शौलना पालट 1 शौल आजूनही प्रभुने शिष्यासला धमकी देणा व त्यासना घात करणा हे विषयीना फुत्कार टाकत आसनाल . 2 त्यान प्रमुख याजकत्याव जाई त्याजपहिन दिमिष्कामधले सभास्थानासला आसं पत्र मागना की , तो मार्ग अनुसरणार पुरुष किंवा स्त्रिया कोणही त्याला आढळल्यास त्यान त्यासाला बांधी यरुशलेमला आणवा . 3 मग जाता जाता आसा व्ह्यना की , तो दिमिष्काने जवळ यी पोहचणा ते वेळेस अकस्मात त्याने सभोवती आकाशमहित प्रकाश चमकना . 4 तव्हा तो जमीनवर पडणा आन त्यान आशी वाणी आपणाबरोबर बोलतानी ऐकना की , शौला , शौला , मान्हा छळ कजा करस ? 5 तव्हा त्यान आखणा , प्रभू , तू कोण आसस ? त्यान आखणा , जे येशुना तू छळ करस तोच मय आसं ; 6 तर उठ व नगरमं जा , म्हणजी तू का करवा हाय तुला आखवानी यी . 7 त्याने बरोबर जे माणसं जात आसनलत ते स्तब्ध उभं रहीनत . त्यासं वाणी ऐक्या खरी पण त्यास्ने दृष्टीला कोण पडणा नाहा . 8 मग शौलला जमीन वरून उठव्या तव्हा त्यान डोळ उघडना , तो त्याला काही दिसेना ; तव्हा त्यासं त्याला हाती धरी दिमिष्कामं लीद्या . 9 तय तो तीन दिवस आंधळानेसारखा व्ह्यना व त्यान काही अन्न पाणी लिन्हा नाहा . 10 इकड दिमिष्कामं हनन्या नावना कोणी एक शिष्य आसनाल ; त्याला प्रभू दृष्टांतम आखणा ; हनन्या ! त्यान आखणा , का , प्रभू ? 11 प्रभू त्याला आखणा उठी नीट नावने रस्तावर जा आन यहूदाने घर तारसकर शौल नावने मनुष्याना शोध घे ; कारण पाहा , तो प्रार्थना करत आसं ; 12 आन आपल्याला पुन्हा दिसवा म्हणी हनन्या नावना एक मनुष्य आपणावर हात ठेवत आसं आसा त्यान पाहिलेला आसं . 13 तव्हा हनन्यान उत्तर दिन्हा , प्रभू , यरुशलेममधले तुन्हे पवित्र जनासना हे माणूसन किती वाईट करणा आसं हाय मय पुष्कळजनास पहिन ऐकेल आसं 14 आन येथेही तुन्हां नाव घेणारे सर्वासला बांधवा आसा मुख्य याजक पहिन त्याला अधिकार मिळणा आसं . 15 परंतु प्रभून त्याला आखणा , जा ; कारण परराष्ट्रीय , राजे व इस्त्राएलनी संतती यास्नेसमोर मान्हा नाव घेऊन जावाने साठी तो मान्हा निवडलेला पात्र आसं ; 16 आन त्याला मान्हे नावने साठी किती दुखं सोसावा लागी हाय मय त्याला दाखवसु . 17 तव्हा हनन्या निघणा आन ते घर गया ; आन त्याजवर हात ठेवी आखणा , शौल भाऊ , तू वाटान येत आसता जे प्रभून म्हणजी येशून तुला दर्शन दिन्हा , तुला परत दृष्टी यावी व तू पवित्र आत्मान परिपूर्ण व्हावा म्हणी मला पाठवेल आसं . 18 तत्क्षणी त्याने डोळावरून खपलीने सारखा काही पडणा व त्याला दृष्टी वन्ही आन त्यान उठी बाप्तिस्मा ल्हीना . 19 मग अन्न घेतल्यावर त्याला शक्ती वन्ही . हे नंतर तो दिमिष्कामधले शिष्यासने बरोबर काही दिवस रहीना , 20 आन त्यान लागलेच सभास्थानमं येशूविषयी घोषणा करणाकी , तो देवना पुत्र आसं . 21 तव्हा सर्व ऐकणार विस्मित व्हई आखू लागनत , हाय नाव घेणारासना ज्यान यरुशलेममं नाश करणा तोच हाय नाहा का ? आन त्यासाला बांधी मुख्य याजकत्याव ल्हीजावा म्हणीच हाय येथे वन्हाल न ? 22 पण शौलला तर अधिक अधिक सामर्थ प्राप्त व्हत गया आन येशू हायच ख्रिस्त आसं आसा सिद्ध करी तो दिमिष्कामं राहणारे यहुदी लोकासला कुंठीत करत रहीना . 23 आसा बराच दिवस चालना ; तव्हा यहुदी लोकांस त्याला ठार मारवानी मनसुबा कऱ्या ; 24 पण त्यास्ना तो कट शौलला समजणा . त्यासं तर त्याला मारवाने साठी रात्रंदिवस वेशीवर पाळत ठेवलेली आसनेल; 25 परंतु त्याने शिष्यास रात्रीने वेळी त्याला ल्हीजाया व पाटीतून गावकूसवरून खाली सोडी उतरनत . 26 मग तो यरुशलेममं वन्हा आन शिष्यासबरोबर मिळणा मिसळावनी प्रयत्न करू लागणा ; परंतु हाय शिष्य आसं आसा त्यास्ना विश्वास नसलेमूळ ते सर्व त्याला भीत आसनलत . 27 तव्हा बर्नबा त्याला ल्ही प्रेषितासत्याव वन्हा आन त्याला वाटमं प्रभुना दर्शन कसा व्ह्यना , प्रभू त्यानेबरोबर कसा बोलना आन येशूने नावान दिमिष्कामं त्यान धैर्यान कसा भाषण करणा हाय सर्व त्यान त्यासाला आखणा . 28 तो यरुशलेमम प्रभू येशूने नावान धैर्यान बोलत त्यास्नेबरोबर जात येत आसत ; 29 शिवाय तो हेल्लेणी यहुद्यासबरोबरही बोलत आसं व वादविवाद करत आसत ; म्हणी ते त्याला मारवानी प्रयत्न करू लागनत . 30 बंधूजणासला हाय समजल्यावर त्यासं त्याला कैसरियामं ल्ही गयत व पुढ तार्सास पाठव्या . 31 अशे प्रकारे सर्व यहुदीया , गालील व शोमरोन हे प्रदेशमधले मंडळीला स्वस्थता मिळणी , आन तिनी उन्नती व्हई ती प्रभूने भयमं व पवित्र आत्माने समाधानमं चालत असता वाढत गयी. लोद येथे ऐके रोगीला बरा करवानी येय मग 32 आसा व्ह्यना की , पेत्र चहूकडे फिरत आसता लोद गावमं जे पवित्रजण राहत आसनलत त्यासात्यावही गया . 33 तय त्याला ऐनेयास नावना एक मनुष्य आढळना ; त्याला पक्षघात झालेमुळ तो आठ वर्ष अंथरूनला खिळलेला आसनाल . 34 त्याला पेत्रन आखणा , ऐनेयास , येशूख्रिस्त तुला बरा करत आसं , उठ व स्वतः आपला अंथरून नीटनेटका कर . तव्हा तो तत्काळ उठणा . 35 त्याला पाही लोद व शारोन येथील रहिवासी प्रभूत्याव वळनत . 36 यापोमं टबीथा उर्फ दुर्कस हे नावनी कोणी एक शिष्या आसनेल ; ती सत्कृत्य व दानधर्म करवानी तत्पर आसत . 37 पुढ आसा व्ह्यना की , ते दिवसमं ती आजारी पडी मरण पावनी ; तव्हा त्यासं तिला आंघोळ घाली माडीवरचे खोलीमं ठेव्या . 38 लोद यापोने जवळ असलेमूळ पेत्र तय आसं आसा जव्हा शिष्यास ऐक्या तव्हा त्यासं दोघा जणासला पाठवी त्याला विनंती कऱ्या की , आम्हात्याव यावानी उशीर करू नका. 39 तव्हा पेत्र त्यास्ने बरोबर गया . तो तय पोहचताच त्यासं त्याला माडीवरचे खोलीमं ल्ही गयत ; त्यानेजवळ सर्व विधवा रडत उभ्या रहीन्यात आन दुर्कस त्यास्ने बरोबर आसनेल तव्हा ती जे अंगरख व जे वस्त्र करत आसे ती त्यासं त्याला दाखव्या; 40 पण पेत्रन ते सर्वासला बाहेर काढणा आन गुडघ टेकी प्रार्थना करणा ; मग कुडीत्याव वळी आखणा , टबिथे , उठ . तव्हा तिन्ह डोळ उघडनी व पेत्रला पाही उठी बसनी . 41 मग त्यान तिला हात दी उठवना ; आन पवित्र जनासला व विधवानासला बोलवी त्यास्ने पुढ तिला सजीव आसा उभा करणा . 42 हाय सर्व यापोमं माहित व्ह्यना ; आन पुष्कळास प्रभूवर विश्वास ठेव्या . 43 नंतर आसा व्ह्यना की , तो यापोमं शिमोन नावने कोण ऐके कातडा कमवणारे चांभारने तय बराच दिवस रहीना .