अध्याय १६

1 अन् त्या दाणा च्या बाबतीत जे पवित्र लोकायच्या साठी केल्या जाते जसी आग्या म्या गलातियोच्या मंडली ले देली,तसेच तुम्ही पण करा 2 ह्पत्याच्या पहिल्या दिवशी तुमच्यातून हर एक आपल्या कामाच्या अनुस्वार काही आपल्या पाशी ठून द्याव कि मी आल्यावर पैसेजमा करयचा काम नाई पडल पाहिजे, 3 अन् ज्वा मी येईन,त ज्याईले तुम्ही म्हण्सान त्याईले मी चिट्टी देऊन पाठवीन कि तुमचा दान येरुश्लेमात पोचून देतीन, 4 अन् जर माह्य पण जान व्यर्थ झाल त ते माया संग येतीन, 5 अन् मी मकदूनियाहूनत जान त हाय 6 पण झाल त मी तुमच्या अतिसाच थांबून जाऊ अन् शरद ऋतू तुमच्या साठी राहू तवा जीक्ले माह्य जान होईन त्याच्या इकले मले तुम्ही पोहचून देजा, 7 काऊन कि मी आता रस्त्यान तुमची भेट कऱ्याची इच्छ नाई.पण मले आशा आहे कि जर प्रभू ची इच्छा अशीन त काही वेळे पर्यंत तुमच्या संग राहीन 8 पण मी पेन्तिकुस्त पर्यंत इफिसुसात राहीन, 9 काऊन कि माह्या साठी एक मोठ अन् उपयोगी द्रार उघडल आहे अन् शत्रू ली हात, 10 अन् जर तीमोथीयेऊन जाईन त पायजा कि तो तुमच्या पाशी मोकळ्या पणान राहावं काऊन कि तो माह्या सारख प्रभूच काम करते, 11 म्हणून कोण त्याले बेकार नाई म्हटल पाहिजे पण आनदान इकले पाठउन द्याव कि माह्या पाशी आला पाहिजे काऊन कि त्याची वाट पाहून रायलो,कि तो भावाय संग येईन, 12 अन् भाऊ अपुलोस ले म्या ली विनंती केली कि तुमच्या पाशी भावाय संग जाव पण त्यान त्या वाक्ती जायाची काही ईच्या नाई केली, पण जवा अवसर भेटीन तवा येईन, 13 जागी राहा व विश्वासात मजबूत राहा 14 जे काही करता ते प्रेमान करा, 15 हे भावानो तुम्ही स्थीपनुस च्या घरातल्याइले जाणता कि ते अखयाच्या घराचे पयल फळ आहे,अन् पवित्र लोकायच्या सेवे साठी तैयार रायतात, 16 व मी तुम्हाले विनंती करतो कि अश्याच्या आधीन राहा पण पण त्या सगळ्याईच्या जे हे काम करतात व परिश्रम व सह्कर्मी हात , 17 अन् मी स्थीपनुस व फुर्तुनातूस अन् अखइकुस सात येण्यास आनदित आहे काऊन कि त्याईनच तुमची जरुरत पूर्ण केली, 18 अन् त्याईन माही अन् तुमची आत्म्याले शांती डेली म्हणून त्याईले माना, 19 आसीया च्या मंडलीच्या इकून तुम्हाले नमस्कार अक्विला अन् प्रिसका अन् त्याईच्या घरच्या मंडली ले पण तुम्हाले प्रभुत ली नमस्कार करा 20 सगळ्या भावाय्ले नमस्कार पवित्र मुक्यान तुम्हाले नमस्कार करा. 21 मी पौलूस च आपल्या हातान लीव्लेल नमस्कार जर कोणी प्रभू संग प्रेम नाई करीन त तो श्रापित आहे 22 आपला प्रभू येणाय आहे, 23 प्रभू येशू ख्रिस्त चा अनुग्रह तुमच्यावर होत राहो, 24 माह्य प्रेम ख्रिस्त येशू त तुमच्या सगळ्या वर राहो,