आंनदान प्रार्थना करतो, 5 म्हणून तुम्ही पहिल्या दिवसा पासून आंज पर्यंत सुवार्ता सांगण्यात तुम्ही माह्या संग हा, 6 अन् मले या गोष्टीचा भरोसा आहे , कि ज्यान तुमच्यात चांगल काम सुरु केलं ,तोच त्याले येशू ख्रिस्ताच्या दिवसाईत पूर्ण करीन, 7 उत्तम हे हाय कि मी तुमच्या सगळ्या साठी असा विचार करू कि तुम्ही माह्या मनात बसलेले, मी बंदीगुहात सुवार्ता साठी उत्तर व नमस्कार द्याय्ले तुम्ही माह्या संग अनुग्रहात संग राहा, 8 याच्यात देव माही साक्षी आहे, मी येशू ख्रिस्ताची प्रें करून 9 अन् मी प्रार्थना करतो कि, तुमच प्रेम व ज्ञान अन् सगळ्या प्राकाराच्या स्वभावात अजून पण वाठ्त जाव, 10 अतपर्यंत कि तुम्ही, चांगल्या उन चांगली गोष्ट आवडणारी समजा, अन् येशू ख्रिस्ताची दिवसा पर्यंत खर बनून राहा, अन् ठोकर खाऊ नका, 11 अन् त्या धर्मिक्ताच्या फळातून जे येशू ख्रिस्ताच्या द्वारे होतात, परिपूर्ण होऊन जा जयान देवाच्ची महिमा व स्वूती होता राहो, 12 हे भावानो माही इच्छा आहे कि तुम्ही हे जाणून घ्या कि जे माह्यावर जे झाला आहे सुवर्ता वाढत गेली, 13 अतपर्यंत कि केसर राज्याची पलटण अन् त्यातले काही लोक हे मालूम झाल कि, मी ख्रिस्ता साठी जेलात आहो , 14 अन् पराभूत जो बाऊ आहे, त्याच्यातून बांधेल व जेलात असल्या च्यान हिम्मत ठेव व अन् देवाच वचन आजून हिमतीन सांगण्याचा पर्यत्न कर , 15 कितीक त रागान व भांडणान चान ख्रिस्ताचा प्रच्यार करतात , अन् काही चांगल्या मनान 16 कोणी हे स्न्जून कि सुवार्ता च्या साठी उत्तर द्याय्ले तेव्ल्या गेलो आहे, कि प्रेमान प्रचार करते 17 पण काही त चांग्ल्यान नाई, पण रागान ख्रिस्ताचा प्रच्याराची घोषणा करतात, हे समजून कि, मी जेलात असतांना माह्या साठी संकट निर्माण कराव, 18 व काय झाल, ?फक्त हे कि प्रत्येक प्रकारानं माना कि ख्र्स्ताची कथा सांगतल्या जाते, अन् मी त्यान आनंदित आहो, अन् आनंदात रायतो पण , 19 काऊन कि मले मालूम आहे कि, तुमच्या प्रार्थना च्यान प्रभू येशू ख्रिस्ताच्या दानान याच उत्तर तारण आहे, 20 मी त तेच चांगली आशा ठुतो कि, मी कोणत्या गोष्टीत बेह्स्र्म नाई झालो पाहिजे, पण जस माह्या चांगले पणान ख्रिस्ताचा मोठेपणा माह्या शरीरा च्यान नेहमी होत राहो, त्स्चाआताचा हो मी जिता राहो कि मरो, 21 काऊन कि माह्या साठी जीत रायन ख्रिस्त आहे, अन् मरण चांगल आहे. 22 अन् जर शरीरात जीत रायन च माह्या साठी चांगल नाई, पण त माले मालूम आहे कि कोणाले निवळू , 23 काऊन कि मी दोघाय च्या मन्धात टांगलेला आहो,मले त अस वाठते कि मी काही करून ख्रिस्ता पाशी जाऊ,काऊन कि माही जय इच्छा आहे, 24 पण शरीरात राहून तुमच्या च्यान आजून पण गरजेच आहे. 25 अन् याच्यासाठी कि मले त्याच्या भरोसा आहे, व मले मालूम आहे ली मी जिता राहीन पण तुमच्या संग राहीन ज्याच्या चायन तुम्ही विश्वासात मजबूत व्हावं,अन् त्याच्यातच तुम्ही आनद करत राहा. 26 अन् जो घमंड जो तुम्ही माह्या विषयात करता, मी वापस तुमच्या पाशी ये पर्यंत ख्रीस्तात आजून वाढत जाऊ. 27 फक्त येवड करा कि, तुमच चलन, व चालन ख्रिस्ताच्या साठी चांगल व्हो , जर मी तुम्हाले येऊन पाहू , जर येणार पण नाई, तुमच्या विषयात हे आयकू कि तुम्ही एकाच आत्म्यात स्थिर राहा, अन् एका मनान सुवार्ते साठी विश्वासा साठी परिश्रम करत राहा. 28 अन् किंया गोष्टीत विरोध्याय संग भेव नाई, नका,?हे त्याईच्या साठी नाशाच पक्क चीन्न आहे.पण तुमच्या साठी तारणा ते देवाच्या इकून आहे. 29 काऊन कि ख्रीस्ता च्यान तुमच्यावर हा अनुग्रह झाला कि, फक्त त्याच्या वर विश्वासच नोका ठेऊ पण दुख पण उचला, 30 अन् त्याईले असाच परिश्रम करा लागते जस तुम्ही मले पाहिलं व अन् आता आयकता , कि मी तसच करतो.