1 पौलूस च्या इकून जो देवाच्या इच्छान येशू ख्रिस्ताचा पेरीत होण्या साठी बळावल्या गेलो,अन् भाऊ सोरीठनेस च्या ईकुन 2 देवाच्या त्या मंडली च्या निम जो कुरीन्थात हाय,म्हणजेच त्याच्या नावाचा जो येशू ख्रिस्ताच्यात पवित्र केल्या गेले,अन् पवित्र करण्या साठी बोलाव ल्या गेले,अन् त्या सगळ्याईचे नाव जे सगळ्या जागी आपल्या अन् तुमच्या प्रभू येशू खिस्ताच्या नावान प्रार्थना करतो, 3 आमच्या बाप दे अन् येशू खिस्ताचा इकून तुम्हाले अनुग्रह द्याशांती भेटत राहो. 4 आपला बाप देव अन् येशू ख्रिस्त च्या ईकून तुम्हाले अनुग्रह अन् शांती भेटीत राहो. 5 मी तुंच्या विषयात आपल्या देवाचा नेहमी धन्यवाद करतो,याच्यासाठी कि देवाचा हा अनुग्रह तुमच्यावर येशू ख्रिस्तातच झाला, 6 कि येशू ख्रिस्ताची साक्षी तुमच्यात पक्की निगो, 7 आत प्रेय्णत कि कोण्या वरदानात तुम्हाले कमी असो अन् तुम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्या प्रेयंत वाट पाय्त राहा, 8 तो तुम्हाले आखरी प्रेयंत मजबूत करीन कि तुम्हाले प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवसाईत निर्दोष व्हा, 9 देव खरा हाय जयान तुम्हाले आपला पोरगा प्रभू येशू ख्रिस्ताच्या संगतीत बलावल, 10 हे भावानो मी तुम्हाले प्रभू येशू ख्रिस्ताच्या जो आपला प्रभू हाय त्याच्या नावान निवेदन करतो कि तुम्हीं सगळे एकच गोष्ट करा,अन् तुमच्यात फुट नाई,पडली पाहिजे पण तुम्हीं एक मन अन् एकाचा मनान भेटा, 11 काऊन कि हे भावांनो खलोयाच्या घराण्यातल्या लोकायन मले तुमच्या विषयात सांगतल,कि तुमच्याइत भांडण होऊन रायले, 12 माह्य म्हणन हे हाय कि तुमच्यातून कोणी स्वताले पौलूस च कोणी अपोलुसच कोणी केईफा च कोनो ख्रिस्ताच म्हणते, काय ख्रिस्त वाटल्या गेला? 13 काय पौलूस कुरुसाव्रर चढवल्या गेला,?काय पौलूस च्या नावान बाप्तिस्मा गेतला,? 14 मी देंवाचा धन्यवाद करतो कि, क्रीस्पूस अन् गयुस ले सोडून म्या तुमच्यातून कोणाले बाप्तिस्मा नाय देला, 15 अस नाई झाल पाहिजे कि कोणी म्हणे कि तुम्हाले माह्या नवान बाप्तिस्मा भेटला, 16 अन् म्या स्थीपनुस च्या घराण्याले पण बाप्तिस्मा देला,याईले सोडून मले नाई मालूम कि मी अजून कोणाले बाप्तिस्मा देला, 17 काऊन कि खिस्तान मले बाप्तिस्मा द्याय्ले नाई पण सुवार्था सांग्याले पाठवलं अन् हे पण शब्दाचे ज्ञान च्यान नाई अस नाई झाल्पहीजे कि ख्रिस्ताच कूस व्यर्थ व्हाव्वा. 18 काऊन कि कुसावरची नाश होणाऱ्याइच्या जवळ मूर्खता हाय,पण आपण तारण पाणारया च्या जवळ सामर्थ हाय, 19 काऊन कि लीव्लेल हाय कि ज्ञान वाल्याच्या ज्ञानाले नाश करीन, अन् समजणाऱ्या च्या समजले बेकार करून टाकीन, 20 कुठ हा ज्ञानवान ?कुटी रायला शास्त्री ?कुटी या संसाराच्या विवाद करणारा ?काय देवाण संसाराच्या ज्ञानाले मूर्ख नाई ठरवल ? 21 काऊन कि जवा देवाण ज्ञानाच्या अनुस्वार संसारच्या ज्ञानान देवळे नाई जाणलं तवा देवाले चांगल वाट्ल कि या प्रकारची मूर्खपणा पासून विश्वास करणाऱ्याइले तारण दिन, 22 यहुदी त चीन्न मागतात अन् युनानी ज्ञानाच्या मांग हात, 23 पण आम्ही त त्या क्रूसावर चढवलेल्या ख्रिस्ताची सुवार्थे चा प्रचार करतो, जे य्हुदिया च्या जवळ ठोकराच कारण अन् अन्य जाती साठी मुर्खाताच हाय, 24 पण जे बलावलेले हात काय यहुदी काय युनानी त्याईच्या जवळ ख्रिस्त देंवाची सामर्थ्य अन् देवाचा ज्ञान हाय, 25 काऊन कि देवाची मूर्खता माणसाच्या ज्ञानाऊन ज्ञानवान आहे, अन् देवाची कमजोरी माणसाच्या बलाउन लय बलवान हाय, 26 हे भावांनो आपल्या बलावण्याच्या विषयात सोचा की नाई शरीराच्या अनुस्वार ली ज्ञान वन अन् नाई ली शक्तीशाली कुलीन बळावलेल्या गेले, 27 पण देवाण जगाच्या मुर्खाईले निवडलं कि ज्ञान वाल्याईले लज्जीत करीन,अन् देवाण जगाच्या कमजोराइले निवडल कि शक्तीशाल्याईले लज्जित करीन, 28 अन् देवाण जगाच्या खालच्या अन् बेकाराईले जे हात ,व नाईत्याईले पण निवडलं कि जे हात त्याईले व्यर्थ ठरवतीन, 29 काऊन कि कोणताच प्राणी देवा समोर घमंड नाई केला पाहिजे, 30 पण त्याच्या ईकून तुम्ही ख्रिस्त येशुत होऊन गेले,जो देवाच्या इकून आमच्या साठी ज्ञान ठरवलं म्हणजेच धर्म अन् पवित्रता अन् सुटकारा 31 काऊन कि जस लीव्लेल आहे तसच होईन जो घमंड करी तो प्रभुत करीन,